Breaking News

Monthly Archives: April 2021

तुटवड्याचे राजकारण

कोरोनाची पहिली लाट परतवल्यानंतर ढिल्या पडलेल्या आरोग्य व्यवस्थेला पुन्हा चौथ्या गिअरमध्ये आणणे राज्य सरकारला कमालीचे अवघड जात आहे. एकंदरीत पाहता कोरोनाच्या पहिल्या लाटेला यशस्वी तोंड देऊन स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या महाविकास आघाडीच्या सरकारने दुसर्‍या लाटेसमोर मात्र सपशेल गुडघे टेकले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व महासंकट ओढवलेले आहे. एप्रिल महिन्याच्या …

Read More »

सचिन वाझेंची अजून काहीतरी मोठे करण्याची योजना होती : एनआयए

मुंबई ः प्रतिनिधीसचिन वाझे प्रकरणातून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. ‘अँटिलिया’बाहेर स्फोटके ठेवल्यानंतरदेखील वाझे अजून काहीतरी मोठे करण्याचे नियोजन करीत होते, अशी माहिती एनआयएतील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाझेंची 23 एप्रिलपर्यंत न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे.उद्योगपती मुकेश …

Read More »

नागोठणे येथील हॉटेलमध्ये आढळले 15 कोरोना पॉझिटिव्ह

नागोठणे ः प्रतिनिधीयेथील ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत असणार्‍या एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करणार्‍या 15 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर नागोठण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागोठणे येथील या हॉटेलमध्ये साधारणतः 25 ते 30 कर्मचारी आणि कामगार आहेत. त्यांची शुक्रवारी (दि. 9) सकाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली …

Read More »

रामकी कंपनीच्या प्रकल्पामुळे प्रदूषण

आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवकांसह केली पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील सिद्धी करवले गावासह आजुबाजूच्या परिसरात रामकी कंपनीच्या इंडस्ट्रीयल हझार्ड्स वेस्टवर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पामुळे हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रदुषणामुळे परिसरातीन नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा …

Read More »

नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला त्रास : आठवले

मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. राज्य सरकारच्या गलथानपणामुळे कोरोना लसीचे पाच लाख डोस वाया गेले आहेत. त्यास जबाबदार कोण, असा सवाल करीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.राज्य सरकारने केंद्र सरकारवर आरोप करून राजकारण करू नये. महाराष्ट्रात …

Read More »

केंद्र सरकारकडे बोट दाखवून स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न : राणे

मुंबई ः प्रतिनिधीकेंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश झाकायचे काम राज्य सरकार करीत आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत केली. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस जनतेचे शोषण करण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारचा सुरू आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.नारायण …

Read More »

भारताकडून सर्वाधिक गडी बाद करण्याचे सिराजचे स्वप्न

चेन्नई ः वृत्तसंस्था भारताचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज कसून मेहनत घेण्यास व मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास सज्ज आहे. देशाकडून खेळताना सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे त्याचे स्वप्न आहे. सिराज सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघात आहे. 27 वर्षीय वेगवान गोलंदाज सिराजने नोव्हेंबर 2017मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण …

Read More »

कसोटी स्पेशलिस्ट खेळाडूंना सरावासाठी मिळणार ड्युक चेंडू

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचे अव्वल कसोटीपटू पुढील दोन महिने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) व्यस्त राहतील, पण जर या टी-20 स्पर्धेदरम्यान ते लाल चेंडूने सराव करण्यास इच्छुक असतील तर भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) त्यांना ड्युक चेंडू उपलब्ध करून देण्यासाठी तयारी आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाचा कसोटी कार्यक्रम बघता असे केले …

Read More »

राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी?

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक मुंबई ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 10) दुपारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात पुढील आठवड्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री चाचपणी करण्याची शक्यता आहे.राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करण्याच्या हालचालींना वेग आला …

Read More »

सचिन तेंडुलकरची कोरोनावर मात

मुंबई ः प्रतिनिधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सचिन पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला होता. कोरोनावर यशस्वीरित्या मात करून तो रुग्णालयातून घरी परतला असून, राहत्या घरी विलगीकरणात राहणार आहे. सचिनने कोरोनावर मात करून घरी परतल्याची …

Read More »