अहमदनगर : प्रतिनिधीसाईबाबा जन्मभूमी वादाबाबत शिर्डीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये रविवारी (दि. 19) कडकडीत बंद पाळण्यात आला. शिर्डी शहरात ग्रामस्थ व साईभक्तांनी रॅली काढली. दरम्यान, सुटीचा दिवस असल्याने भाविकांची साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठी गर्दी झाली होती, मात्र बाजारपेठ बंद असल्यामुळे साईभक्तांची गैरसोय झाली. साईबाबा जन्मस्थळाच्या वादातून बेमुदत शिर्डी बंद पुकारण्यात आला. शनिवारी …
Read More »Yearly Archives: 2020
भाजपचे घर चलो अभियान!
‘सीएए’संदर्भात पनवेलमध्येही होणार जनजागृती पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात असल्याने नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची माहिती लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 18) …
Read More »मुंबईच्या नाइट लाइफचा निर्णय गृहमंत्र्यांकडून लांबणीवर
मुंबई : प्रतिनिधीराज्याचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू करणार असल्याची घोषणा केली होती, मात्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या 26 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे.मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स 24 तास सुरू ठेवण्याचे आदित्य ठाकरे …
Read More »पनवेल : ज्येेष्ठ नागरिक संघाचा 18वा वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी उद्योगपती जे. एम. म्हात्रे, ज्येेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी,जयवंत गुर्जर, दिगंबर चापळे, शामल आंग्रे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.
Read More »क्रांतिवीर महोत्सवात मिस रायगड स्पर्धा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त क्रांतिवीर प्रतिष्ठाण शिरढोण व आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्था शिरढोण यांच्यावतीने क्रांतिवीर महोत्सवाचे शिरढोण येथे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 15 ते 20 जानेवारी पर्यंत असणार आहे. या महोत्सवाचा चौथा दिवस मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 18) साजरा झाला. या वेळी मिस रायगड …
Read More »काशीद किनारा पर्यटकांनी गजबजला; वाहनांच्या मोठ्या रांगा
मुरुड : प्रतिनिधी मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी रविवारची सुट्टी साधून मोठ्या संख्येने पर्यटक काशीद किनारी स्थिरावले होते. वाहनांच्या मोठ्या रांगा समुद्र किनारी लागल्या होत्या. पर्यटक समुद्र किनारी मोठ्या संख्येने आल्याने मुरुड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पर्यटक उंट स्वारी, घोडागाडी तर काहींनी समुद्रात बनाना रायडींग तर पॅरासेलिंग चा …
Read More »उरण येथे पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रतिसाद
उरण : वार्ताहर उरण शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. 19) इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रेयांच्या हस्ते बालकांना डोस देण्यात आले. या वेळी राज्यपातळी चे अधिकारी डॉ. कर्नाटक सिव्हील हॉस्पिटल आलिबागचे उषा …
Read More »पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला सक्तमजुरी
पनवेल : बातमीदार चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यामध्ये हातोड्याने प्रहार करून तिची हत्या करणार्या श्रीनिवास सुब्बाराव चित्तुरी (45)याला पनवेल सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जानेवारी 2016मध्ये ही घटना खारघरमधील केंद्रीय विहारमध्ये घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी श्रीनिवास हा शिक्षिका असलेली पत्नी पुष्पा व …
Read More »नाइट लाइफवरून विसंवाद
मायानगरी मुंबापुरीत नाइट लाइफ सुरू करण्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. येत्या 26 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती, मात्र यावरून सरकारमध्ये सहभागी प्रमुख नेत्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे महाआघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची …
Read More »कोकण विभागीय मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन यांच्यावतीने आयोजित कोकण विभागातील पनवेल महानगरपालिकेसह नगरपालिका, आणि नगरपंचायतीमधील कामगार कर्मचारी आणि अधिकार्यांचा कोकण विभागीय मेळावा रविवारी (दि. 19) काळण समाज हॉलमध्ये झाला. या मेळाव्यास रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हा मेळावा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper