पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणार्या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी अंमलदार यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण 40 टक्क्यांनी कमी झाले …
Read More »Monthly Archives: January 2021
नव्या दशकातील लंबी रेसचे घोडे कसे शोधणार?
नवनवे उच्चांक प्रस्थापित करणार्या शेअर बाजाराने नव्या दशकाच्या नव्या आशा निर्माण केल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीचे महत्त्व प्रचंड वाढणार असलेल्या या दशकात ‘लंबी रेस के घोडे’ असलेल्या कंपन्या शोधणे म्हणूनच महत्त्वाचे ठरणार आहे. 2020 हे वर्ष जागतिक शेअर बाजारांसाठी दणक्याचं ठरलं. वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत बाजारांनी नवनवे उच्चांक नोंदवले, तर …
Read More »मनुष्यबळावरील वाढीव खर्च मान्य करणे हेच हिताचे
उद्योग व्यवसायांना मनुष्यबळावर होत असलेल्या खर्चाचे जरा जास्तच ओझे होत आहे. वास्तविक इतर संसाधने आणि माणूस याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे मनुष्यबळावर करावयाची बचत हा स्पर्धेचा विषय होऊ नये. अॅपलचे सुटे भाग तयार करणार्या भारतातील तैवानी विस्ट्रोन कंपनीत नेमके तेच झाले आणि त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागले. बंगळूरजवळील …
Read More »नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्या!
आगरी समाज परिषद व प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांची मागणी मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई उभारणीसाठी सरकारने ज्यांच्या जमिनी घेतल्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी ज्यांनी आपले सबंध आयुष्य खर्ची घातले, त्या लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे यासाठी अखिल आगरी समाज परिषदेने सुरुवातीपासूनच राज्य व केंद्राकडे प्रयत्न केले आहेत. खासदार …
Read More »दोन हजार 436 उमेदवारी अर्ज वैध; 39 अर्ज अवैध
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात होणार्या 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन हजार 436 उमेदवारी अर्ज वैध, तर 39 अर्ज अवैध ठरले आहेत. महाड, माणगाव या दोन तालुक्यांमध्ये एकही उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला नाही. महाड तालुक्यात 93, तर माणगावमध्ये 79 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ते सर्व …
Read More »‘राम प्रहर’चे सुधाकर जगताप यांना प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार जाहीर
मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर पनवेल ः प्रतिनिधीमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिले जाणारे विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी गुरुवारी (दि. 31) जाहीर केले असून, यामध्ये दैनिक राम प्रहरचे उपसंपादक आणि मुद्रितशोधक सुधाकर जगताप यांना प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 21 जून …
Read More »वाकडीतील शेकाप पदाधिकार्यांचा भाजपत प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 1) भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद आणखीनच वाढणार आहे. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.भारतीय जनता पक्षाच्या पनवेल …
Read More »24 महसुली गावांतील गावठाण क्षेत्राचे होणार नगर भूमापन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यशपनवेल मनपा हद्दीतील रहिवाशांना दिलासा पनवेल ः प्रतिनिधीपनवेल नगरपालिका हद्दीतील 24 महसुली गावांत गावठाण क्षेत्राची मोजणी करणे व भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा व मालकी हक्क दस्तावेज तयार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश शासनाकडून शुक्रवारी(दि. 1) काढण्यात आला आहे. याबाबत आमदार प्रशांत …
Read More »सीरमच्या लसीला मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबत शुक्रवारी (दि. 1) दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोविशिल्ड लशीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लशीला मान्यता …
Read More »‘पंतप्रधान मोदी जगातील सर्वांत स्वीकारार्ह नेते’
नवी दिल्ली ः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा डंका वाजवला आहे. जगभरातील नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणार्या डाटा फर्मच्या सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 55 टक्के स्वीकृती रेटिंगसह सर्वांत वरच्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्ट नावाच्या फर्मच्या नव्या सर्व्हेनुसार सुमारे 75 टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper