Breaking News

Monthly Archives: December 2021

पनवेलमधून 50 लाखांचा अंमली पदार्थ हस्तगत

गुन्हे शाखा कक्ष 3ची धडक कारवाई पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलच्या पथकाने धडक कारवाई करीत तालुक्यातील नेरे वाजे रोडवर एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 50 लाखांचा मेथ्यॉक्युलॉन पावडर (एमडी) हा अंमली पदार्थ तसेच सोबत त्याच्याकडे असलेली मारुती गाडी, मोबाइल फोन व रोख रक्कम असा मिळून जवळपास …

Read More »

रेस्टॉरंट, लग्न समारंभास दीड लाखांचा दंड

कोरोना नियमांचे उल्लंघन भोवले नवी मुंबई : बातमीदार कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन योग्य प्रकारे होत असल्याबाबत सतर्क राहण्याचे आदेश सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना दिलेले आहेत. त्यानुसार लग्न समारंभ, बार व रेस्टॉरंट अशा तीन ठिकाणी कारवाई करीत कोविड प्रतिबंधात्मक नियमाच्या उल्लंघनापोटी प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे एकूण …

Read More »

15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नवी मुंबई पालिका सज्ज

पनवेल : वार्ताहर ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन कोविड व्हेरिएंटचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. याअनुषंगाने महापालिकेमार्फत लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी तातडीने बैठक घेत या लसीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून कोन-सावळे रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोन-सावळे रस्ता काँक्रिटीकरणासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. 1 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सोमाटणे पेट्रोलपंप या ठिकाणी हा सोहळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा : 85 आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम सुरू

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील 85 आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सूचनेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे. पनवेल येथील कर्नाळा बँकेच्या अध्यक्ष व संचालकांनी हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे उघडकीस आले …

Read More »

‘थर्टी फर्स्ट’ आणि नववर्ष स्वागतासाठी रायगड हाऊसफुल्ल!

प्रशासन, पोलीस यंत्रणाही सज्ज अलिबाग : प्रतिनिधी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजीच्या नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजेस फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. बेकायदा पाटर्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून नियमांचा भंग करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अलिकडच्या काळात गोव्यापाठोपाठ …

Read More »

कोरोना रुग्णवाढ : महाराष्ट्रासह आठ राज्यांना विशेष निर्देश

मुंबई : देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहेे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणार्‍या आठ राज्यांना विशेष निर्देश दिले आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. केंद्राने आठ राज्यांना तयारी बळकट करण्यास आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, …

Read More »

जगदिश गायकवाड यांच्या ‘भीमालय’चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण अध्यक्ष, पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर तथा स्थायी समितीचे विद्यमान सदस्य जगदिश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 29) त्यांनी कामोठे येथे ‘भीमालय’ हे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

पनवेल कोळीवाड्यातील विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 19 मधील पनवेल कोळीवाड्यातील मच्छी मार्केटचे पत्रे बदलण्याचे तसेच फॉल सिलिंगचे काम 45 लाख 43 हजार रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 30) करण्यात …

Read More »

15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण : पनवेल महापालिकेची जय्यत तयारी

पनवेल ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पनवेल महापालिकेतर्फे 15 वर्षांवरील मुलांचे नवीन वर्षाच्या प्रारंभी लसीकरण करण्याची जय्यत तयारी करण्यात येत असून यासाठी पालिका हद्दीतील शाळांमध्ये 10 पथके तयार केली असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी गुरुवारी (दि. 30) देऊन सहकार्य करण्याचे आवाहन पालकांना केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »