खोपोली : प्रतिनिधी पॅरामेडीकल कोर्स करीता प्रवेश मिळवून देतो, असे सांगून एका भामट्याने सुमारे तीन लाख 26 हजार 980 रुपये उकळण्याची घटना खालापूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून फसवणूक करणारा आरोपी यासिन करीम शेख (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …
Read More »Monthly Archives: November 2021
केळवलीजवळ ऑइल टँकर आग; कर्जत-खोपोली रस्त्यावरील दुर्घटना
खोपोली ़: प्रतिनिधी कर्जत-खोपोली रस्त्यावर केळवली गावाजवळ काल रात्री एका ऑइल टँकरला आग लागली. या टँकरमध्ये खोबरेल तेल असल्याने, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरात आगीचे लोट उठले होते. अग्निशमन दल व बचाव पथकाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. खोबरेल तेल भरलेला टँकर (एनएल-01,एई-9039) कर्जतकडून …
Read More »एसटीचा संप चौथ्या दिवशीही कायम
रोहे ः प्रतिनिधी एसटी कर्मचार्यांच्या मागण्या रास्त असून, त्याबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन एसटी कामगार युनियनचे अध्यक्ष शंशाक राव यांनी रोहा येथे केले. एसटी कर्मचार्यांना राज्य सरकारचा कर्मचारी घोषित करावे, वेतन निश्चीती करावी, थकबाकी तातडीने द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचार्यांनी आंदोलन सुरू आहे. एसटीच्या रोहा …
Read More »पेणमध्ये कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर
पेण : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेण विधी सेवा समिती तर्फे तालुक्यातील वरवणे ग्रामपंचायत हद्दीतील झापडी गावामध्ये कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात अॅड. आर. एच. म्हात्रे यांनी कुळकायद्याविषयी आणि अॅड. भक्ती पाटील यांनी महिलांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार याबाबत मार्गदर्शन केले. वरवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदिप तोंडीलकर यांनी …
Read More »खोपोलीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात वाचनालय; सहजसेवा फाउंडेशनचा उपक्रम
खालापूर : प्रतिनिधी सहजसेवा फाउंडेशनने खोपोली नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वाचनालय सुरू केले असून, त्याचा शुभारंभ फाउंडेशनचे मार्गदर्शक अनिल देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 11) करण्यात आला. खालापूर येथील कारागृहात वाचनालय सुरू केल्यानंतर सहजसेवा फाउंडेशनने सामाजिक जाणिवेतून खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वाचनालयात सुरू केले आहे. त्याचा शुभारंभ …
Read More »रोहा तहसील कार्यालय परिसरात कचर्याचे साम्राज्य
रोहे ः प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील रोहा तहसील कार्यालयाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा पडला आहे. घंटागाडी दारोदारी येत असतानासुध्दा रस्त्याच्या बाजूला कचरा पसरला असल्याने नागरिकच स्वच्छता अभियानास हरताळ फासत असल्याचे चित्र दिसत आहे. रोहा शहरात जनजागृती रॅली काढून तसेच ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांत स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानही राबविण्यात …
Read More »नेरळच्या डम्पिंग ग्राउंडमधून धुराचे लोट; नागरिकांना श्वसनाचे आजार, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
कर्जत : बातमीदार नेरळमधील डम्पिंग ग्राउंड कचर्याने ओसंडून वाहत असून, येथील कचरा जळण्यात येत असल्याने सतत निघणार्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेरळ ग्रामपंचायतने तयार केलेल्या नवीन कचरा डेपोमुळे त्यात आणखी भर पडली आहे. दरम्यान, या डम्पिंग ग्राउंडकडे नेरळ ग्रामपंचायत दुर्लक्ष झाले असून, रायगड जिल्हा परिषदेची यंत्रणादेखील मूग गिळून …
Read More »रायगडमधील दुर्लक्षीत कुडा लेणी
रायगड जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी एक आहे, तळा तालुक्यातील कुडा येथील बौध्द लेण्या. या लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहेच, त्याचबरोबर येथील परिसरदेखील निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. मुरूड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यापसून केवळ 24 किमी अंतरावर या लेण्या आहेत. परंतु या लेण्याची माहिती पर्यटकांना नसल्यामुळे तेथे कुणी जात नाही. पर्यटकांना महिती …
Read More »भास्कर पाटील यांच्या नाट्यपुस्तकांचे प्रकाशन
खारघर : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील शिवकर गावचे मुळ रहिवाशी असलेले लेखक, दिग्दर्शक भास्कर पाटील यांच्या निरागस आणि बीज या दोन नाट्यपुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व राजदत्त यांच्या हस्ते झाले. भास्कर पाटील यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक नाटकांना राज्यनाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेले आहे. अनेक एकांकिका स्पर्धांमध्येदेखील त्यांनी मागील अनेक …
Read More »उरण ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा सोहळा
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील उरण नागरिषद हद्दीतील श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण (बोरी-पाखाडी) यांच्या वतीने उरण ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा (दिंडी) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 10) या सोहळ्याला सकाळी 6 वाजता श्री साई मंदिर उरण (बोरी-पखाडी) येथून सुरुवात झाली. वैष्णवी हॉटेल, स्वामी विवेकानंद चौक, देऊळवाडी …
Read More »