नवी मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पावलांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी तसेच राज्यातील जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपने सुरू करण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे मंगळवारी नवी मुंबईत आगमन झाले. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ, पामबीच मार्गावर आगमन झालेल्या या जनआशीर्वाद यात्रेचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जंगी …
Read More »Yearly Archives: 2021
‘व्हीके’च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
भाजयुमोचा आंदोलनाचा इशारा पनवेल : प्रतिनिधी शहरातील व्ही. के. हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे बारावीच्या 200 विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून शाळेने जबाबदारी झटकली. भाजप युवा मोर्चाचे (भाजयुमो) अध्यक्ष मयूरेश नेतकर यांनी 20 ऑगस्ट नंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. व्हीके हायस्कूलने बारावीच्या पूर्व परीक्षेचे मार्क आम्ही धरणार नाही. …
Read More »उद्योजकांवरील होणारे हल्ले थांबवा
फडणवीसांच्या औरंगाबादच्या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना पत्र औरंगाबाद : प्रतिनिधी उद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले, त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा या सर्वांचा गांभीर्याने विचार करावा. तसेच याबाबत तातडीने पाऊले उचलण्यात आणि जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री …
Read More »घोट गाव येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करा – सभागृह नेते परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील घोट गाव येथे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीतील घोट गाव, …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्तीला सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल येथील महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या. पनवेल शहरातून जाणार्या उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात आल्याने शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासोबत उड्डाणपुलावर …
Read More »कोशिश फाउंडेशनकडून ‘सीकेटी’चा गौरव
ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलचे कार्यतत्पर व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात …
Read More »स्व. लक्ष्मणशेठ पाटील यांची आज सर्वपक्षीय शोकसभा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील (म्हात्रे) आणि त्यांचे पुत्र भाजप कार्यकर्ते अविनाश (नावडे, ता. पनवेल) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पनवेल भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 19) सायंकाळी 4 वाजता आगरी समाज मंडळाच्या पनवेल शहरातील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित …
Read More »स्टोन क्रशर पुन्हा होणार सुरू
व्यावसायिकांना दिलासा पनवेल ः रामप्रहर वृत्तगेले काही दिवस बंद असलेल्या स्टोन क्रशर क्वॉरी प्लांटमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत होते. हा व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा म्हणून स्टोन क्रशर कॉरी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेतली. तहसीलदारांनी योग्य जागेवर योग्य रॉयल्टी भरणार्या व्यावसायिकांनी …
Read More »कर्नाळा बँक ठेवीदारांची शनिवारी पनवेलमध्ये बैठक
पत्रकार परिषदेचेही आयोजन पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून न्याय देण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी (दि. 21) दुपारी 3 वाजता पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात ठेवीदारांची बैठक, तर सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन …
Read More »विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरणार
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भूमिपुत्रांच्या मेळाव्यात ग्वाही उरण ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी येत्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार असल्याची ग्वाही केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 17) जासई (ता. उरण) येथे आयोजित भूमिपुत्रांच्या मेळाव्यात दिले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper