कामोठे : वार्ताहर दिशा महिला मंच आयोजित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने रविवारी (दि. 24) कामोठेतील श्रद्धा अकॅडमी येथे ‘संकल्प नेत्रदानाचा’ उपक्रम आयोजित केला होता. या वेळी 105 नेतत्रदात्यांनी मारणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. त्यासाठी रीतसर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून सर्व फॉर्मेलिटी पूर्ण केल्या. उपस्थितांना डॉ. तन्वी खोसला यांनी नेत्रदानाचे …
Read More »Monthly Archives: October 2021
राष्ट्रवादीच्या मेळाव्याने पर्यावरणाचे नुकसान; वाशीमध्ये चक्क झाडांवर खिळे ठोकून फलकबाजी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन (एनएमएसए) येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या परिवारसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने या परिसराचे विद्रूपीकरण आणि पर्यावरणाचे नुकसान झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यासाठी वाशी सेक्टर 4, 6, 7, 8, 9 परिसरात सोमवारी फलकबाजीला ऊत …
Read More »खांदा कॉलनीत छत्रपती संभाजीराजेंची जनसंवाद यात्रा
पनवेल : वार्ताहर मराठा क्रांती मोर्चा-रायगड तर्फे आयोजित छत्रपती संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा खांदा कॉलनी येथे मंगळवारी आली होती. या वेळी खांदा कॉलनीच्या मराठा समाज बांधवानी डोक्यावर घातलेले भगवे फेटे व शिस्तबद्ध नियोजन याचे राजेंनी विशेष कौतुक केले. सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या आरक्षण लढ्याच्या चळवळीतील सहभागबाबत खांदा कॉलनीच्या समाज …
Read More »आता संपूर्ण लसीकरणासाठी नियोजन; नवी मुंबई मनपाचे 100 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्याकडे लक्ष
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरातील 100 टक्के नागरिकांना पहिली मात्रा देणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका ठरली आहे. त्यामुळे महापालिकेने 100 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. नागरी आरोग्य केंद्रांकडे …
Read More »लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे रायगडात दक्षता जनजागृती अभियान
अलिबाग : प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे रायगड जिल्ह्यात दक्षता जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास 26 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून 1 नोव्हेबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांनी दिली. सरकारी कार्यालयात चालणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा करण्यात आला आहे. …
Read More »कर्ज मेळाव्याचा लाभ घेऊन नागरिकांनी उद्योग-व्यवसायात यशस्वी व्हावे -शंपा बिश्वास
कर्जत : प्रतिनिधी कोरोना संकटात ग्राहक आणि कर्ज देणार्या बँकांची दरी वाढली होती. ती दरी मिटावी, यासाठी हा कर्ज मेळावा आयोजित केला आहे. दुर्गम भागातील गरीब व गरजू जनतेला व्यवसाय किंवा अन्य कामासाठी बँकांकडून सहकार्य घेऊन मदत करण्याचा आमचा हेतू असून त्यासाठी आम्ही आपल्या दारी आलो आहोत. त्याचा लाभ घेऊन …
Read More »आपण भ्रष्टाचार रोखू शकतो -सुषमा सोनावणे
खालापूर : प्रतिनिधी भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत. परंतु त्याबाबत असलेले आपले हक्क जाणून घेतले तर जनता नक्कीच लाच देण्याचा प्रस्ताव स्वीकारणार नाही, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांनी बुधवारी (दि. 27)खोपोली व्यक्त केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने बुधवारी खोपोलीतील …
Read More »कळंब येथे भाताच्या मोळ्यांना आग
शेतकर्याचे दीड लाखाचे नुकसान कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब येथील शेतकर्याने शेतात गोळा करून ठेवलेल्या भाताच्या मोळ्यांना मंगळवारी (दि. 26) संध्याकाळी आग लागली. या आगीत 300 मोळ्या जळून खाक झाल्या. नेरळ पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार ताहीर अब्दुल अजीज लोगडे या शेतकर्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कळंब येथील ताहीर लोगडे …
Read More »रायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंग निवड चाचणी
खोपोली ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने निवड चाचणी स्पर्धा नुकतीच खोपोलीतील केएमसी कॉलेज येथे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मारुती आडकर यांच्या उपस्थितीत झाली.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोशन निलदे उपस्थित होते. त्याचप्रमाणे पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे गिरीश वेदक, राष्ट्रीय खेळाडू माधव पंडित, राहुल गजरबल, अरुण पाटकर हजर होते.या निवड चाचणी स्पर्धेत श्रुती …
Read More »कर्जतमधील दामत गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कर्जत : बातमीदार तालुक्यातील दामत या मुस्लिमबहुल गावातील कार्यकर्त्यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर आणि नितीन कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दामत गावातील ताहीद खान, रातीक खान, बबलू नजे, इरशाद आढाळ, आकिल नजे, ओमर नजे, वसिम बोस्तेकर, इजाझ नजे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper