Breaking News

Monthly Archives: March 2021

महाविकास आघाडी सरकारने वीज ग्राहकांची चेष्टा चालवलीय; राजू शेट्टींचा आरोप; शुक्रवारी ‘महामार्ग रोको’

कोल्हापूर ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 19) राज्यभर महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. तसेच अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची हा विधिमंडळाचा अवमान आहे. महाविकास आघाडी सरकारने …

Read More »

‘ही तर नुसती सुरुवात, एकच भाग बाहेर आलाय’; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

पुणे ः प्रतिनिधी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. आता तर नुसती सुरुवात झाली आहे. एकच भाग बाहेर आला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे फडणवीसांनी म्हटले. पत्रकरांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर …

Read More »

सचिन वाझेंच्या मुसक्या आवळल्या; एनआयएची कारवाई; 11 दिवसांची कोठडी

मुंबई ः प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गाडीत आढळलेली स्फोटके आणि या गाडीमालकाचा झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी 13 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी रात्री (दि. 13) अटक केली. त्यांनीच अंबानींच्या घराजवळ गाडी उभी केली होती, असा आरोप आहे. दरम्यान, न्यायालयाने वाझे …

Read More »

पाच राज्यांतील निवडणुकीसाठी भाजपच्या याद्या जाहीर

नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्यात आहेत. यात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढणार्‍या 65 उमेदवारांची तिसर्‍या व चौथ्या यादीचा समावेश असून, भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो हे टॉलिगंज येथून लढणार असल्याची घोषणा केली. तामिळनाडूत भाजप 20 जागांवर …

Read More »

खांदा कॉलनीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या वतीने खांदा कॉलनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. खांदा कॉलनीतील रोटरी क्लब, नवीन पनवेलच्या रक्तपेढीमधे हे शिबिर झाले.  या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन रक्तदान केले. सध्या कोविडच्या संकटामुळे सर्वत्र रक्ताची मोठ्या प्रमाणावर आवश्यक्तता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

पीरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

उरण : वार्ताहर सेव अवर बीच ही संस्था गेली तीन वर्षे उरणच्या पीरवाडी समुद्र किनार्‍यावर स्वच्छता अभियान राबवित असते, परंतु या वेळी कोरोनाचे जागतिक संकट असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी स्वच्छता अभियान राबविता आले नसल्याने समुद्र किनार्‍यावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. म्हणून सेव अवर बीच, श्री छत्रपती …

Read More »

उरणमधील बेपत्ता मच्छीमार बोट अखेर सापडली

उरण : वार्ताहर पाच दिवसांपासून खोल समुद्रात बारा नॉटिकल सागरी मैलाबाहेर मासेमारी करण्यासाठी गेलेली 16 खलाशी असलेली आणि बेपत्ता झालेली मच्छीमार बोट अखेर मुंबईपासून अरबी समुद्राच्या 13 तासांच्या अंतरावर सापडली आहे. नेव्ही, कोस्टगार्डच्या मदतीने बोट आणि खलश्यांना सुरक्षितपणे मुंबईच्या बंदरात आणण्यात आले आहे. उरण तालुक्यातील करंजा वैष्णवी माता मच्छीमार संस्थेची …

Read More »

दिलासादायक! महामार्गावरील अपघातांत घट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वर्षभरात केवळ 45 नोंदी पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जात होता. या महामार्गावर दिवसाआड अपघाताच्या घटना घडत होत्या, मात्र कोरोना संसर्गातील 2020 हे वर्ष या अपघातासाठी अपवाद ठरले आहे. कारण या अपघाताच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. 2020 या …

Read More »

जागतिक दिव्यांग टी-10 स्पर्धा; सहदेव बर्डे, ऋषिकेश पाटील दिल्लीला रवाना

धाटाव : प्रतिनिधीभारतातील सर्वांत मोठी जागतिक दिव्यांग टी-10 पुरुष क्रिकेट स्पर्धा देशाची राजधानी दिल्लीत नोयडा येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघात रायगड जिल्ह्याचे दोन स्टार प्लेअर खेळणार आहेत. त्यापैकी एक आहे रोहा तालुक्यातील वाशी गावचा सुपुत्र, अष्टपैलू खेळाडू सहदेव बर्डे आणि दुसरा खारगावचा ऋषिकेश पाटील. हे खेळाडू …

Read More »

उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटली

पाली ः प्रतिनिधी मार्चचा कडक उन्हाळा सुरू होताच पाली-सुधागडसह जिल्ह्यात मुंबई व पुण्यावरून येणार्‍या भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीदेखील वधारल्या आहेत, मात्र जिल्ह्यात आदिवासी बांधव व स्थानिक शेतकर्‍यांच्या गावठी भाज्यांचे भरघोस उत्पादन येत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांना चांगला रोजगार मिळतोय. वाढत्या महागाईत ग्राहकांना गावठी भाज्यांचा …

Read More »