मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी (दि. 22) वाढदिवस आहे. सलग दुसर्या दिवशी कोरोनामुळे राज्यातील लोक संकटांना तोंड देत आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त योगदान द्यायचे आहे त्यांनी सेवाकार्यात द्यावे, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव …
Read More »Monthly Archives: July 2021
राज्यात दिवसभरात आठ हजार 159 नवीन कोरोनाबाधित; 165 रुग्णांचा मृत्यू
मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरीदेखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. रोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही कोरोनाबाधितांपेक्षा जास्त होती, …
Read More »पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचाही सहभाग?
मुंबई ः प्रतिनिधी अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या सदर प्रकरणात राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीचीदेखील चौकशी होऊ शकते, अशी शक्यता आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक …
Read More »मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही!; आमदार पडळकरांनी टीका
पंढरपूर ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीनिमित्त स्वत: कार चालवत पंढरपूरला गेल्यानंतर सत्ताधारी कौतुक होत असताना विरोधक मात्र यावरुन निशाणा साधताना दिसत आहेत. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, अशा शब्दांत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही, असेही …
Read More »सिप्ला कंपनीतर्फे पनवेल महापालिकेला आरटी-पीसीआर टेस्ट किट
पनवेल ः प्रतिनिधी रसायनी येथील सिप्ला कंपनीच्या सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून पनवेल महानगरपालिकेला तीन हजार व्हिटीएम आरटी-पीसीआर किट देण्यात आले. याआधीही अँटीजेन आणि आरटी-पीसीआर किट दिले होते आणि यापुढेही वैद्यकीय मदत करण्याचे आश्वासन या वेळी कंपनीच्या अधिकार्यांनी दिले. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी व …
Read More »राज्य सरकारवरही खटला भरणार का?; चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल केला
मुंबई ः प्रतिनिधी ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. या माहितीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राऊत यांच्यावर टीका केली. पात्रा यांच्यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही राऊतांना सवाल केला आहे. ‘ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाले …
Read More »मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत
गुरव समाजाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी पेण : प्रतिनिधी कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने मंदिरे खुली करावीत, अशी मागणी रायगड मुंबई गुरव समाज संघटनेेचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे गेली दोन वर्षे बंद असल्याने अनेक गुरव समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर मंदिराबाहेरील फूल, …
Read More »माणगावात बकरी ईद उत्साहात
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात बुधवार (दि. 21) ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवानी एकमेकांना गळाभेट देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांची घरोघरी भेट घेऊन तसेच दूरध्वनीवरून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही मुस्लिम बांधवानी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध व नियमांचे …
Read More »पूरग्रस्त भागातील पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्या
आमदार रविशेठ पाटील यांच्या अधिकार्यांना सूचना पेण : प्रतिनिधी मुसळधार पावसाने पेण तालुक्यातील बाळगंगा, पाताळगंगा आणि भोगावती या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. आमदार रविशेठ पाटील यांनी मंगळवारी (दि. 20) या पुरग्रस्त भागाची पाहणी केली. व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अतिवृष्टीमुळे पेण …
Read More »अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
पाली व जांभूळपाडा पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (दि. 21) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले. या पुलांच्या दोन्ही बाजूंकडील वाहतूक तासनतास ठप्प झाली होती. तसेच जांभुळपाडा ते कळंब, जांभुळपाडा ते माणगाव बुद्रुक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper