पनवेल ः प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनतर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या भाताण शाळेस हॅप्पी स्कूल प्रोजेक्टस अंतर्गत ई-लर्निंगसाठी प्रोजेक्टर, इतर शैक्षणिक व भौतिक सुविधांची मदत देण्यात आली. शुक्रवारी (दि. 25) डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुळकर्णी यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले. या वेळी हॅप्पी स्कूल प्रोजेक्टच्या चेअरमन संजीवनी मालवणकर, रोटरी क्लब …
Read More »Monthly Archives: June 2021
नवी मुंबईत पुन्हा होणार निर्बंध लागू
कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; दुकानांच्या वेळांतही बदल नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर कमी होत असतानाच नवी मुंबई शहरातील दैनंदिन रुग्णसंख्याही 50पेक्षा कमी झाल्याने शहरातील कोरोना निर्बंध उठविण्यात आले होते, मात्र मागील आठ दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णवाढ होत आहे. त्यात डेल्टा प्लसचा संभाव्य धोका असल्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार …
Read More »कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटलांच्या कोठडीत वाढ
‘डोळस प्रजा’ पाठीशी असलेला ‘कथित राजा’ जेलमध्येच! मुंबई ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बँकचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची कोठडी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कोर्टाने 28 जूनपर्यंत वाढविली आहे, मात्र तरीही ‘डोळस’ असलेले चिपळेवासी अजूनही या ‘कथित राजा’च्या वाढदिवशी त्याच्या पाठीशी असल्याचे …
Read More »रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः प्रतिनिधीरोटरी क्लबच्या माध्यमातून खर्या अर्थाने पनवेलची जी सेवा होते त्याबद्दल कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नसल्याचे गौरवोद्गार भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 25) खांदा कॉलनीत बोलताना काढले. ते रोटरी क्लबच्या कार्यक्रमात बोलत होते.रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन सिनर्जी पार्टनर्स आणि खांदा …
Read More »अनिल देशमुखांच्या घरांवर ईडीची छापेमारी
मुंबई, नागपूर ः प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली असून नागपूरसह मुंबईच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडेदेशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसर्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आणि झाडाझडती घेतली.ईडीने शुक्रवारी (दि. 25) सकाळी अनिल …
Read More »कोरोना निर्बंध आणखी वाढणार!
राज्य सरकारचे नवे आदेश; आता सर्व जिल्हे तिसर्या स्तरात मुंबई ः प्रतिनिधीडेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला असून तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे राज्यातील …
Read More »अंबोली धरण भरल्याने मुरूडकर सुखावले
मुरुड तालुक्यात आतापर्यंत 883 मिलीमीटर पाऊस पडला असून फार कमी वेळेतच आंबोली धरण तुडुंब भरल्याने समाधान व्यक्त केले आहे. अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणून बळीराजाचे मनोधैर्य वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तथापि मुरुड तालुक्यांतील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल चार वर्षांपासून बंद असल्याने हजारो शेतकर्यांना कालव्याचे …
Read More »पोर्तुगालने फ्रान्सला बरोबरीत रोखले
रोनाल्डोची चमक बुडापेस्ट ः वृत्तसंस्थायुरो चषक फुटबॉल स्पर्धेत साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात थरारक खेळाची अनुभूती चाहत्यांना घेता आली. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे पोर्तुगालने जगज्जेत्या फ्रान्सला 2-2 असे बरोबरीत रोखले. जर्मनीला हंगेरीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली तरी फ गटातून फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालने बाद फेरीत प्रवेश केला.रोनाल्डोने 109वा गोल करीत सर्वाधिक गोल …
Read More »नव्याने संघबांधणीची गरज : विराट कोहली
जागतिक कसोटी अजिंक्यपद गमावल्यानंतर कर्णधाराचे संकेत लंडन ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताच्या कसोटी संघाचा योग्य आढावा घेऊन त्यानुसार बदल करण्याची गरज आहे, असे स्पष्टीकरण कर्णधार विराट कोहलीने व्यक्त दिले. याशिवाय काही खेळाडूंच्या धावा न करण्यावरही कोहलीने खंत व्यक्त केली.साऊदम्पटन येथे झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने …
Read More »युरो कपमधील बाद फेरीचे चित्र स्पष्ट
पॅरिस ः वृत्तसंस्थायुरो कप 2020 स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर आता बाद फेरीतील सामन्यांसाठी 16 संघ सज्ज झाले आहेत. या 16 संघांमध्ये चषकासाठी लढत रंगणार असून यातून उपांत्यपूर्व फेरीत संघ पोहोचणार आहेत.साखळी फेरीत एकही सामना न गमवणार्या इटली, बेल्जियम, नेदरलँड या संघांनी सर्वप्रथम बाद फेरीत धडक मारली. त्यानंतर वेल्स, डेन्मार्क, …
Read More »