Breaking News

Monthly Archives: February 2021

भाजप बूथ कमिटीची बैठक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एसटी बसडेपोच्या बाजूला प्रभाग क्रमांक 17 मधील शिवाजीनगर झोपडपट्टी येथे भाजप बूथ कमिटी 411 व बुथ कमिटी 414 यांची बुथ कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. 19) झाली. या बैठकीस प्रभारी व नगरसेवक तेजस कांडपिळे, शक्तीकेंद्र प्रमुख जगदिश घरत, प्रभाग क्रमांक 17चे अध्यक्ष विजय म्हात्रे, बूथ कमिटी …

Read More »

उरण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या विमला तलाव येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी आमदार महेश बालदी, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, भाजप तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक …

Read More »

पनवेल, उरणमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन

पनवेल, उरण : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी (दि. 19) पनवेल, उरणमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त नवीन पनवेल येथील अभिषेक कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून शिवरायांना एका वेगळ्याप्रकारे मानवंदना देण्यात आली. या रक्तदान शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

क्रिकेटच्या बाजारात

यंदा आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू झाला आहे. चेन्नई येथे एका पंचतारांकित हॉटेलच्या हॉलमध्ये आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव गुरुवारी पार पडला. या लिलावाकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष होते. टीव्ही आणि अन्य माध्यमांनीही बाकी सार्‍या बे्रकिंग न्यूज मागे सारत आयपीएलच्या लिलावाच्या बातम्यांनाच प्राधान्य दिले. हे साहजिकच आहे. जगात काहीही घडत असले तरी भारतात …

Read More »

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात बैठक

पनवेल : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चबुतर्‍याची उंची वाढवणे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. याबाबतची आढावा बैठक बुधवारी (दि. 18) महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत  घेण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सभागृहात मंजूर …

Read More »

सर्वसामान्य नागरिकाला सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरेल

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्त सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा संकल्प देशाला दिला आहे. या संकल्पनेच्या आधारे सर्वसामान्य नागरिकाला सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

पनवेल कोळीवाड्यात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19मधील कोळीवाड्यात भाजपच्या नगरसेवक निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत.  या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 18) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, …

Read More »

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आजपासून युवा वॉरियर्स अभियान

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चातर्फे विविध क्षेत्रातील युवकांना एकत्र आणण्यासाठी युवा वॉरियर्स अभियान सुरू करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. 19) शिवजयंती दिनी किल्ले सिंहगड येथून या अभियानाचा प्रारंभ होईल, अशी माहिती युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश …

Read More »

अधिवेशन किमान चार आठवडे व्हायलाच हवे

देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहाता यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपते घेण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे सांगितले जात आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन किमान चार आठवडे व्हायलाच हवे. जर सरकारने …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात मिळणार चांगल्या आरोग्य सुविधा आणि दर्जेदार शिक्षण

विविध विषयांना महासभेची मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच भावी पिढीला दर्जेदार आणि उच्च शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित  करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे क्राँकीटीकरण करणे, निवारा शेड, समाजमंदिरे बांधणे, गटारे बांधणे तसेच तलावाचे सुशोभीकरण करणे, अशा कामांना …

Read More »