कामोठे : रामप्रहर वृत्तरविशेठ जोशी सोशल फाऊंडेशन आणि मॅजिक टच इव्हेंट्स यांच्या वतीने महाराष्ट्राचा मिसळ महोत्सव कामोठे येथे पोलीस ठाण्यासमोरील मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) झाले.महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, …
Read More »Yearly Archives: 2020
उरण भाजपचा मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा
उरण : वार्ताहरशेतकर्यांची फसवणूक करणार्या राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थगिती सरकारविरोधात उरण भाजपतर्फे येत्या मंगळवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही धडक दिली जाणार आहे. या वेळी शेतकर्यांच्या मागण्यांचे …
Read More »मल्हार रोजगार मेळाव्यास उदंड प्रतिसाद
तब्बल 691 जणांना मिळाली नोकरी पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मल्हार रोजगार, तसेच आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा पहिला भव्य रोजगार मेळावा शनिवारी (दि. 22) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तब्बल 691 जणांना ऑन दि स्पॉट नोकरी …
Read More »सार्वजनिक आरोग्य जपणे आवश्यक
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे प्रतिपादन पनवेल ः वार्ताहर आपण सार्वजनिक आरोग्यावर जास्त भर द्यायला हवा. सध्या भारतात काहीच संस्थांमध्ये सार्वजनिक आरोग्य हा विषय शिकविला जातो. त्यापैकी राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (एनआयपीएचटीआर) महत्त्वाचे काम करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन …
Read More »एमआयएमचे वारिस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल
कलबुर्गी : वृत्तसंस्थाऑल इंडिया मजलिस- ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.15 कोटी आहोत, पण 100 कोटींना भारी आहोत, असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी 15 फेब्रुवारी रोजी एका …
Read More »विकासाचे राजकारण करा!
ब्रिटिशांनी दिलेल्या लोकशाहीचा भारताने स्वीकार केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद यांना संविधान सुपूर्द केल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांच्यापासून नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्यापर्यंत दिग्गज नेत्यांनी या प्रजासत्ताक भारताचे पंतप्रधानपद भूषविले… दर पाच वर्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत …
Read More »समाजसुधारक संत गाडगे महाराज
गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रात झाला होता. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जाणोरकर असे होते. हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांची राहणी साधीसुधी आणि …
Read More »देशविरोधी विखार
आपल्या देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जण आपले मत निसंकोचपणे व न घाबरता व्यक्त करू शकतो, पण म्हणून तोंडाला येईल ते बरळायचे नसते. राजकारणी मंडळींनी तर हरएक शब्द तोलूनमापून बोलणे आवश्यक असते, मात्र एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी चिथावणीखोर विधान करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे …
Read More »भागुबाई चांगू ठाकूर महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीज
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शनिवारी (दि. 22) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश नाईक यांचे क्रिमिनल लॉ अस्पेक्टस ऑफ क्रिमिनल लिटिगेशन या …
Read More »भावी पिढीचे भविष्य घडविण्यासाठी छत्रपतींचे स्मारक उभारणे काळाची गरज -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
खोपोली : प्रतिनिधी : इतिहासाशिवाय आपण पुढे जावू शकत नसून उद्याच्या भावी पिढीचे भविष्य घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महारांच्या शौर्याचा इतिहास व पराक्रमाची साक्ष ठेवण्यासाठी छत्रपतींंचे स्मारके व जयंती साजरी करावा असे अवाहन करीत इतिहास उगाळत बसू नका असे वक्तव्य करणार्यांचा खरपूस समाचार विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आम प्रविण दरेकर यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper