नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्) 14 व 15 फेब्रुवारीला ‘हिंदी और मराठी दलित साहित्य में अभिव्यक्त क्रांति चेतना’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे चर्चासत्र …
Read More »Yearly Archives: 2020
जेएनपीटी-एपीईसीमध्ये सामंजस्य करार
भारत आणि शेजारील देशांना बंदर प्रशिक्षण देण्यासाठी बळकटी आणणार उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)-एपीईसी-अँटवर्प, फ्लँडर्स पोर्ट ट्रेनिंग सेंटर यांच्या द्वारे 14 फेब्रुवारीला सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या माध्यमातून जेएनपीटी-एपीईसी पोर्ट ट्रेनिंग सेंटरची उभारणी व्यावसायिकांकरिता भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बंदरांसाठी सर्वोत्तम केंद्र म्हणून होणार आहे. जेएनपीटी-एपीईसी पोर्ट ट्रेनिंग …
Read More »इंदुरीकर महाराजांचा माफीनामा
नगर : प्रतिनिधीप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबात इंदुरीकर महाराजांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.इंदुरीकर महाराजांनी महाराष्ट्रातील वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व महिलावर्गाला उद्देशून पत्रक जारी केले आहे. या माफीनाम्यात त्यांनी म्हटले की, माझ्या अभ्यासानुसार मी काही वक्तव्य …
Read More »भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केली आहे. पक्षात सक्रिय असणार्या अनेकांना या कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून संधी मिळाली आहे.भाजपच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या. त्यामध्ये बूथ अध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने रायगड जिल्ह्याचे दोन …
Read More »गाढी नदीला संरक्षक भिंत बांधण्यास पनवेल मनपाच्या महासभेत मान्यता
पनवेल : प्रतिनिधीपावसाळ्यात नदीचे पाणी शहरात शिरून पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता गाढी नदीला संरक्षक भिंत बांधण्याच्या कामास पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 18) झालेल्या सर्वसाधारण महासभेत आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली.पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा मंगळवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या …
Read More »कोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी शेकाप नेते विवेक पाटील याच्यावर गुन्हा दाखल
एकूण 76 जण आरोपी; अभिजित पाटील यांचाही समावेश पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे नेते, माजी आमदार तथा कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आणि बँकेच्या संचालक मंडळातील 14 सदस्यांसह एकूण 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये विवेक पाटील …
Read More »सत्ताधार्यांना भयगंड
सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष पहारेकर्याची आपली भूमिका कठोरपणे पार पाडेल. त्याला तोंड देण्यासाठी सत्ताधार्यांनी सतर्क राहावे. सरकार पडेल की न पडेल याची चिंता भाजपला नाही, पण ती सत्ताधार्यांच्याच मनात आहे हे दिसून येत आहे. पाच वर्षे टिकायचे असेल तर या भीतीपासून महाविकास आघाडीने एकदाचे मुक्त झालेले बरे! …
Read More »नागोठण्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू; एकूण 554 विद्यार्थी
नागोठणे : प्रतिनिधी कोएसोच्या नागोठणे येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील केंद्र क्रमांक 2721 मध्ये बारावीच्या परिक्षेस मंगळवार (दि. 18) पासून प्रारंभ झाला. आज पहिला पेपर असल्याने या केंद्रावर विद्यार्थ्यांबरोबर पालकसुद्धा उपस्थित राहिल्याने केंद्राचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. या केंद्रांत कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालय, अंबानी फाउंडेशनचे उच्च माध्यमिक विद्यालय, …
Read More »पेण वाशी येथे श्रामणेर शिबिर उत्साहात
पेण : प्रतिनिधी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने पेण तालुक्यातील वाशी येथील लिंम्बिनी बुद्ध विहारात दहा दिवसांच्या श्रामणेर व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भन्ते सुमेध बोधी यांनी 14 उपासकांना ध्यान साधना देऊन मार्गदर्शन केले. या श्रामणेर शिबिराच्या सांगता समारंभाला महासभेचे राज्य कोषाध्यक्ष विजय कांबळे, जिल्हाध्यक्षा संपदा चव्हाण, …
Read More »खोपोलीत बेसुमार माती उत्खनन
खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीत विणानगर, आशियाना इस्टेटला लागून असलेल्या डोंगरावर मागील अनेक दिवसांपासून बेसुमार माती उत्खनन सुरू आहे. मात्र तक्रारी करूनही नगरपालिका व महसूल विभागाचे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. खोपोलीत दोन वर्षांपूर्वी नैसर्गिक डोंगरावर अनधिकृतपणे माती उत्खनन करण्याची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper