कडाक्याच्या थंडीत मुंबई मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : प्रतिनिधीआशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाची मुंबई मॅरेथॉन रविवारी (दि. 19) कडाक्याच्या थंडीत मुंबापुरीत रंगली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 5.15 वाजता यंदाच्या 17व्या मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत 55 हजारहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेवर इथिओपिआच्या धावपटूंचे वर्चस्व …
Read More »Yearly Archives: 2020
कर्जत शिवसमर्थ बचत गटाला हिरकणी पुरस्कार
जिल्हा रायगड सरस 2020 प्रदर्शन कर्जत ः बातमीदार रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रायगड सरस 2020मध्ये कर्जत तालुक्यातील शिवसमर्थ बचत गट सरस ठरला असून कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून या बचत गटाचे काम सुरू आहे. शिवसमर्थ बचत गटाने हिरकणी पुरस्कार पटकावला. रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा …
Read More »नेने कन्या विद्यालयास पुरस्कार जाहीर
पेण : प्रतिनिधी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ. म. ना. नेने कन्या विद्यालयाला इंडियन टॅलेंट सर्चतर्फे महाराष्ट्र् समाजभूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या शाळेतील शिक्षक सहकार्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्यामुळे परिसरातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावल्याने त्याची दखल घेऊन नेने कन्या …
Read More »आंब्यासह काजूचे पीकही धोक्यात!
प्रतिकूल हवामानाचा फटका सुधागड ः प्रतिनिधी सुधागडसह रायगडात आंब्यासह काजू पीकही प्रतिकूल हवामानाचे शिकार ठरत आहे. फवारणी न झालेले आंबा व काजू पीक धोक्यात आले आहे. आंबा व काजूचे यंदा जेमतेम 50 टक्के उत्पादन हाती येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण असल्याने आंब्यासह काजू …
Read More »उन्हाने तप्त गवत घेतंय पेट
रानवडी येथील वणवा विझवण्यात यश पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर चरई बोरावळे मार्गालगतच्या रानवडी ते घागरकोंड रस्त्यालगत दुपारच्या उन्हाने तप्त गवतावर सायंकाळी अज्ञात व्यक्तीने बिडीकाडी, सिगारेटसारख्या वस्तू भिरकावल्याने गवत पेटून त्याचे वणव्यात रूपांतर झाले. यामुळे परिसरातील लोकवस्तीलाही धोका निर्माण झाला, मात्र सरपंच आणि त्यांच्या सहकार्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या वणव्यावर नियंत्रण मिळविले. …
Read More »रेवदंडा ते बेलकडे रस्ता चकाचक
साइडपट्टीला स्वच्छतेचा लूक; श्रीसदस्यांचे भरीव श्रमदान रेवदंडा ः प्रतिनिधी स्वच्छतादूत ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने रेवदंडा ते बेलकडे मुख्य रस्त्यावर रविवारी (दि. 19) सकाळी श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामुळे रेवदंडा-बेलकडे मुख्य रस्ता चकाचक होऊन साइडपट्टीला स्वच्छतेने वेगळाच लूक …
Read More »सिमेंट बंधारा शेतकर्यांसाठी वरदान
कर्जत तालुक्यातील शेतकरी सुखावले; ओहोळाच्या पाणीसाठ्यात वाढ कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आरडे गावाच्या मागील बाजूने डोंगरातून पाणी वाहून नेणार्या ओहोळाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने केला, मात्र त्या नाल्यावर बांधलेला सिमेंट बंधारा स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून अनेक कारणांनी हा सिमेंट बंधारा मदतीला आला आहे. कर्जत …
Read More »विसपुते स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : बातमीदार श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ, नवी मुंबई संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बेटी बचाव व बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्रजी फडके, पोलीस निरीक्षक मधुकरभोगे, कक्ष अधिकारी मंत्रालय सुरेशअंबेकर संस्थेचे चेअरमन …
Read More »परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकातून करोडोंचा महसूल
पनवेल : बातमीदार सन 2019 या वर्षात पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकातुन 4 कोटी 61 लाख 97 हजार 500 रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकाकडून 7 कोटी 96 लाख 52 हजार 663 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 …
Read More »शेडुंग महाविद्यालयात रंगल्या नृत्य व गाण्यांच्या स्पर्धा
मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील शेडुंग जवलील सेंट विल्फ्रेड्स कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटरकॉलजिएट नृत्य व गाण्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा जी. डी. बढाया ऑडीटोरीयम सभागृहात घेण्यात आली. या वेळी खालापूर व पनवेल तालुक्यातील 49 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यदिग्दर्शक अभिनेता भरत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper