संजयआप्पा ढवळेंचा ठाकरे सरकारला इशारा माणगाव : प्रतिनिधी वाढत्या कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे छोटे दुकानदार व रोजंदारीवर काम करणारे कामगार अशा गोरगरीब सामान्य जनतेचे पुरते हाल होत आहेत. याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, अन्यता लवकरच राज्य सरकारविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »Monthly Archives: April 2021
महाड, खोपोलीसह रसायनीत लॉकडाऊनमुळे शांतता
महाड : प्रतिनिधी कोरोना संक्रमण रोखएयासाठी पुकारण्यात आलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनमुळे महाडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाडमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. महाडमधील वाहतुक व्यवस्थादेखील पूर्ण बंद होती. कोरोना महामारीची दुसरी लाट रोकण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेची साथ असतानाही अखेर या …
Read More »बोरघाट खिंडीत ट्रक कोसळला
दोन ठार, एक जखमी; अडकलेल्या चालकाच्या सुटकेचा थरार खोपोली, खालापूर : प्रतिनिधी ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित ट्रक डोंगराला धडकून खिंडीत कोसळल्याने दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. 10) बोरघाटात घडली. अडकलेल्या तिघांची सूटकेसाठी प्रयत्नाची शिकस्त बोरघाट वाहतुक पोलीस, अपघातग्रस्त मदत पथकाने केली, परंतु …
Read More »देशात कोरोनाचा विस्फोट
चोवीस तासांत 794 रुग्णांच्या मृत्युंमुळे चिंता नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (दि. 10) सकाळी संपलेल्या 24 तासांतील आकडेवारीनुसास देशात 800 रुग्णांना जीव गमावावा लागला आहे, तर पहिल्यांदाच तब्बल दीड लाखाच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, …
Read More »अशा कंपन्या… सिर्फ नामही काफी है…
शेअर बाजाराच्या चढउतारांचा त्रास करून न घेण्याचा एक मार्ग म्हणजे मक्तेदारी असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे. भारतीय बाजारपेठेत वर्षानुवर्षे मक्तेदारी प्रस्थापित केलेल्या अशा काही कंपन्या. काही नावंच अशी असतात की त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीबाबत विशेष काहीच सांगावं लागत नाही. उदा. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सम्राट पेले आणि अनेक दिग्गज. अशाच …
Read More »बँक ठेवी आणि बचत योजनांच्या व्याजदराचा पेच
बँक ठेवी आणि सरकारी बचत योजनांचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय सरकारने लगेच मागे घेतला असला तरीठेवी आणि बचत योजनांचे उतार वयातील आर्थिक संरक्षण, या अर्थाने महत्त्व कमीच होत जाणार आहे. त्यामुळेच पुढील पिढीने निवृत्तीच्या नियोजनात नव्या गुंतवणूक पर्यायांचा विचार आतापासूनच केला पाहिजे. सरकारी अल्प बचत योजनांचे व्याजदर कमी करण्यात आल्याची …
Read More »ज्येष्ठ नागरिक, महिलांना लुबाडणारे दोघे अटकेत
पनवेल : वार्ताहर बँकेमध्ये नोटा मोजून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून लोकांना लुबाडणारे तसेच पोलीस असल्याची बतावणी करून, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या थापा मारून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लुबाडणार्या दोघा सराईत भामट्यांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. जाहीद अली जावेद अली जाफरी (वय 36) आणि काबुल अली नौशाद जाफरी (वय 54) अशी या …
Read More »उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स, कर्मचारी पुरवा
नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेकरीता डॉक्टर व इतर कर्मचारी मनुष्यबळ पुरविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. भगत यांनी दिलेल्या …
Read More »गरजवंताना मोफत रिक्षा सेवा सुरू
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्ताने, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लॉकडाऊनमध्ये गरजवंत नागरिकांना घरी जाण्यासाठी मोफत रिक्षा सेवा देण्यात येत आहे. या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. ही सेवा नागरिकांसाठी सुस् झाली असून गरजवंतांनी या सेवेचा …
Read More »पनवेल, उरणमध्ये शुकशुकाट
वीकेण्ड लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद; ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेलमध्ये शासनाने जाहीर केलेल्या दोन दिवसाच्या वीकेण्ड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी बाहेर न पडता घरीच बसण्याचा निर्णय घेतलेला दिसला. नवीन पनवेलमध्ये खांदेश्वर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावून विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper