श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात नादुरस्त झालेले श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे नगर परिषदेने तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. शासनाने दिलेल्या निधीतून श्रीवर्धन नगर परिषदेने शहरात 72 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्यानंतर शहरात चोरीची एकही घटना घडली नव्हती. शहरात कुठेही वाहतूक कोंडी झाली तर त्याची माहिती …
Read More »Monthly Archives: December 2021
भारताचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय
पहिली कसोटी जिंकून ‘विराटसेने’ची मालिकेत आघाडी सेंच्युरिअन ः वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्षाची अखेर आनंदी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने 118 धावांनी ऐतिहासिक असा विजय साकारला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सेंच्युरियन मैदानावर भारताने कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. …
Read More »ओमायक्रॉन प्रतिबंधासाठी पेण नगरपालिका सरसावली
पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर आता ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी पेण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. या अनुषंगाने आरोग्य विभाग अधिकारी अंकीता इसळ यांनी 80 सफाई कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट्स याबाबतीत प्रशिक्षण दिले. एसटी स्थानक, बाजारपेठ यासारख्या गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावलेल्या नागरिकांना दंड वसुल …
Read More »वरचा मजला रिकामा!
रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप) मुख्यालय असलेली शिवतीर्थ ही इमारत केवळ प्रशासकीय इमातर नसून ती रायगडच्या राजकीय इतिहासाची साक्षीदार असलेली एक ऐतिहासिक वारसा असलेली इमारत आहे. अनेक दिग्गजांची राजकीय कारकिर्द या इमातीत घडली आहे. ही इमतारत धोकादायक असल्याचा अहवाल लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी …
Read More »‘हास्यजत्रा’च्या कलाकारांनी चाखली पोपटीची लज्जत
पनवेल : वार्ताहर थंडीच्या मोसमामध्ये पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी पार्टी करणे ही परंपरा आहे. याची अनेकांना भुरळ पडली असून अनेक ठिकाणच्या फार्म हाऊस आणि शेतामध्ये या पोपटी पार्ट्या होत असतात. अशाच प्रकारे पेण येथे सुद्धा हास्य जत्रेतील कलाकारांची नुकतीच पोपटी पार्टी झाली. रायगडमधील लोक हे खाण्याच्या बाबतीत हौशी म्हणून …
Read More »खारघरमध्ये मतदार ओळखपत्राचे वितरण
नगरसेवक अॅड. नरेश ठाकूर यांच्या मागणीला यश खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील नवीन मतदारांचे तयार झालेले स्मार्ट कार्ड तहसीलदार कार्यालयात उपलब्ध आहेत हे समजताच नगरसेवक अॅड. नरेश ठाकूर यांनी मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यासाठी खारघरमध्ये कॅम्प लावण्याची मागणी पनवेल तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत गुरुवारी (दि. 30) खारघरमध्ये …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे स्विप 2021 अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या निवडणूक विभागातर्फे मतदार साक्षरता, नोंदणी व जनजागृती उत्सव स्विप 2021 अभियान राबविण्यात आले. या अभियानात उल्लेखनीय काम करणार्या सदस्यांचा सन्मान सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. या वेळी …
Read More »उरणच्या आदिवासी वाड्यांमध्ये सुविधांचा अभाव
वनविभागाकडून विकासात अडथळा; स्थानिकांचा आरोप उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यात झपाट्याने औद्योगिकरण होत आहे. जेएनपीटी, ओएनजीसी, बिपीसीएल असे अनेक प्रकल्प तालुक्यात असूनही उरणच्या आदिवासी वाड्या अविकसित असल्याचे प्रत्यक्ष पाहणीनंतर दिसून येत आहेत. राज्य शासनाच्या धोरणानुसार गाव तिथे रस्ता असताना शासनाच्या वनविभागाकडूनच विकासासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगितले …
Read More »विद्यापीठांची वासलात
नवीन विद्यापीठ कायद्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढणार असून त्यामुळे विद्यापीठांचे नजीकच्या काळातच संपूर्ण वाटोळे होईल असा हल्ला भारतीय जनता पक्षाने चढवला आहे. महाविकास आघाडी सरकारने हा विद्यापीठ कायदा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी घाईघाईने का मंजूर करून घेतला याचे कारण समजून घेतले पाहिजे. विद्यापीठ कायद्यामध्ये नवी कलमे जोडण्याच्या …
Read More »अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला पुण्यात प्रतिसाद
परेश ठाकूर यांची उपस्थिती पुणे : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झालेली आहे. यातील पुणे केंद्रांतर्गत …
Read More »