नवी मुंबई ः बातमीदार – गेल्या काही दिवसांपासून सेक्टर 20मधील खेळाडूंना शनी मंदिरासमोर हायटेन्शन खाली मोकळ्या भूखंडाचा एकमेव आधार असून या मैदानावर खेळण्यासाठी अनेक जण येतात, मात्र काही दिवसांपासून या मैदानावर गवत वाढल्याने खेळाडूंना खेळता येत नव्हते. गवत वाढल्याने सरपटणार्या प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब नागरिकांनी …
Read More »Yearly Archives: 2020
कोरोना काळात सुरक्षित दिवाळी साजरी करा -माजी खासदार संजीव नाईक
नवी मुंबई : बातमीदार – सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने नागरिकांनी ही दिवाळी सुरक्षा बाळगून व स्वतःची काळजी घेऊनच साजरी करावी, असे आवाहन माजी खासदार संजीव नाईक यांनी केले आहे. भाजप व शिवराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष परशुराम ठाकूर व समाजसेवक केशव ठाकूर यांच्याकडून दिवाळीनिमित्त स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्याचे वाटप …
Read More »मोटरसायकल चोर गजाआड
पनवेल ः वार्ताहर – पनवेल परिसरात मोटरसायकली चोरणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड करून त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोहवा. …
Read More »आचारसंहिता लागेपर्यंत नागरी कामांसाठी कटिबद्ध
आमदार गणेश नाईक यांची ग्वाही नवी मुंबई ः बातमीदार – महापालिकेकडून बेलापूर येथील माताबाल रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे समजते, परंतु सदर रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केल्यास त्या ठिकाणी उपचार घेणार्या नागरिकांना अडचणीचे होईल. सोयीसुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरू करणे उचित होणार नाही. बेलापूर येथील माताबाल …
Read More »रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त- जनहित संवर्धक मंडळ, राजे शिवाजी प्रतिष्ठान, कच्छ युवक संघटना आणि रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 8) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 140 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कोरोना महामारीमुळे गेल्या सहा महिन्यांत …
Read More »अमेरिकेत बायडेनपर्व
जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरिकेत सत्तांतर झाले असून, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. 77 वर्षीय बायडेन यांनी नवा इतिहास रचला. इच्छाशक्ती असेल तर वय आडवे येत नाही, हेही त्यांनी दाखवून दिले. यंदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची …
Read More »रायगडात 66 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असून, रविवारी (दि. 8) नव्या 66 कोरोना रुग्णांची आणि एक जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 116 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 31 व ग्रामीण 16) तालुक्यातील 47, अलिबाग पाच, खालापूर व कर्जत प्रत्येकी तीन, …
Read More »माथेरान पर्यटन क्षेत्रातील ‘तो’ चढाव होणार कमी
एमएमआरडीएकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात कर्जत : बातमीदार माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या लाल माती मधील तीव्र चढावाच्या रस्त्यावरील चढाव आणखी कमी होणार आहे. घोडे आणि हातरीक्षा यांच्यासाठी हा तीव्र चढाव तेथून प्रवास करताना शरीरातील सर्व ताकद एकवटून घेत असतो.त्यामुळे माथेरान नगरपरिषदकडून एमएमआरडीएला रस्त्यावरील चढाव कमी करण्यास सांगितले असून त्या कामास …
Read More »विक्रांत पाटील यांच्यातर्फे दिवाळी महोत्सवाचे आयोजन
पनवेल : वार्ताहर नव उद्योजकांना स्वदेशी वस्तू, पदार्थ विक्रीस व्यासपिठ मिळावे या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेचे मा. उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आत्मनिर्भर प्रभाग-18 दिवाळी महोत्सव 2020चे आयोजन शहरातील गोखले हॉल येथे दि. 10 ते 11 नोव्हेंबर या दोन दिवशी सकाळी 10 ते रात्री …
Read More »सिडकोमार्फत नवनगर उभारण्यात यावे
रोहे-मुरुड औद्योगिक व नागरी विकास आघाडीची मागणी पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रोहे, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सिडकोच्या माध्यमातून नवनगर उभारण्याची घोषणा माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून अधिसूचना काढली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने ती अधिसूचना रद्द केल्यामुळे रोहे-मुरुड औद्योगिक व नागरी विकास आघाडी तर्फे नवीन अधिसूचना रद्द …
Read More »