Breaking News

Monthly Archives: March 2021

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : मुंबई सिटी विजेता

मुंबई ः प्रतिनिधी बिपीन सिंगने अखेरच्या क्षणी केलेल्या निर्णायक गोलमुळे मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न साकारले. मुंबई सिटीने एटीके मोहन बागानला 2-1 असे हरवत पहिल्यावहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवली. फतोर्डा स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम लढतीत डेव्हिड विल्यम्सने 18व्या मिनिटालाच मोहन बागानचे खाते खोलत आश्वासक सुरुवात केली, …

Read More »

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : भारताची द. आफ्रिकेवर मात

रायपूर ः वृत्तसंस्था रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लिजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघावर 56 धावांनी दणदणीत विजय मिळविला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अष्टपैलू युवराज सिंग यांची झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 बाद 204 असा धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात आफ्रिकेला 7 बाद …

Read More »

वाझेंभोवती फास आवळला

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आढळलेली गाडी आणि त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पदरीत्या झालेल्या मृत्यूप्रकरणी एएनआय अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. या प्रकरणात वाझेंकडे संशयाची सुई वळतच होती. या अटकेतून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून कायदा-सुव्यवस्थेचा …

Read More »

महिलांनी उद्योगांमध्ये प्रगती साधावी -नगराध्यक्षा प्रितम पाटील

पेण : प्रतिनिधी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे आपले कला गुण दाखवुन उद्योगात प्रगती साधण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी व्यक्त केले. जीवन उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने मैत्रीण माझी, उद्योजिका उद्याची या शिर्षकाखाली पेणमधील जैन समाज हॉल येथे 25 महिला बचतगटांचे वस्तु प्रदर्शन व विक्रिच्या …

Read More »

नियम न पाळणार्यांवर कडक कारवाई

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पनवेलमध्ये आयुक्तांचे आदेश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नियमांचे पालन न करणार्‍यांवर सक्तीने आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर सक्तीने करावा जेणेकरून स्वतःबरोबरच इतरांनाही कोरोनाची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी …

Read More »

ओबीसी समाजाचे आरक्षणासंबंधी भाजपतर्फे राज्यपालांना निवेदन

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा तर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याबद्दल तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंबंधी निवेदन देण्यात आले. गुरुवारी (दि.11) भाजपचे सरचिटणीस संजय गाते व कोकण विभाग प्रभारी तथा उपाध्यक्ष मनोज भुजबळ, यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले. भारतीय जनता पक्ष …

Read More »

भाजप खालापूर तालुका मंडल अध्यक्षपदी रामदास ठोंबरे

उत्तर रायगड जिल्हा कार्य समितीच्या बैठकीत नियुक्ती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्य समितीची बैठक शनिवारी (दि. 13) पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. या वेळी भाजप खालापूर तालुका मंडल अध्यक्षपदी रामदास सखाराम ठोंबरे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला भाजप …

Read More »

रेखा जरे हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे अटकेत

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी (दि. 13) पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार …

Read More »

‘महाविकास सरकारकडून मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा’

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच मुद्द्यावरूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी …

Read More »

नामदेववाडीतील नागरिकांना नुकसानभरपाई तसेच योग्य पुनर्वसन करा

आमदार महेश बालदी यांची सिडकोकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तवडघर येथील नामदेववाडी येथे राहणार्‍या नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या घरांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापक संचालकांकडे केली आहे.या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी सिडकोला …

Read More »