खोपोली : प्रतिनिधी येथील नगराध्यक्ष सुमन औसरमल व नगरसेवक मोहन औसरमल यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर अनधिकृत बांधकाम सुरू असून, त्याबाबत तक्रार केल्यानंतरही त्या बांधकामाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अशा बांधकामांना कर्मचार्यांचे अभय असल्याचा आरोप परिसरातील रहिवासी उघडपणे करीत आहेत. खोपोली नगर परिषद हद्दीतील तांबडी वासरं …
Read More »Yearly Archives: 2021
कर्जत दहिवली येथील त्या तीन मुली सापडल्या नागपुरात
कर्जत : बातमीदार नगरपालिका हद्दीतील दहिवली येथील तीन अल्पवयीन मुली सोमवारी शाळेतून घरी परत आल्या नाहीत, अशी तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या तीन मुली नागरपूर रेल्वे स्थानकात पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. दरम्यान, त्या मुलींना आणण्यासाठी कर्जत पोलिसांचे पथक नागपूर येथे रवाना झाले आहे. कर्जत नगर परिषद हद्दीतील …
Read More »खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे महडपासून प्रचाराचा शुभारंभ
खालापूर : रामप्रहर वृत्त खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 16) महडच्या श्री वरदविनायक मंदिरात गणरायाला श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर साबाईमाता मंदिर, छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वणवे येथील ग्रामदैवत व निंबोडे येथील श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढवून सर्व …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वाशी नाका ते वाशी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन वाशी येथे जगदंबा देवी मंदिराच्या प्रांगणात आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पेण तालुक्यातील वाशी विभागात अत्यंत गजबजलेला वाशीनाका ते वाशी हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. सरपंच गोरखनाथ पाटील श्रीकांत पाटील यांनी या …
Read More »शहरातील सर्वांचा कल सेंद्रिय शेतीकडे -चित्रा वाघ; कर्जतच्या नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषदेला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कर्जत : बातमीदार मोठ्या शहरातील लोकांच्या जेवणात आता सेंद्रिय उत्पादनांनी आपली जागा निर्माण केली आहे, त्यामुळे शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या वाघ यांनी कर्जत येथे केले. कर्जत तालुका भाजप आणि किसान मोर्चाच्या वतीने तालुक्यातील आर्डे येथील गोरक्षनाथ मठामध्ये नैसर्गिक शेतीवर आधारित राष्ट्रीय …
Read More »भारताकडून यजमान बांगलादेशचा धुव्वा
चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा नवी दिल्ली : वृत्तसंस्था आघाडीपटू दिलप्रीत सिंगने साकारलेल्या हॅट्ट्रिकमुळे गतविजेत्या भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत बुधवारी दुसर्या साखळी सामन्यामध्ये यजमान बांगलादेशचा 9-0 असा धुव्वा उडवला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. सलामीच्या लढतीत कोरियाने 2-2 असे बरोबरीत रोखल्यानंतर भारताने बांगलादेशविरुद्ध आक्रमक शैलीत …
Read More »सुयश, प्रियंकाकडे महाराष्ट्राच्या संघांचे नेतृत्व
मुंबई : प्रतिनिधी जबलपूर, मध्य प्रदेश येथे 26 ते 30 डिसेंबरदरम्यान होणार्या 54व्या राष्ट्रीय अंजक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेसाठी बुधवारी महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले. पुण्याचा सुयश गरगटे आणि प्रियंका इंगळे या स्पर्धेत अनुक्रमे महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व करतील. सोलापूर येथे झालेल्या राज्य अंजक्यपद स्पर्धेतील कामगिरीद्वारे या संघांची निवड …
Read More »भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौर्यावर रवाना
विराट मात्र फोटोंमधून गायब नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिका दौर्यावर रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या संबंधीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार विराट कोहली या फोटोंमध्ये दिसत नाही. भारतीय संघ दौर्यावर जात असेल आणि …
Read More »माथेरानमध्ये मिशन मास्क अभियान; पर्यटकांची तपासणी
कर्जत : बातमीदार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी माथेेरान नगरपालिकेने शहरात मिशन मास्क अभियान सुरू केले आहे. या अभियानात चेहर्यावर मास्क नसलेल्या नागरिकांकडून दंड वसुली करण्यात येत आहे. माथेरानमध्ये ओमायक्रॉनचा प्रदुभाव वाढू नये यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. यासाठी मिशन मास्क अभियान राबविले जात आहे. दवंडी देवून नागरिकांना सतर्क केले जात आहे. …
Read More »पोलीस महानिरीक्षकांकडून सरकारी वकिलांचा सन्मान
कर्जत : बातमीदार चोरीच्या गुन्ह्यातील खटला लवकरात लवकर निकाली काढून आरोपींना सजा देण्याच्या कार्यपद्दतीबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातर्फे बुधवारी (दि.15) कर्जत न्यायालयातील सरकारी वकील अमर ननावरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नेरळ मोहाचीवाडी भागातील अनेक घरी सासू-सून असलेल्या दोन महिलांनी चोर्या केल्या होत्या. त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 30 नोव्हेंबर रोजी दाखल …
Read More »