महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान नागोठणे : प्रतिनिधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलाड येथील सरकारी विश्रांतीगृहात नुकतीच भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी नव्याने नियुक्त केलेल्या रोहे तालुक्यातील महिला पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, …
Read More »Monthly Archives: January 2021
बिरवाडीच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना निवडून द्या
प्रवीण दरेकर यांचे आवाहन महाड : प्रतिनिधी बिरवाडी ग्रामपंचायत आणि नागरी समस्या येथील प्रस्थापितांना सोडविता आल्या नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या कार्याप्रमाणे बिरवाडी ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 11) बिरवाडी येथील प्रचार रॅलीदरम्यान केले. …
Read More »सुरक्षेचे राजकारण
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अशा महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा अथवा कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्याच्या पाठीमागे सुडाचेच राजकारण आहे हे कोणीही ओळखेल. ज्याच्या हाती ससा, तो पारधी अशी आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे. याचा अर्थ ज्याच्या …
Read More »सुकापूर ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य अशोक पाटील, अनिता पाटील भाजपत दाखल
पनवेल : प्रतिनिधीपाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य अशोक पाटील आणि अनिता आत्माराम पाटील यांनी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 11) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे सुकापूरमध्ये ‘कमळा’चे खाते उघडले. पनवेल तालुक्यात 24 पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपच्या निवडून येतील, असा विश्वास आमदार …
Read More »‘विरूष्का’च्या घरी आली ‘नन्ही परी’
नवी दिल्ली : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आई-बाबा बनले आहेत. अनुष्काने सोमवारी (दि. 11) दुपारी मुलीला जन्म दिला असून, विराटने ट्विट करीत ही आनंदाची बातमी सर्वांनाना सांगितली.‘आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी …
Read More »ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला दंड
दुबई : वृत्तसंस्थासिडनी येथे तिसर्या कसोटी सामन्यात पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आहे. तिसर्या दिवशी पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर पेनवर कारवाई करण्यात आली आहे. सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कपात करण्याचा दंड पेनला करण्यात आला आहे.ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन आंतरराष्ट्रीय …
Read More »सेहवागकडून पाँटिंग गुरुजी ट्रोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि समालोचक रिकी पाँटिंगला भारतीय चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक नेटकर्यांनी पाँटिंगच्या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल करीत टीकास्त्र सोडले. यामध्ये भारताचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर यांचाही समावेश आहे. चौथ्या डावात भारतीय फलंदाज 200 धावाही करू शकणार नाही, असे वक्तव्य पाँटिंगने …
Read More »चेतेश्वर पुजारा बनला सहा हजारी मनसबदार
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाबॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटीत सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. अशी कामगिरी करणारा पुजारा भारताचा 11वा फलंदाज ठरला आहे.तिसर्या कसोटीच्या पाचव्या दिवशी नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजाराने सहा हजार धावा पूर्ण केल्या. सिडनी कसोटीत पुजाराने निर्णायक क्षणी 77 धावांची खेळी …
Read More »सिडनी कसोटी अनिर्णीत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विहारी-अश्विनची चिवट फलंदाजी सिडनी : वृत्तसंस्थादुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढून तिसरी कसोटी अनिर्णीत राखत बॉर्डर गावसकर मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडली आहे. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परिस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करीत सामना वाचवला. …
Read More »बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास मोहोपाड्यात प्रतिसाद
मोहोपाडा : प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर मोहोपाडा (रसायनी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पनवेल तालुका अध्यक्ष राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आले आहे. या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय सचिव एम. डी. सरोदे गुरुजी मार्गदर्शन करीत आहेत. या वेळी राज्यभरातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper