नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोना लसीचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आला आहे. लस वितरणात लोकसंख्येचा निकष नाही. लोकसंख्येचा विचार करायला गेले, तर मग सर्वाधिक लस उत्तर प्रदेशला मिळायला हवी होती, पण, तसे झाले नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. ते वृत्तवाहिनीशी बोलत होते.केंद्राकडून लस वितरणात …
Read More »Monthly Archives: April 2021
देशात रुग्णवाढीचा नवा उच्चांक; मृतांच्या संख्येतही झाली मोठी वाढ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था प्रचंड वेगाने वाढणार्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रासह देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत चालली आहे. देशात रविवारी (दि. 11) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली. देशात 1,52,879 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे कोरोनामुळे होणार्या मृत्यूची संख्याही वाढली असून, आठशेपर्यंत मर्यादित …
Read More »पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई
टँकरची थकित बिले दोन दिवसांत मिळणार पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील पाणीपुरवठा आराखड्याला मंजूरी देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सद्यस्थितीत दोन गांवे आणि 11 वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये गेल्या वर्षीची टंचाई निवारणाची बिले अदा केली जाणार असल्याची …
Read More »कर्जतमध्ये पुन्हा लसीकरण सुरू
वीकेण्ड लॉकडाऊनचा सदुपयोग कर्जत : प्रतिनिधी वीकेण्ड लॉकडाऊन आणि रविवार असूनही आज लस उपलब्ध झाल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. वीकेण्ड लॉकडाऊनच्या दुसर्या दिवसाचा कर्जतमधील नागरिकांनी चांगला उपयोग करून घेतला. लस उपलब्ध असल्याचा मेसेज येताच कर्जत उपजिल्हा …
Read More »कर्जतमध्ये दुसर्या दिवशीही कडकडीत बंद
कर्जत : प्रतिनिधी वीकेण्ड लॉकडाऊनमुळे एरव्ही कर्जत शहरातील गजबजलेले रस्ते रविवारीही एकदम निर्मनुष्य दिसत होते. नेहमीच फेरीवाल्यांनी गराडा घातलेले रस्ते आज कमालीचे मोठे दिसत होते. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व व्यवहार बंद होते. मात्र रविवार असल्याने मच्छी, मटण मार्केट खुले होते. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने अनेक निर्बंध घातले होते, परंतु …
Read More »रोहा, माणगाव, नागोठण्यात कडकडीत बंद
विनामास्क फिरणार्यांवर कारवाई विनामास्क फिरणार्यांवर कारवाई रोहे ः प्रतिनिधी वीकेण्ड लॉकडाऊनमधील दुसर्या दिवशी रविवारीही रोहा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद होती. किरणामाल, दुध, भाजी व वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी सकाळी तुरळक नागरिक घराबाहेर पडले होते. ग्रामीण भागातही शुकशुकाट होता. वीकेण्ड लॉकडाऊनची रोहा तालुक्यात शनिवारपासूनच काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. …
Read More »नागोठणे शहरात औषध फवारणी
नागोठणे : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागोठणे ग्रामपंचायतीकडून रविवार (दि. 11) पासून संपूर्ण शहरात सोडियम हैपो क्लोराईड या औषधाची फवारणी सुरू करण्यात आली आहे. रविवारी ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे, एसटी बस स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र येथून औषध फवारणी सुरू करण्यात आली. शहरातील सर्व आळी, चौक याठिकाणी ही फवारणी करण्यात …
Read More »ती एक राजयोगिनी….
पटवर्धन काकूंची तब्येत गेले काही दिवस बरी नव्हती. आज पहाटे त्या गेल्या. मला त्यांची पहिली भेट आजही लख्ख आठवतेयं. आमचे लग्न ठरल्यावर मी पहिल्यांदा पनवेलला आले, तेव्हा माझी ओळख करून घ्यायला काकू घरी आल्या होत्या. गोरापान गोल चेहरा, हसरी तरी करारी नजर, बघताक्षणी एक आदरयुक्त जिव्हाळा वाटला. नवीन सुनेसाठी म्हणून …
Read More »महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
अलिबाग : जिमाका क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रविवारी (दि. 11) जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार सतीश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुरोगामी महाराष्ट्रात समतेचा संदेश …
Read More »पर्यावरणपूरक विकास
माथेरान शहर आणि परिसरातील डोंगररांगा या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाला बाधा करणारी कोणत्याही प्रकारांची कामे माथेरानमध्ये केली जात नाहीत. माथेरान गिरिस्थान नगर परिषददेखील पर्यावरणपूरक विकासकामे व्हावीत यासाठी पुढाकार घेत आहे. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले पाहिजेत यासाठी मुंबईला महानगर प्रदेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper