औरंगाबादच्या नामांतरावरून मनसेने लगावला टोला मुंबई : प्रतिनिधीऔरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणात आता महाराष्ट्र नवननिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून त्याला थेट विरोध करण्यात आला आहे. त्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले होते. आता मनसेनेही शिवसेनेची …
Read More »Monthly Archives: January 2021
लसीकरणाची रंगीत तालीम
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लशीची ड्राय रन मुंबई : प्रतिनिधीकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी (दि. 2) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरू झालेे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांत ही रंगीत तालीम घेण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड विद्यापीठ …
Read More »महेंद्रसिंह धोनी बनला ‘ग्लोबल’ शेतकरी
दुबईत पाठवणार शेतातील माल रांची : वृत्तसंस्थानिवृत्ती स्वीकारलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटनंतर काय करेल, असा प्रश्न सर्वांना पडला होता आणि लगेचच त्याचे उत्तरही मिळाले. धोनी सेंद्रीय शेती करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या रांचीतील फार्म हाऊसमधील शेतात पिकलेल्या फळभाज्यांना प्रचंड मागणी आहे आणि आता त्याचा शेतातील माल थेट …
Read More »‘त्या’ चाहत्याला द्यावे लागले स्पष्टीकरण
मेलबर्न : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेले भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवले. एका चाहत्याने या चौघांचे बिल भरून टाकले. या प्रकारानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याला पैसे घेण्याचा आग्रह केला, पण चाहत्याने पैसे न घेता केवळ सेल्फी क्लिक करवून घेतला. ही सारी कहाणी चाहत्याने …
Read More »तिसर्या कसोटीवर कोरोनाचे सावट
सिडनी : वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी)वर खेळला जाणार आहे, मात्र या तिसर्या सामन्यावर कोरोनामुळे संकट आले आहे. एका रिपोर्टनुसार तिसरी कसोटी एससीजीवर प्रेक्षकांविना खेळली जाऊ शकते. ब्ल्यू माऊंटेन, इलावारा या भागात कोविडचा प्रसार अधिक आहे, तर एससीजीपासून 30 किलोमीटर अंतरावरील बेराला आणि …
Read More »मयांक, विहारी ‘डेंजर झोन’मध्ये?
तिसर्या कसोटीत डच्चू मिळण्याची शक्यता सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून, युवा खेळाडू शुबमन गिलने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने संघातील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे डच्चू कोणाला मिळणार याबाबत औत्सुक्य आहे.भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली चार सामन्यांची कसोटी …
Read More »माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ
उरण : वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र राज्यात राबविले जात आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ या कार्यक्रमाचे आयोजन उरण नगरपरिषद यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) सकाळी 11 वाजता उरण नगरपरिषदेच्या प्रारंगणात करण्यात आले. पृथ्वी, जल, अग्नी, वायू …
Read More »भाजी विक्रेत्यांना लुबाडणार्या शेकापच्या नेत्यांची भाजपकडून पोलखोल
कळंबोलीच्या मार्केटमधून गैरप्रकाराने लाखोंची उलाढाल कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली सेक्टर 5 परिसरात असलेल्या भाजी मार्केटमधील आर्थिक हव्यासापोटी सुरू असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची पोलखोल भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे या भाजी मार्केटमधून गैरप्रकाराने लाखोंची उलाढाल करण्याचा प्रयत्न लवकरच उध्वस्त होणार आहे. कळंबोलीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नावावर सत्तेचा गैरवापर करून या …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाटील बॅनक्वेट हॉलचे उद्घाटन
मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत ज्येष्ठ समाजसेवक के. पी. पाटील यांनी सुरू केलेल्या बॅनक्वेट हॉलचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध स्तरांतील व्यक्ती उपस्थित होत्या. रसायनी पाताळगंगा परीसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परिसरातील नागरिक लग्न व इतर समारंभासाठी पनवेल, कर्जत आदी ठिकाणी भाड्याने हॉल …
Read More »कामोठ्यात ई-टॉयलेट कार्यान्वित
नगरसेविका कुसुम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे शहरात ई-टॉयलेट अथवा मोबाईल टॉयलेट बसविण्यात आले आहेत. यासंदर्भात भाजप नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे कामोठे शहरात सेक्टर 20, सेक्टर 9 आणि खांदेश्वर रेल्वे स्टेशन लगत ई-टॉयलेट किंवा मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. या मागणीची …
Read More »