ताश्कंद ः वृत्तसंस्था भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. ताश्कंद येथे झालेल्या या स्पर्धेत 109 वजनी गटात लवप्रीतने एकूण 348 किलो (161+187) वजन उचलत पदकाची कमाई केली. भारत राष्ट्रकुल स्पर्धेत आणि जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही सहभागी आहे. लवप्रीतखेरीज राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनुराधा पवनराज हिने महिलांच्या 87 किलो वजनीगटात …
Read More »Yearly Archives: 2021
टीम इंडिया द. आफ्रिकेत पोहचली
केपटाऊन ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या भक्कम इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहचली आहे. आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता भारतीय संघ क्वारंटाइन झाला आहे. भारतीय कसोटी संघ गुरुवारी सकाळी मुंबईहून चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आणि गुरुवारी संध्याकाळी दक्षिण …
Read More »ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात; इंग्लंडविरुद्ध दुसर्या कसोटीत पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित
अॅडलेड ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. यजमानांकडून मार्नस लाबुशेनने शतक ठोकत 103 धावा केल्या. यासह गुलाबी चेंडू कसोटीत तीन शतके झळकावणारा लाबुशेन पहिला फलंदाज ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा …
Read More »Look for a Chinese Better half on jetbride. com: A listing of 11 Things That’ll Generate a Superior Disposition
They believe children are combined breeds so, who are normally extra beautiful and handsome. And outdoors China, they are going to have numerous children as they want to have and evade cultural practices they don’t like. Ready to settle down which has a slim and sporty woman, think about Chinese …
Read More »स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सीकेटी विद्यालयात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात गुरुवारी (दि. 16)साजरा करण्यात आला. त्यामध्ये अमृत महोत्सवाचा 75 वा स्तंभ विद्यार्थ्यांनी उभारला. त्यामुळे हा स्तंभ स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच स्वंतत्र भारताची स्वप्ने आणि कर्तव्ये सर्वांसमोर आणून पुढे जाण्यासाठी प्रेरणा …
Read More »मविआ सरकार म्हणजे बलात्कार्यांना राजाश्रय देणारे सरकार -चित्रा वाघ
कर्जत : बातमीदार राज्यात सत्तेवर असलेले तीन पक्षांचे मविआ सरकार बलात्कार, मुलींची छेडछाड, फूस लावून पळवून नेणे, अपहरण करणे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करीत नाही. त्यामुळे या लोकांची हिंमत या सरकारच्या काळात वाढली आहे. अशा बलात्कारी लोकांना शासन न करता राजाश्रय देण्याचे काम मविआ सरकार करीत असल्याचा आरोप भाजपच्या …
Read More »जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्यांचा मोर्चा
प्रकल्पांसाठी सक्तीचे भूसंपादन थांबवण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेले सक्तीचे भूसंपादन थांबवावे या मागणीसाठी मुरूड, रोहा आणि पेण तालुक्यातील शेतकर्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात विविध संघटना, तसेच भाजप व शेकापचे नेते सहभागी झाले होते. आमदार रविशेठ पाटील, जयंत पाटील, उल्का महाजन, …
Read More »मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन
सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये असलेल्या मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »बळीराजाने शर्यत जिंकली
बैलगाडा शर्यतींवर गेली अनेक वर्षे असलेली बंदी अखेर तूर्तास उठली आहे. बैलगाडा शर्यतींच्या आयोजनास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिल्याने गावोगावी एकच जल्लोष झाला. गेली काही वर्षे ही बंदी उठवली जावी यासाठी प्रयत्न सुरू होते. बैल हा पाळीव प्राणी असल्याने तो प्रदर्शनीय नाही या भूमिकेतून ही बंदी आली. यासंदर्भातील मूळ …
Read More »रायगडमधील झिराड झाले सायबर साक्षर सुरक्षित गाव
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सायबर गुन्हे रोखण्यासाठी गावागावात सायबर साक्षरता अभियान राबविले जात आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिराड गावात प्रायोगिक तत्वावर सायबर साक्षर सुरक्षित झिराड हे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे झिराड गाव सायबर साक्षर बनले आहे. रायगड जिल्ह्यात काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यात …
Read More »