Breaking News

Yearly Archives: 2020

देशात मोदी लाट कायम

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची मुसंडीविविध राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही सरशी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जबरदस्त यश मिळविले आहे. मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र मंगळवारी (दि. 10) मतमोजणीचे कल समोर येऊ लागल्यापासून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी …

Read More »

यंदा ऑनलाइन ‘दिवाळी पहाट’

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना संक्रमण पाहता यंदा भाजप पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. 14) रोजी ऑनलाईन दिवाळी पहाट 2020 या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी पहाट उपक्रमाचे या वर्षीचे हे 10 वर्ष आहे.शनिवारी सकाळी 8.30 ते 10 वाजेपर्यंत …

Read More »

…तर रस्त्यावरील लढाई तीव्र करू!

ओबीसी गोलमेज परिषदेचा राज्य सरकारला इशारा मुंबई : प्रतिनिधीमराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह अन्य मुद्द्यांवर मुंबईतील मराठी पत्रकार संघात मंगळवारी (दि. 10) गोलमेज परिषद झाली. या परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पत्र लिहिणार्‍या आमदार संजय शिंदे यांचा …

Read More »

पनवेल एसटी बसस्थानकात भाजपची जोरदार निदर्शने

राज्य सरकारकडून जनतेची सातत्याने फसवणूक -आमदार प्रशांत ठाकूरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तजनतेच्या भावनांची कदर नसलेल्या आणि सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील जनतेची सातत्याने फसवणूक केली आहे. या सरकारचा कारभारच निष्क्रिय आहे. त्यामुळे स्वतःला राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणवून घेणारे, मात्र तसे कर्तव्य …

Read More »

ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करा

महाड एसटी स्थानकात भाजपचे आंदोलन महाड : प्रतिनिधी – पगाराविना आर्थिक विवंचनेत एसटी कर्मचारी आत्महत्या करीत आहेत, त्यांच्या आत्महत्येस राज्यातील  ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत महाड भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 10) येथील एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत उत्तम सेवा …

Read More »

नियमांच्या चौकटीत दिवाळी

कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. परंतु लोकांनी जणु काही कोरोना महामारी संपुष्टात आल्यासारखे वर्तन सुरू केलेले दिसते. गावोगावच्या बाजारपेठांमधली गर्दी बघितली की कोरोनाची दुसरी लाट फार दूर नाही असा नकारात्मक विचार बळावतो. सर्वच ठिकाणी गर्दी टाळायला हवी आहे, तसेच कोरोना रुग्णांना प्रामुख्याने श्वसनाचा त्रास जाणवतो हे लक्षात घेऊन सगळ्यांनीच फटाके …

Read More »

पनवेल शहर बॉक्सिंग संघटनेची होणार स्थापना

पनवेल ः रामप्रहर वृत्त – पनवेल शहर बॉक्सिंग संघटनेची स्थापना करण्यात येणार असून यासाठी इच्छुक व्यक्ती तसेच संस्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व विकसन संचालक भरतकुमार व्हावळ यांनी केले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऑलिम्पिककरिता शिफारस केलेल्या सहा निवडक क्रीडा प्रकारांत बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराचा दुसरा क्रमांक …

Read More »

सिडकोच्या पोलीस गृहनिर्माण योजनेची आज सोडत

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा – सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता विशेष गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 4,466 घरांची संगणकीय सोडत मंगळवारी (दि. 10) सिडको सभागृह येथे दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे. सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता एका विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ 27 जुलै रोजी करण्यात येऊन त्या अंतर्गत 4,466 …

Read More »

तरुणाच्या हत्येप्रकरणी एकास अटक

पनवेल ः वार्ताहर – कळंबोलीतील स्मृतीवन उद्यानात चार दिवसांपूर्वी एका 31 वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा कळंबोली पोलिसांनी छडा लावला असून पनवेल येथील साईबाबा मंदिरासमोरील झोपडपट्टीतून मारेकर्‍यांपैकी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मृत तरुणाच्या खिशातील एक हजार रुपये चोरी करण्यासाठी त्याचा खून करण्यात …

Read More »

रायगडात 76 नवे कोरोना पॉझिटिव्ह; तीन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेगणिक घटत असून, सोमवारी (दि. 9) नव्या 76 कोरोना रुग्णांची आणि चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 161 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 35 व ग्रामीण 29) तालुक्यातील 64, खालापूर व पेण प्रत्येकी तीन, उरण व रोहा प्रत्येकी …

Read More »