पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंगापूरमधून पुण्यातील उद्योजक सुधीर मेहता यांच्या सहकार्याने आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व साडेतीन हजार व्हेंटिलेटर्स एअर इंडियाच्या माध्यमातून एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टी भारतात आणण्यासाठी परवानगी दिल्याचेही पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुधीर मेहता …
Read More »Monthly Archives: April 2021
अनाथांच्या ‘संवेदना’ जाणून आर्थिक मदत
पनवेल : प्रतिनिधी शांतीवन आश्रमातील अनाथ वंचित मुलांसाठी अन्नधान्य आणि किराण्याच्या मदतीची गरज असल्याचे समजल्यावर पनवेलच्या संवेदना चॅरिटेबल संस्थेतर्फे 33,500 रुपयांचा धनादेश शांतिवन आश्रमाला देण्यात आला. ही माहिती अध्यक्ष सुनेत्रा गवाणकर यांनी दिली. अनाथ वंचित मुलांसाठी दोन घास हवे आहेत आणि यासाठी शांतिवनला अन्नधान्य आणि किराणा साठी मदतीची गरज आहे, …
Read More »नियम मोडणार्यांवर कारवाईचा बडगा
पनवेल ग्रामीण पोलिसांकडून दंड वसुली पनवेल : रामप्रहर वृत्त खारपाडा चेकपोस्टवर पनवेल ग्रामीण पोलिसांकडून कडक निर्बंधांचे नियम तोडणार्यांकडून आर्थिक दंड वसुलीसह गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. निर्बंध तोडणार्यांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून येथील कळंबोली, पळस्पे फाटा, खारपाडा टोल नाका येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात …
Read More »उरण एसटी स्थानकात बसेसची सफाई
गाड्या रद्द; अत्यावश्यक सेवांच्या प्रवाशांचीच वाहतूक उरण : वार्ताहर कोरोना विषाणूमुळे पुन्हा हाहाकार माजला असून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे उरणच्या एसटी डेपोमध्ये ठाणे, दादर, पनवेल अथवा बाहेरून उरण स्थानकात एसटी आल्यावर सॅनिटाईझ करण्यात येते. कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याअगोदर उरण …
Read More »उलवे नोडमध्ये होणार कोविड सेंटर
आमदार महेश बालदींकडून तात्पुरत्या बेडसाठी जागांची पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील व उरण विधान सभा मतदार संघातील उलवे नोडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने येथील कोरोनाबाधित रुग्णांसाठी याच परिसरात तात्पुरत्या स्वरुपातील कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन होत आहे. यासाठी आमदार महेश बालदी यांनी गव्हाण येथील मोरु नारायण म्हात्रे विद्यालयासह …
Read More »देशात कोरोनाचा हाहाकार!
सलग तिसर्या दिवशी तीन लाखांचा टप्पा नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि. 23) सकाळी संपलेल्या 24 …
Read More »कोरोना संकटात शोएबची भारतीयांसाठी प्रार्थना
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे आणि त्यामुळे दररोज रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाची व्यवस्थाही तुटपुंजी पडत आहे. ऑक्सिजनअभावी लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे. या वेळी भारताच्या मदतीसाठी अनेक शेजारील राष्ट्रही पुढे येत आहेत. त्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब …
Read More »ख्रिस मॉरीसवर पीटरसन नाखूश
मुंबई ः प्रतिनिधी राजस्थान रॉयल्सची ह्या आयपीएल सीझनमधील आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम सध्या पॉइंट टेबलमध्ये सर्वांत तळाशी आहे.आजवरच्या आयपीएल लिलावातील मॉरीस हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे, मात्र मॉरीस या रकमेसाठी पात्र नाही, असे मत इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसनने व्यक्त केले आहे. मॉरीसने …
Read More »गतविजेत्या मुंबईचा पराभव
लोकेश-गेलच्या खेळीने पंजाब विजयी चेन्नई ः वृत्तसंस्थाचेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने पराभव केला. पंजाबचा या हंगामातील हा दुसरा विजय ठरला आहे.कर्णधार केएल राहुल (नाबाद 60) आणि ख्रिस गेल (नाबाद 43) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने शानदार विजय …
Read More »एनएमएमटीला महिन्याला पाच कोटींचा तोटा
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम (एनएमएमटी) अगोदरच तोट्यात असताना लॉकडाऊनमुळे महिन्याला पाच कोटींची झळ सोसावी लागत आहे, तर दिवसाला 30 लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस धावत असल्याने व प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न पूर्णपणे थांबल्याने परिवहनला मोठा तोटा सहन करावा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper