Breaking News

Yearly Archives: 2020

महिला असुरक्षितच!

सुसंस्कृत, पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांमध्ये अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या विकृतांना वेळीच कडक शिक्षा होत नसल्याने त्यांची मजल वाढली आहे. हल्ली तर महिलांना जिवंत जाळण्याचे प्रकार राज्यात सातत्याने होऊ लागले आहेत. अशा वेळी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. हिंगणघाट जळीत प्रकरणामुळे संतापाची …

Read More »

खारघर : सेक्टर 11 येथे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या घरी गजानन महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख तसेच वासुदेव घरत सोबत होते.

Read More »

वाशी : राजेंद्र धयातकर यांचा सुपुत्र रोहित याचा विवाह प्रियदर्शनी हिच्यासोबत शनिवारी झाला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, टीआयपीएलचे त्यागी, भरणी कुमार यांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

Read More »

नवीन पनवेल येथील अथर्व घोडके याला 2019-20 या शैक्षणिक वर्षाची दयानंद अ‍ॅग्लो वेदिक पब्लिक स्कूलची चॅम्पियनशिप मिळाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अथर्व घोडके याचे रविवारी अभिनंदन केले. या वेळी डॉ. संदीप घोडके उपस्थित होते.

Read More »

आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर प.पू.सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या 84व्या जन्मोत्सवानिमित्त पनवेलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 16) मंदिराच्या प्रांगणात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याला साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिबिरामध्ये हळदीपुरकर हॉस्पिटलच्या वतीने मोफत डोळे तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे विविध …

Read More »

खारघरमध्ये मातृ-पितृ पूजन दिन उत्साहात

खारघर : प्रतिनिधी 14 फेब्रुवारी हा दिवस पाश्चात्य संस्कृतीनुसार जगभरात ’वेलेन्टाईन डे’च्या रूपाने प्रेमाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. खारघर मधील शाश्वत फाऊंडेशन व अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार युवा संघ या सामाजिक संस्थांनी पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाला आळा घालत भारतीय परंपरेनुसार 14 फेब्रुवारी हा दिवस ’मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा …

Read More »

पीडितेची प्रकृती गंभीर; अधिक उपचारासाठी मुंबईत हलवले

नाशिक : प्रतिनिधी निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकात पेटवून देण्यात आलेल्या महिलेची प्रकृती गंभीर बनली असून, तिला अधिक उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी (दि. 15) नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली होेती. लासलगाव बसस्थानकावर पिंपळगाव येथील एका विवाहित महिलेला चार जणांनी पेट्रोल टाकून तिला पेटवून …

Read More »

खारघरच्या कोकण आगरी-कोळी महोत्सवास मान्यवरांची उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि नवनिमार्ण सेवाभावी संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच कोकण आगरी-कोळी महोत्सवाचे 7 ते 16 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी रविवारी (दि. 16) भेट दिली. या वेळी पनवेल महापालिकेचे …

Read More »

भाजपने सांभाळले म्हणून ‘ते’ इथवर पोहोचले; भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर जहरी टीका

मुंबई : प्रतिनिधी भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून ’ते’ इथपर्यंत पोहचले असल्याची जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते. या वेळी सोमय्या यांनी आपल्या भाषणाची सुरवातच शिवसेनेवर टीका करून केली. तसेच ते पुढे म्हणाले की, …

Read More »

अबॅकस स्पर्धेत जयेशचे यश

मोहोपाडा : प्रतिनिधी इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप आयोजित स्पर्धेत चौकच्या जयेश समीर देशमुख याने बाजी मारली असून त्याचे अभिनंदन होत आहे. जयेश समीर देशमुख हा रिलायन्स फाऊंडेशन शाळेत पाचवीला आहे. सन 2019-20 अबॅकस व वेदिक या गणित विषयाच्या अभ्यासक्रमाची स्पर्धा पुणे येथील कर्मवीर भाऊराव पाटील, भारती विद्यापीठ कात्रज येथे घेण्यात आली. …

Read More »