Breaking News

Monthly Archives: November 2021

खारघर टोल नाक्यावर एसटी कर्मचार्यांना घेतले ताब्यात

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यामध्ये एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहेत सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सातत्याने एसटी कर्मचारी असेल विविध संघटनेचे नेते करताना दिसून येत आहे. त्यातच खारघर टोल नाक्यावर प्रत्येक गाडीची तपासणी करून एसटी कर्मचारी असेल त्यांना ताब्यात घेतले गेले. राज्यातले अनेक एसटी कर्मचारी मुंबईत हजेरी …

Read More »

ओबीसी जागर अभियानाचा उरणमध्ये शुभारंभ

उरण : वार्ताहर ओबीसी जागर अभियानाचा उरण शहरात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी ( दि. 20) भाजप कार्यालय  येथे शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या रथ यात्रेचे आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, उरण शहर युवा अध्यक्ष …

Read More »

पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सचा विरोध

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर आता राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यासाठी शालेय शिक्षण विभागही अनुकूल असल्याची माहिती समोर आली होती, मात्र कोरोना टास्क फोर्स यासाठी सध्या तयार नाहीए. …

Read More »

सुधागडात मासळीची आवक वाढली, भावही उतरले

मत्य खवय्यांची चंगळ; पर्यटकांनाही मेजवानी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील बाजारात नियमित ताजी मासळी उपलब्ध होत आहे. ती खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या पडत आहेत. समुद्रात सध्या मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. त्यामुळे मासळीची आवक वाढली आहे. परिणामी मासळीचे भाव मागील महिन्याच्या तुलनेत 20 ते 30 टक्क्यांनी उतरले आहेत. 800 ते 1000 …

Read More »

भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त मुरूड पालिका कर्मचार्‍यांना मिठाईचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी (दि. 20) जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ नेते जनार्दन सदाशिव तथा आण्णा कंधारे यांच्यातर्फे मुरूडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुरूड शेगवाडा येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्यातर्फे शनिवारी नगर परिषद कर्मचारी …

Read More »

द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात; एक ठार; सहा जण जखमी

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ढेकु गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 19) रात्री साडेसात वाजण्याच्या  सुमारास भरधाव ट्रकने तीन कारना धडक दिली. या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाले. गंभीर जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळू रा निवगुणे हा कॉलीस कारचा चालक ठार झाला. …

Read More »

व्यापार्‍यांना लुटणार्‍या दोघा आरोपींना सहा वर्षे सक्तमजुरी

माणगाव सत्र न्यायालयाचा निर्णय माणगाव, पाली : प्रतिनिधी शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्‍यांना लुटणार्‍या दोघा आरोपींना माणगाव येथील सत्रन्यायालयाने गुरुवारी (दि. 19) सहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी हरिश्चंद्र गुडेकर याने सोन्याची देवाणघेवाण करण्याचा व्यवहार करण्यासाठी रमेश भिकमचंद परमार व इतर चार व्यापार्‍यांना 15 मार्च 2016 …

Read More »

अवकाळीने गुरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर

पेण : प्रतिनिधी  समुद्रात सतत निर्माण होणार्‍या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेले दोन महिने अवकाळी पावसाने संपुर्ण राज्याला वेठीस धरून शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 17 नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे पेण तालुक्याच्या ग्रामीण भागातील कापलेली भातशेती भिजून गेली आहे. चार्‍यासाठी लागणारी वैरण (पेंढा) भिजल्यामुळे …

Read More »

घर घ्यायचे कधी आणि भाड्याने कधी राहायचे?

घरामध्ये गुंतवणूक करणं हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, कारण त्यासाठी आवश्यक असलेली रक्कम एखाद्याच्या आयुष्यातील संपूर्ण बचत संपवून टाकते. त्यामुळे घर घेण्याच्या तर्कशुद्धतेबद्दल वाद घालण्यापेक्षा घर घ्यायचं असल्यास कधी घ्यावं आणि भाड्याच्या घरात राहायचं झाल्यास कोणत्या परिस्थतीत यावर विचार करावा, म्हणजे ‘घरामधील गुंतवणूक कधी’ याचे आपोआपच उत्तर मिळेल. मागील …

Read More »

सर्वव्यापी बदलांचा गुगल इरादा

सरकारी आणि खाजगी भागीदारीतून देशासमोरील समस्या सोडविणे, हे आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य होताना दिसते आहे. गेल्या 18 नोव्हेंबरला झालेल्या ‘गुगल फॉर इंडिया’च्या सातव्या वार्षिक परिषदेनेही भागीदारी किती व्यापक असू शकते, याची प्रचिती दिली. गुगलसारख्या कंपन्या या मार्गाने भारतातील आपला व्यवसाय वाढविणार आहेत हे तर उघडच आहे, पण हा प्रवाह आता टाळता …

Read More »