काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन पक्षांची मोट बांधण्यात …
Read More »Monthly Archives: July 2021
नवी मुंबई एपीएमसीत कोरोनाचा विसर
रुग्णवाढ कायम असताना नियमांचे सर्रास उल्लंघन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढत चालले आहे. नवी मुंबई महापालिकातर्फे कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकार उपायोजना केल्या जात आहे तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे …
Read More »भारतीय महिलांची इंग्लंडवर मात
मालिकेत 1-1ने बरोबरी लंडन ः वृत्तसंस्थामहिला टी-20 स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला नऊ धावांनी पराभूत केले. या विजयासह मालिकेत 1-1ने बरोबरी झाली आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंडचा संघ 140 धावा करू शकला.इंग्लंडकडून आघाडीला फलंदाजीसाठी आलेल्या टम्सिनने चांगली खेळी केली. तिने 50 चेंडूंत 59 धावा …
Read More »भारतीय वंशाचा समीर बॅनर्जी ज्युनियर विम्बल्डन स्पर्धेचा जेता
लंडन ः वृत्तसंस्थाभारतीय वंशाच्या अमेरिकन स्थायिक समीर बॅनर्जीने विम्बल्डनच्या मुलांच्या एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले. 17 वर्षीय समीरने अंतिम फेरीत ब्रिटनच्या व्हिक्टर लिलोव्हला 7-5, 6-3 असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. त्याचे हे कारकीर्दीतील पहिलेच जेतेपद ठरले. यापूर्वी 1954मध्ये भारताच्या रामनाथन कृष्णनने विम्बल्डनमध्ये मुलांच्या एकेरीचे जेतेपद मिळवले होते.दरम्यान, क्रोएशियाच्या निकोला मेकटिच …
Read More »विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचची बाजी
20व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा लंडन ः वृत्तसंस्थासर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीवर वर्चस्व गाजवून कारकीर्दीतील 20व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले. जोकोव्हिचचे हे वर्षातील आणि विम्बल्डनमधीलही सलग तिसरे अजिंक्यपद ठरले.जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या 34 वर्षीय जोकोव्हिचने सातव्या मानांकित बेरेट्टिनीला 6-7 (4-7), 6-4, 6-4, 6-3 असे चार …
Read More »इटली अजिंक्य!
इंग्लंडला नमवत युरो चषक जिंकला लंडन ः वृत्तसंस्थाइटलीने इंग्लंडवर मात करून युरो कप 2020च्या विजेतेपदाचा मान पटकावला. वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये इटलीने 3-2ने बाजी मारली.स्पर्धेतील सर्वांत जलद गोल करीत दणदणीत सुरुवात करणार्या इंग्लंडचा या सामन्यातील शेवट मात्र कडू ठरला. पहिल्या सत्रात इंग्लंडने एक, …
Read More »आता कराडे बुद्रूकमधील कार्यक्रमात उद्घाटक म्हणून विवेक पाटलांचे नाव
शेकापवाल्यांचे डोके ठिकाणावर आहे का? कर्नाळा बँकेच्या ठेवीदार, खातेदारांचा संतप्त सवाल पनवेल ः रामप्रहर वृत्त500 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेले बँकेचे अध्यक्ष तथा शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई करीत त्यांना जेलमध्ये टाकलेले आहे. त्यांची 12 जुलैपर्यंत मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये रवानगी …
Read More »रायगडातही शिवसेनेचे एकला चलो रे!; जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाचा नारा
अलिबाग ः प्रतिनिधी राज्यात शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसह महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत आहे, मात्र असे असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर जिंकण्याच्या दृष्टीने कामाला लागा, असा संदेश रविवारी (दि. 11) शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारिणी सभेत देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन …
Read More »शरद पवार म्हणतात, पटोलेंसारख्या लहान माणसावर कशाला बोलू!
बारामती ः प्रतिनिधी ‘मविआ’मध्ये सहभागी काँग्रेसची नाराजी पुन्हा समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही खदखद शनिवारी कार्यकर्त्यांसमोर मांडली. शिवाय लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. या …
Read More »भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा महिला कार्यकारिणीची बैठक उत्साहात; पदाधिकार्यांना नियुक्तिपत्र प्रदान
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा महिला कार्यकारिणीची बैठक रविवारी (दि. 11) पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी मोर्चा प्रदेश महिला संपर्कप्रमुख वनिता लोंढे यांची उपस्थिती लाभली. या वेळी जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकार्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper