Breaking News

Monthly Archives: October 2021

राजू शेट्टींचा मविआ सरकारवर हल्लाबोल

कोल्हापूर ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सातार्‍याच्या पावसातील सभेची आठवण करून देत दिलेल्या शब्दांवरून निशाणा साधला तसेच दसर्‍याला शेतकर्‍यांचा शिमगा करणार्‍या सरकारच्या मंत्र्यांचा दिवाळीला काळे झेंडे घेऊन स्वागत करा, असे आवाहन शेतकर्‍यांना केले. …

Read More »

सावरकरांचा शाश्वत विचार कुणीच संपवू शकत नाही -देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधी जो शाश्वत विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडला आहे तो कुणीच समाप्त करू शकत नाही. या देशाला, संस्कृतीला, मराठीला जे सावरकरांनी दिले आहे त्यासाठी मी सावरकरांसमोर नतमस्तक होतो, असे विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपकडून मुंबईच्या गिरगावातील मराठी कट्टा या कार्यक्रमात फडणवीस यांनी सावरकरांविषयीची …

Read More »

सचिन सावंतांचा नाराजीनामा; मुख्य पक्षप्रवेक्तापदावर संधी न मिळाल्याने हायकमांडला पत्र

मुंबई ः प्रतिनिधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. सचिन सावंत यांनी तर पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून हायकमांडला थेट पत्र लिहून प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. मागील 10 वर्षे सचिन सावंत यांनी पक्षाचे मीडिया इन्चार्ज म्हणून काम केले आहे, मात्र …

Read More »

सीमेवरील जवानांसाठी दिवाळी फराळ

पनवेल : वार्ताहर भारत विकास परिषद पनवेल व हिंदू नववर्ष स्वागत समिती दहिसर, आनंदवन मित्र मंडळ मुंबई, विविसू डेहरा यांच्यातर्फे बॉर्डरवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ पाठविण्यात येणार आहे. चकली, चिवडा, लाडू, शेव भरलेले पाच हजार बॉक्स सैनिकांना पोहचविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सद्य स्थितीत दोन हजार बॉक्स तयार झाले आहेत. …

Read More »

फडके नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये 75 टक्के सुट देण्याची मागणी

भाजप सांस्कृतिक सेलचे निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे पनवेल महापालिका क्षेत्रासह संपूर्ण राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून नाट्यगृह संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते, परंतु नुकतेच शासनाने काढलेल्या परिपत्रकामध्ये 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृह सुरू करण्यात यावे, असे जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात 75 टक्के सुट …

Read More »

शिवसेनेचे हिंदुत्व ढोंगी

परवानगीत भेदभावामुळे भाजपचा हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमाच्या अनुषंगाने ‘ईद ए मिलाद’साठी मुंबई व उपनगरांत एकेक मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावरून विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. काँग्रेसला खुश करण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांकडून …

Read More »

ठाकरे सरकारची पुरगस्तांना तुटपुंजी मदत

व्यापार्‍यांसह भाजपचे सांगलीत आंदोलन सांगली : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर नुकसान भरपाईपोटी व्यापार्‍यांना जास्तीत जास्त 50 हजार रुपये किंवा एकूण नुकसानीच्या 75 टक्के मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र व्यापार्‍यांना 200 रुपये ते एक हजार 500 रुपयांचे धनादेश मिळाले आहेत. राज्य सरकारकडून मिळालेल्या या …

Read More »

राज्यात उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढवल्या; नियमावली जारी

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने दिवाळीच्या तोंडावर दुकाने, उपाहारगृहे, मॉल सुरू ठेवण्याची वेळ वाढविण्यात आली आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना मंगळवारी (दि. 19) जारी करण्यात आल्या. त्यानुसार राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत, तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. …

Read More »

भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर; ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर ः वृत्तसंस्था भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली. याच ठिकाणी मागील काही आठवड्यांपासून सुरू असणार्‍या चकमकींमध्ये नऊ भारतीय जवान शहीद झाले असल्याने ही कारवाई भारतासाठी मोठे यश मानले जात आहे. राजौरी सेक्टरमधील चकमकीत भारतीय …

Read More »

नवीन पनवेलमध्ये नागरी सुविधांची वानवा

सिडकोचे दुर्लक्ष; तत्काळ उपाययोजनेची मागणी पनवेल : वार्ताहर नवीन पनवेलमध्ये सिडकोने केलेल्या निकृष्ट दर्जांच्या कामामुळे अनेक ठिकाणी नागरी सुविधांची दुरवस्था झाली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे सांडपाणी फुटपाथवर पसरून वाहत आहे तसेच रस्त्यांवरील मेन होल वरील झाकणे तुटलेली अवस्थेत आहेत. या सर्व समस्यांकडे सिडको प्रशासना दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. …

Read More »