Breaking News

Monthly Archives: October 2021

प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांचे भिजत घोंगडे

शिक्षक परिषदचे प्रवीण दरेकरांना साकडे अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शासन दरबारी मंत्री, अधिकारी, यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही या प्रश्नांची सोडवणूक होत नाही. या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. …

Read More »

पेण खारेपाट भागातील पाणीप्रश्न सुटणार

पूर्णठेव योजनेच्या माध्यमातून पाईपलाईनचे काम होणार पूर्ण; आमदार रविशेठ पाटील यांनी केली कामाची पाहणी पेण : प्रतिनिधी  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पूर्णठेव योजनेमार्फत पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पिण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29.38 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर या योजनेचे काम आता पूर्णत्वास येत आहे, त्यामुळे  मागील अनेक …

Read More »

चौलमध्ये प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन

रेवदंडा, पोलादपूर : प्रतिनिधी जन शिक्षण संस्थान या संस्थेने अलिबाग तालुक्यातील चौल भाटगल्ली येथे आयोजित केलेल्या  काजू उद्योग प्रक्रिया कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी (दि. 20) करण्यात आले. या कार्यशाळेस प्रतिसाद लाभला. संस्थेचे संचालक विजय कोकणे, अक्षता जाधव, उद्योजक हर्षदा म्हात्रे, हरेश म्हात्रे, दिगंबर मोरे, अपर्णा मोरे, प्रतिक्षा सचिन चव्हाण यांच्यासह प्रशिक्षणार्थी …

Read More »

मुरूडमध्ये कोजागिरी उत्साहात

गरबा, भोंडल्यात महिला दंग मुरूड : प्रतिनिधी अश्विन शुद्ध पौर्णिमेला सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. मंगळवारी (दि. 19) रात्री गरबा व भोंडला खेळून मुरुडमधील महिलांनी कोजागिरी साजरी केली. लक्ष्मीदेवी कोजागिरीच्या रात्री कोण जागृत आहे, हे पाहते, अशी आख्यायिका आहे. लक्ष्मीच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी महिला रात्रभर विविध कार्यक्रम तसेच …

Read More »

नांदगावमध्ये बंधार्यात अडकले झाड

बंधारा नादुरुस्त होण्याची भीती कर्जत : बातमीदार तालुक्यातील नांदगाव येथे नाणी नदीमधील कोल्हापूर पद्दतीच्या बंधार्‍यात मोठे झाड अडकले आहे.त्यामुळे सिमेंट बंधार्‍याला धोका निर्माण झाला आहे. तसेच बंधार्‍यात पाणी साचून राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने झाडांचे ओंडके बंधार्‍याबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. सह्याद्रीच्या नाणे घाटात उगम पावणारी नाणी नदी …

Read More »

कथा अलिबागच्या पांढर्या कांद्याची!

जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या कर्तृत्वाने रायगडच्या नावलौकिकात भर टाकली आहे. अलिकडेच अलिबागच्या पांढर्‍या कांद्यानेदेखील भौगोलिक मानांकन प्राप्त करून देशविदेशात रायगड जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी गरूडझेप घेतली आहे. अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी करूणा नवलकर या उच्चशिक्षित महिलेने पुणे येथील ’जीएमजीसी’ कंपनीचे प्रमुख व भौगोलिक निर्देशांक (जीआय) विषयातील तज्ज्ञांकडे पाठपुरावा …

Read More »

उरणमध्ये मॅरेथॉन स्पर्धा : विजेत्यांचा गौरव

उरण : प्रतिनिधी योगा विथ पूनम ग्रुपतर्फे द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी डाऊरनगर येथे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस प्रतिसाद लाभला. स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात महेश मुंजे प्रथम, अरबाज खान द्वितीय, अभय वर्मा तृतीय मुलींमध्ये स्नेहा जाधव प्रथम, साक्षी जाधव द्वितीय, तनिष्का बोरसे तृतीय, 12 वर्षाखालील गटात सार्थक गिरी प्रथम, …

Read More »

राज्य कबड्डी संघटनेचे मंथन शिबिर अलिबागला

मुंबई ः प्रतिनिधी देशात व राज्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याची चिन्ह दिसत असल्याने क्रीडा संघटनाही जागृत होण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच राज्य शासनाची क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत नियमावली जाहीर होणार आहे. या अनुषंगाने सर्व संलग्न कबड्डी जिल्हा असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनमध्ये समन्वय साधण्याच्या व विचारविनिमय करण्याच्या दृष्टीने मंथन …

Read More »

बांगलादेशकडून ओमानचा पराभव

अल अमिरात ः वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत बांगलादेशने ओमानला 26 धावांनी पराभूत करीत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. बांगलादेशने 20 षटकांत सर्वबाद 153 धावा केल्या होत्या, मात्र ओमानचा संघ 20 षटकांत नऊ गडी गमवून 127 धावा करू शकला. गट ‘ब’मध्ये स्कॉटलँड, ओमान, बांगलादेश आणि पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघ …

Read More »

शेजार्याचे दुखणे

खरे म्हणजे भारताशी दीर्घ काळ चांगले संबंध असलेला बांगला देश हा एकमेव शेजारी देश आहे असे म्हणता येईल. त्यामुळे तेथे घडणार्‍या घटनांची दखल घेणे भारतीय नेतृत्वासाठी आवश्यक ठरते. तेथे धार्मिक तेढ वाढवण्याचे कारस्थान हे केवळ त्या देशासाठीच घातक ठरणार नाही तर विकासाच्या आकांक्षा घेऊन पुढे जाऊ पाहणार्‍या दक्षिण आशियाई क्षेत्रातील …

Read More »