Breaking News

Yearly Archives: 2021

रेल्वे स्थानकांत लसीकरणाला चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लोकल प्रवासावरील काही निर्बंध हटिवण्यात आल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने प्रवाशांसाठी श्गहरातील पाच रेल्वे स्थानकांवर लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. शहरातील इतर केंद्रांवर लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसला तरी या केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या केंद्रांवर 11,120 लसमात्रा देण्यात आल्या असून यात दुसरी लस …

Read More »

नवी मुंबईतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांमध्ये वाढ

आकडा 18 वर, पालकांनी घेतली धास्ती! नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्य सरकारने डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्या आहेत, मात्र अजूनही कोरोना आणि ओमायक्रॉनचे संकट आहेच. सरकारने शाळा सुरू करण्याच्या अगोदर नियमावलीदेखील जारी केली होती, मात्र …

Read More »

एकविशीवर शिक्कामोर्तब

केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय किमान 21 करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्याचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे. खरे तर हा निर्णय केव्हाच व्हायला हवा होता. परंतु काँग्रेसच्या राजवटीत मतपेढीच्या राजकारणात तो वर्षानुवर्षे रखडला. पहिली बेटी, धनाची पेटी अशी म्हण फार पूर्वीपासून प्रचलित होती. पण त्या धनाच्या पेटीचे समाजाने काय …

Read More »

पालघरमध्ये तरुणाच्या सापासोबत दोरीउड्या; व्हिडीओ व्हायरल

पालघर ः प्रतिनिधी पालघरमधील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुणाने चक्क सापाला हातात घेऊन दोरीउड्या मारल्या. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये तरुण हातात धामण जातीचा साप पकडून त्याच्यासोबत दोरीउडी मारत असल्याचे दिसत आहे. तरुणाने सापासोबत केलेला हा जीवघेणा खेळ कॅमेर्‍यात कैद करण्यात आला …

Read More »

प्रसाद चौलकर, अभिजित सिंग कोहली यांनी पूर्ण केली स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा; 23 दिवसांत 12 राज्ये आणि सात हजार किमीची बाईक राइड

अलिबाग ः प्रतिनिधी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच उत्सवाचा भाग म्हणून इंडिया यूएस इमर्जन्सी मेडिसिन कौन्सिल, जागतिक आरोग्य संघटना, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्यातर्फे स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा आयोजित केली गेली. या माध्यमातून 12 राज्ये आणि …

Read More »

रायगडात परदेशातून आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह

अलिबाग : रायगड जिल्ह्यात ओमान आणि दक्षिण आफ्रिका येथून दोन दिवसांपूर्वी आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ओमान येथून माणगावच्या गोरेगावमध्ये आलेली महिला आणि दक्षिण  आफ्रिकेतून खारघर येथे आलेल्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आलेले आहे. यासोबतच दोघांसह त्यांच्या संपर्कात …

Read More »

पनवेलमधील धानसर येथे आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा; नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून गावासाठी नवीन स्टेज

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष व माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या सौजन्याने धानसर गावासाठी नवीन स्टेज उभारण्यात आला असून त्याचे औचित्य साधून जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने 17 ते 19 डिसेंबरपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्या …

Read More »

सातारा येथील कॉलेजमध्ये साकारले लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृह; डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 17) मोठ्या उत्साहात झाले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सल्लागार अ‍ॅड. दिलावर मुल्ला …

Read More »

पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक, शिक्षक पात्रता परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल

पुणे ः प्रतिनिधी शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन लोकांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 90 लाख …

Read More »

निवडणुकांना स्थगिती नाहीच!; ओबीसींच्या जागा अनारक्षित करून 18 जानेवारीला मतदान

मुंबई ः प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकांबाबत निर्णय घेण्यासाठी चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला होता. आयोग या निवडणुका पुढे ढकलणार का याकडे लक्ष लागले होते, मात्र निवडणूक आयोगाने सरकारचा प्रस्ताव फेटाळत आरक्षणाशिवाय संबंधित 27 टक्के जागांच्या निवडणुकांसाठी सुधारित तारीख …

Read More »