Breaking News

Monthly Archives: March 2021

चौक महसूल विभागात कोरोना रुग्णांची हजारी

आरोग्य यंत्रणा सज्ज मोहोपाडा ः प्रतिनिधी ग्रामीण, शहरी, आदिवासी, दुर्गम, औद्योगिक क्षेत्र असणार्‍या चौक महसूल विभागात 1000 कोरोना रुग्णांचा टप्पा पार झाला असून, त्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, ग्रामविकास, आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कोरोनाने जगभरात हाहाकार माजविला आहे. दरम्यान, नागरिक, डॉक्टर्स, पोलीस, महसूल यंत्रणा, आरोग्य विभाग, सफाई कामगार, सामाजिक संस्था, …

Read More »

ओएलएक्सवरील खरेदीच्या बहाण्याने फसवणूक; 98 हजारांना गंडा

पनवेल ः वार्ताहर ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेले फर्निचर खरेदी करण्याच्या बहाण्याने एका इसमाने संबंधित मालकाचा क्युआर कोड मिळवून त्यातून त्याच्या खात्यातील 98 हजार 456 रुपये वळते करून त्याची फसवणूक केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे. खारघर वसाहतीत राहणारे सुरेश यादव यांनी ओएलएक्सवर विक्रीसाठी फर्निचरची माहिती आणि फोटो पोस्ट केले होते. हे फर्निचर …

Read More »

कर्जतमध्ये 550 मुलींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी

भारत विकास परिषदेचे सेवाकार्य पनवेल ः प्रतिनिधी भारत विकास परिषदेची पनवेल शाखा आणि एमपॉव्हर इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील कशेळे गावात मुलींसाठी मोफत हिमग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात आदिवासी पाडे तसेच दुर्गम पाड्यांमधील गोरगरीब मुलींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. 11 …

Read More »

नगर परिषद आपल्या दारी अभियान

उरण नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रम उरण ः वार्ताहर उरण नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद आपल्या दारी अभियान सुरू करण्यात आले आहे. मोरा येथे नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली. उरण नगर परिषदेने केलेल्या व करीत असलेल्या कामांची माहिती उरणच्या नागरिकांपर्यंत पोहचविणे व उरणच्या नागरिकांच्या सूचना, नागरी समस्या …

Read More »

उरण पालिकेच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी

उरण ः प्रतिनिधी उरण नगर परिषदेच्या सन 2021-22 वर्षासाठी सहा कोटी 64 लाख 99 हजार 876 रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला नुकतीच सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे. उरण नगर परिषदेचे सन 2020-21चे सुधारित, तर 2021-22 वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सभागृहात मांडण्यात आले. 2021-22 वर्षात प्रारंभीची शिल्लक, विविध कर, अनुदाने, अंशदाने आदी मिळून 49 …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामाला वेग

पनवेल : प्रतिनिधी महानगरपालिका हद्दीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चबुतर्‍याची उंची वाढवणे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलविण्याची कार्यवाही येत्या तीन ते चार दिवसांत केली जाणार आहे. शुक्रवारी  (दि. 5) आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल व पालिका …

Read More »

उरण नगरपरिषदेतर्फे विकास कामांचा शुभारंभ

उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेच्या वतीने शहरात विविध वॉर्डात विकासाच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रवारी (दि. 5) शहरातील देऊळवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन व पारचे सुशोभीकरण, बोरी येथील नगरपरिषदचे स्व. दत्ता रहाळकर मैदानाच्या बाजूला असलेल्या नामदेव मंदिर रस्त्याचे व साई नगर येथील रस्त्याचे आदी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा …

Read More »

मुंबई स्फोटक कारप्रकरणी भाजप आक्रमक; हात बांधून कोणी आत्महत्या करू शकत नाही -फडणवीस; विधानसभेत खडाजंगी

मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर विधानसभेत या मुद्यावरून भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मी मृतदेहाचे …

Read More »

पंतप्रधान करणार बांगलादेशचा दौरा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच परदेश दौर्‍यावर जाणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे त्यांना परदेश दौर्‍यावर जाता आले नाही. 26 व 27 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौर्‍यावर जाणार आहेत.बांगलादेश यंदा 50वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे, तसेच हेच वर्ष वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांचे जन्मशताब्दी …

Read More »

सेंद्रिय पद्धतीने हळदीचे बंपर पीक

सुधागड तालुक्यातील तरुण शेतकर्‍याची किमया पाली ः प्रतिनिधीमनात जिद्द, कष्ट उपसण्याची तयारी व धमक असेल, तर परिस्थिती कोणतीही असो त्यावर मात करून स्वतःला सिद्ध करता येते हे सुधागड तालुक्यातील दिनेश बुरुमकर ह्या होतकरू तरुणाने दाखवून दिले आहे. पिंपळोली येथील प्रयोगशील तरुण शेतकरी दिनेश यांनी अथक मेहनतीच्या जोरावर हळदीच्या पिकाची सेंद्रिय …

Read More »