शुबमन गिल दुखापतग्रस्त लंडन ः वृत्तसंस्थाश्रीलंका दौर्यावर गेलेला पृथ्वी शॉ लवकरच इंग्लंड दौर्यासाठी रवाना होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे व तीन ट्वेण्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत पोहचली आहे. त्याचवेळी इंग्लंड दौर्यावर असलेल्या विराट कोहली अॅण्ड टीमला मोठा धक्का बसला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध …
Read More »Monthly Archives: July 2021
सबालेंका, श्वीऑनटेक, प्लिस्कोव्हा चौथ्या फेरीत
विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थाजागतिक टेनिस क्रमवारीत चौथ्या स्थानावरील आर्यना सबालेंका, नवव्या क्रमांकावरील इगा श्वीऑनटेक आणि 13व्या क्रमांकावरील कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे गॅब्रिन मुगुरूझा व दिएगो श्वार्ट्झमन यांचे आव्हान संपुष्टात आले.महिला एकेरीत बेलारूसच्या द्वितीय मानांकित सबालेंकाने कोलंबियाच्या मारिया कॅमिला ओसोरिओ सेरानोवर …
Read More »पॅरालिम्पिकसाठी मरियप्पन भारताचा ध्वजवाहक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताचा उंच उडीपटू मरियप्पन थांगाव्हेलूची भारतीय पॅरालिम्पिक पथकाचा ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मरियप्पनने रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कार्याध्यक्ष आर. सत्यनारायण यांनी दिली.दरम्यान, चेक प्रजासत्ताकने व्हिसा नाकारल्यामुळे भारतीय तिरंदाजांना जागतिक मानांकन स्पर्धा या …
Read More »युरो कप : स्पेन, इटली उपांत्य फेरीत
सेंट पीटर्सबर्ग, म्युनिक ः वृत्तसंस्थायुरो चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने कमालीचे चुरशीचे झाले. विश्वविजेत्या स्पेनला स्वित्झर्लंडने विजयासाठी झुंजविले, तर दुसरीकडे इटलीने बेल्जियमला पराभूत केले.पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वित्झर्लंडने तीन वेळा युरो चषक उंचावणार्या आणि माजी विश्वविजेत्या स्पेनला विजयासाठी संघर्ष करायला लावला. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमर याची अभेद्य भिंती भेदताना स्पेनच्या स्टार …
Read More »सोमवारचे दोन ट्रेड
हिंदुस्तान एरोनॉटिक्सहिंदुस्तान एरोनॉटिक्स या स्टॉकने वन डे टाईम फ्रेममध्ये ‘कप अॅण्ड हॅण्डल पॅटर्न’ बनवलेले आहे. शुक्रवारी या स्टॉकची क्लोजिंग रुपये 1067.55 इतकी झाली आहे.हिंदुस्तान एरोनॉटिक्स या स्टॉकने जर सोमवारी एक तासाच्या टाईम फ्रेममध्ये 1092च्या वरती क्लोजिंग दिली, तर कन्फर्म कप अॅण्ड हॅण्डल पॅटर्न तयार होईल व तेव्हा आपण खरेदी करू …
Read More »ट्रेडिंग करताना तांत्रिक विश्लेषण का शिकून घेतले पाहिजे?
कोरोना साथीमध्ये अनेक जण शेअर बाजारात ट्रेडिंग करू लागले आहेत. ट्रेडिंग करताना जगभर वापरल्या जाणार्या तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व तर जाणून घेतलेच पाहिजे, पण ते शिकूनही घेतले पाहिजे.कोरोना साथीच्या काळात अनेकांचा रोजगार गेल्याने तसेच दीर्घकाळ घरीच बसावे लागल्याने त्यातील अनेकांनी शेअर बाजारात ट्रेडिंग करून काही कमाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा …
Read More »विमा – माणसांचा आणि पिकांचा
वैद्यकीय खर्च असो, अचानक येणारा मृत्यू असो की पिकांचे नुकसान असो, यातील जोखीम कमी करण्यासाठी विमा काढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जोखीम कमी करण्याचा तोच मार्ग जगाला सापडला आहे. त्यामुळे आपापल्या पात्रतेनुसार अशी जोखीम विमा काढून कमी करणे ही आपली जबाबदारी आहे.आरोग्य विम्यामुळे आरोग्य सेवा महाग होतात, या आरोपात तथ्य …
Read More »विविध मागण्यांसंदर्भात ‘बीएमएस’चे केंद्रीय नौकानयनमंत्र्यांना निवेदन
पुणे : प्रतिनिधी केंद्रीय नौकानयनमंत्री मनसुख मांडविया यांचा शुक्रवारी (दि. 1) सीरम इन्स्टिट्युट येथे भेट देण्यासाठी दौरा होता. या दरम्यान त्यांना देशातील विविध पोर्टमधील परमनंट व कंत्राटी कामगारांनी कोविड काळात काम केलेल्या कामगारांना कोविड भत्ता मिळावा व कामगारांची पगारवाढ लवकरात लवकर करावी, अशी मागणी बीएमएस पोर्ट महासंघाच्या वतीने करण्यात आली. …
Read More »‘दिशा’कडून डॉक्टरांचा सन्मान
पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून पनवेल परिसरातील या डॉक्टरांचा दिशा महिला मंचच्या वतीने सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉक्टरांना झाडाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. पेशाने डॉक्टर असलेल्या पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची मंचच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी गुरुवारी (दि. 1) भेट घेत त्यांना शुभेच्छा …
Read More »राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत मोठा गैरव्यवहार
अण्णा हजारेंचा खळबळजनक आरोप नगर : प्रतिनिधीराज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत मोठा गैरव्यवहार झालेला आहे, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्यापासून सुरुवात केलीच आहे, तर त्यांनी तक्रारीत नमूद सर्व 49 कारखान्यांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी अण्णांनी केली आहे.सातार्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची …
Read More »