अलिबाग ः प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीला अलिबाग विशेष सत्र न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली असून 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना अलिबाग तालुक्यात 13 ऑगस्ट 2015 रोजी घडली होती. आरोपी राकेश संजय शिंदे याची 15 वर्षीय पीडित मुलीशी ओळख होती. ती अल्पवयीन असल्याचे त्याला माहीत …
Read More »Monthly Archives: October 2021
प्रलंबित मागण्यांबाबत चतुर्थश्रेणी कर्मचार्यांचे आज मंत्रालयावर थाळी-घंटानाद आंदोलन
दखल न घेतल्यास 25 नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी बुधवारी (दि. 27) दुपारी जेवणाच्या सुट्टीत राज्यव्यापी थाळी आणि घंटानाद आंदोलन करणार आहेत. त्यानंतरही त्याची दखल घेतली नाही, तर मात्र 25 नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा …
Read More »प्रबोधनाचे अमोघ अस्त्र
समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. त्यातील काही चांगल्या असतात, काही नकारात्मक असतात. वास्तवाचे प्रतिबिंब रूपेरी पडद्यावर उमटणे आवश्यकच आहे, परंतु वास्तवाच्या नावाखाली अतिरंजित आणि मर्यादेचा भंग करून कहाण्या सांगितल्या जातात हेही वास्तवच आहे. समाजातील घडामोडींचे कथेच्या अंगाने चित्रण करताना आपण कोणाच्या भावना दुखावत आहोत का याचा विचार व्हायला हवा. दुर्दैवाने …
Read More »भाजप नेते संदीप पाटील यांना पितृशोक
भरत पाटील यांचे निधन पनवेल ः प्रतिनिधीपनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांचे वडील भरत बाळूशेठ पाटील (डॅडी) यांचे सोमवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. 71 वर्षीय भरत पाटील हे सिडको युनियनचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्यावर वहाळ येथील स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.या …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अक्षता गीधला शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्तउच्च शिक्षण घेण्यासाठी पनवेलमधील अक्षता सुरेश गीध हिला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) डॉ. अर्चना बाथम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. अक्षता गीध हि विद्यार्थिनी विलेपार्ले येथील …
Read More »लोकल प्रवासासाठी आता अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लसीकरण अनिवार्य
मुंबई ः प्रतिनिधीराज्य सरकारने मुंबई आणि परिसरातून लोकल ट्रेनने प्रवास करणार्यांसाठी नवे परिपत्रक काढले आहे. यानुसार आता अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लोकल प्रवासासाठी लसीकरणाचा नियम लागू होणार आहे. याशिवाय लोकल ट्रेनने प्रवास करणार्यांसाठी फक्त एक महिन्याचा पास दिला जात होता. आता तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभरासाठीही लोकलचा पास दिला जाणार …
Read More »एसटी कर्मचारी बुधवारपासून करणार बेमुदत उपोषण
मुंबई ः प्रतिनिधीऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांवर अन्याय केला आहे. थकीत महागाई भत्ता, घरभाडे, वार्षिक वेतनवाढीच्या दराबद्दल ठोस कोणताही निर्णय न घेता फक्त पाच टक्के महागाई भत्ता दिल्याने राज्यभरातील एसटी कर्मचार्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्व संघटना मिळून तयार करण्यात आलेल्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून बुधवार …
Read More »शिवसेनेचे सरकार वसुली सरकार!
देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र सिल्वासा ः वृत्तसंस्थाशिवसेनेकडून महाराष्ट्रात वसुली सरकार चालवले जात आहे. शिवसेनेचा मुंबईचा इतिहास पाहा. तिथे ते करीत असलेले काम पाहा. वसुली सुरू आहे. ते पाहता महाराष्ट्रातील सरकार आता वसुली सरकार झाले आहे. तीच वसुली ते दादरा-नगर हवेलीत आणू इच्छित आहेत, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान …
Read More »राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमक
पाली ः प्रतिनिधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा नुकतीच बंगळुरू येथे झाली. यातील ज्युनियर वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने रौप्य, तर मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकावले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावली. या स्पर्धेत सर्वेश माने, ओंकार माळी, भारत कुथे, सार्थक इंद्रे, साहिल कुथे, …
Read More »किकबॉक्सिंग निवड चाचणी उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त अमॅच्युअर किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने कॅडेट ज्युनिअर सिनियर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेचे नुकतेच चिंचवड येथील मोरया मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी राज्यातील सुमारे 732 खेळाडू ,56 पंच, 29 प्रशिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन डीसीपी मंचक इप्पर, युवा नेते विश्वजीत बारणे, संतोष बारणे, महाराष्ट्र …
Read More »