Breaking News

Yearly Archives: 2020

सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक

कामोठे : रामप्रहर वृत्त जगतगुरु संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांची जयंती शनिवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात कामोठे येथे साजरी करण्यात आली. या वेळी संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची कामोठे शहरात रथातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य सभापती, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते पुजन …

Read More »

खांदा कॉलनीत शिवजयंती उत्सव

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ व देवी आंबा माता चरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव बुधवारी (दि. 19) खांदा कॉलनी येथील सेक्टर 13च्या देवी आंबा माता मंदिरात साजरा करण्यात येणार आहे. प्रथम सकाळी 10 वाजता छत्रपती …

Read More »

राष्ट्रीय मायक्रोबायो ऑलिम्पियाड स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाचे घवघवीत यश; सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांक

औरंगाबाद : प्रतिनिधी 19व्या राष्ट्रीय मायक्रोबायो-ऑलिम्पियाड स्पर्धेत टीवायबीएससी स्तरावर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्यासंघाने प्रथम क्रमांक पटकाविला.  या संघात जुवेरिया राऊत, अक्सा देशमुख व हेतल पटेल यांचा सहभाग होता. नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाने द्वितीय, व मुंबईच्या मिठीबाई …

Read More »

रस्ता खोदल्याने गावांचा संपर्क तुटला; काळणवाडीतील ग्रामस्थ आक्रमक

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परीसरातील चांभार्लीहून काळणवाडीकडे जाणारा रस्ता खोदल्याने दोन हजार घरांचा संपर्क तुटला असून शासनाच्या या प्रकाराविरोधात शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर ठाण मांडून आपली नाराजी व्यक्त केली. कालणवाडी, रिसवाडी व आसपासच्या सोसायट्यांकडे जाणारा रस्ताचे खोदकाम होणार असा असे हरेष उतेकर यांनी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे कळविताच ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश खारकर …

Read More »

कराटे स्पर्धेत ‘सीकेटी’चे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त मध्यप्रदेश राज्यात नुकत्याच झालेल्या नवव्या गोशिनरियू राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीपमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. याबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले.सीकेटी विद्यालयाच्या अर्थव जाधव आणि सम्यक जाधव यांनी कराटे …

Read More »

‘केएमए’च्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

कर्जत : बातमीदार कर्जत मेडिकल असोसिएशन (केएमए)च्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर या स्पर्धेला रविवारी (दि. 16) सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन रायगड जि. प. सदस्य आणि कोतवालवाडी ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालक अनसूया पादीर यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

मुंबई-चेन्नईत रंगणार सलामीची लढत

मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगुल अखेरीस वाजलेले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी काही संघानी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. इएसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळाने या संदर्भातील वृत्त दिले आहे. …

Read More »

मयांक, ऋषभला सूर गवसला

न्यूझीलंड एकादशविरुद्धचा सामना अनिर्णीत हॅमिल्टन : वृत्तसंस्था भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातील सराव सामना अनिर्णीत राहिला. दुसर्‍या डावात मयांक अग्रवालला गवसलेला सूर ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. शिवाय ऋषभ पंतनेही अर्धशतकी खेळी करताना कसोटी संघात पुनरागमनासाठी दावा सांगितला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना 21 फेब्रुवारापीसून सुरू होणार …

Read More »

रहिवासी सोसायटीच्या मीटर रूमला आग

खोपोली ः प्रतिनिधी खोपोलीतील शास्त्रीनगर येथील महालक्ष्मी रहिवासी सोसायटीच्या वीज मीटर पॅनल बोर्डला शॉर्टसर्किट होऊन रविवारी (दि. 16) दुपारी मोठी आग लागली. यात दोन दुचाकींसह संपूर्ण वीज मीटर पॅनल जळून मोठे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, मेहबूब जमादार, जगदिश मरागजे, कल्पेश शहा, भक्ती …

Read More »

मध्य रेल्वे उभारणार आपत्कालीन टीम

नेरळ येथे परीक्षणादरम्यान माहिती कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी नेरळ स्थानकाची पाहणी आणि परीक्षण करताना पावसाळ्यात घडलेल्या आपत्तीचा व्हिडीओ पाहिला. त्या वेळी भविष्यात अशा आपत्तीच्या वेळी तोंड देण्यासाठी स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र असावे, असा निर्णय घेतला असून रेल सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस यांच्या माध्यमातून आपत्ती …

Read More »