Breaking News

Monthly Archives: December 2021

अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी (दि. 29) आरोपपत्र दाखल केले. विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आलेले हे आरोपपत्र सुमारे सात हजार पानांचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 21 एप्रिलला या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. …

Read More »

राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी -चित्रा वाघ

सरपंच खूनप्रकरणी एकाला अटक महाड ः प्रतिनिधी महाडमध्ये सरपंच महिलेचा बलात्कार करून खून करण्यात आला आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत असून ठाकरे सरकार महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बुधवारी (दि. 29) महाड येथे पत्रकार परिषदेत केला. आदिस्ते येथील महिला सरपंच मिनाक्षी …

Read More »

…तर राज्यात कडक निर्बंध !

आरोग्यमंत्र्यांचे संकेत; लसीकरणाबाबतही चिंता मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य …

Read More »

थर्टी फर्स्ट अन् नववर्ष स्वागतासाठी नियमावली जारी

मुंबई : कोरोनासह ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने आधीच निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर आता थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला कार्यक्रमासाठी सभागृहात आसनक्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच …

Read More »

15 ते 18 वयोगटाचे लसीकरण शाळा, महाविद्यालयांमध्ये करावे; नगरसेविका रूचिता लोंढे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पनवेलमध्ये होणार्‍या या लसीकरण मोहीमेचे नियोजन शाळा, महाविद्यालयांमध्ये करावे, अशी मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांना निवेदन दिले आहे. यासोबत योग्य …

Read More »

‘महाविकास आघाडीकडून कुलपतींच्या अधिकारावर घाला’

पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यापीठाच्या कुलपतींच्या अधिकारावरच घाला घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि निष्क्रिय सरकार म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख तयार केली अशा महविकास आघाडी सरकारची वक्रदृष्टी आता विद्यापीठ …

Read More »

नव्या विद्यापीठ कायद्याची ‘अभाविप’कडून होळी; कायदा रद्द करण्यासाठी उच्च शिक्षण सहसंचालकांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारने मंगळवारी (दि. 28) महाराष्ट्राच्या विधिमंडळात सार्वजनिक विद्यापीठ कायदा तिसरी सुधारणा विधेयक मंजूर करत शिक्षण क्षेत्रातील काळा दिवस साजरा केला आहे. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पनवेल महानगरमार्फत नवीन विद्यापीठ कायद्याची प्रत जाळून होळी करण्यात आली. यासोबत हा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा …

Read More »

बल्लाळेश्वराच्या पालीत वाहतूक कोंडी

नाताळ सुटी व नववर्ष स्वागतासाठी हजारो भाविक, पर्यटक दाखल पाली : रामप्रहर वृत्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल होत आहेत. त्यांची वाहने तसेच इतर अवजड वाहने व डंपर यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी स्थानिकांबरोबरच पर्यटक व …

Read More »

‘ओमायक्रॉन’च्या सावटामुळे उद्योगजगत धास्तावले

मालाला उठाव नाही; रोह्यातील कारखानदार हवालदिल रोहे : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे अनेक कारखाने बंद पडले. सध्या काही कारखाने पूर्वपदावर येत असताना ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून उत्पादित मालाला मार्केट नसल्यामुळे कारखानदार हवालदिल झाले आहेत, अशी माहिती रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेस्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. …

Read More »

नेरळमध्ये पोषण पोटलीचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी अन्नदा संस्था मुंबई यांच्यातर्फे कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी अकराशे पोषण आहार किट (पोषण पोटली) चे वाटप करण्यात येत आहे. नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच मंगेश म्हसकर, कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 29) झालेल्या कार्यक्रमात परिसरातील 170 कुपोषित बालकांना पोषण पोटलीचे वाटप …

Read More »