Breaking News

Yearly Archives: 2021

पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे खोळंबली; महाड तालुक्यातील शेतकरी चिंतेत

महाड : प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपासून महाड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे थांबली आहे. भाताची रोपे करपू लागली असून, चाळीस टक्यापेक्षा अधिक शेतकर्‍यांची लावणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतीची कामे सुरू झाली. त्यानंतरच्या 15 दिवसांमध्ये नागरणी, …

Read More »

नवी मुंबईतील रुग्णसंख्या वाढवतेय चिंता; दैनंदिन आकडेवारीत कोरोनाबाधित शंभरच्या वर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होताच निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाबाधितांचा आलेख पुन्हा चढणीला लागला आहे. फेब्रुवारी ते मे या तीन महिन्यांत उच्चांकी पातळीवर गेलेला रुग्णवाढीचा आलेख जूनच्या पहिल्या आठवड्यात खाली आल्यानंतर नंतरच्या तीन आठवड्यांत तो वाढत आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात …

Read More »

इंग्लंड दौर्‍यासाठी पृथ्वीला मिळणार संधी?

शुबमन गिल दुखापतग्रस्त लंडन ः वृत्तसंस्थाश्रीलंका दौर्‍यावर गेलेला पृथ्वी शॉ लवकरच इंग्लंड दौर्‍यासाठी रवाना होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे व तीन ट्वेण्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत पोहचली आहे. त्याचवेळी इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या विराट कोहली अ‍ॅण्ड टीमला मोठा धक्का बसला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध …

Read More »

सबालेंका, श्वीऑनटेक, प्लिस्कोव्हा चौथ्या फेरीत

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थाजागतिक टेनिस क्रमवारीत चौथ्या स्थानावरील आर्यना सबालेंका, नवव्या क्रमांकावरील इगा श्वीऑनटेक आणि 13व्या क्रमांकावरील कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे गॅब्रिन मुगुरूझा व दिएगो श्वार्ट्झमन यांचे आव्हान संपुष्टात आले.महिला एकेरीत बेलारूसच्या द्वितीय मानांकित सबालेंकाने कोलंबियाच्या मारिया कॅमिला ओसोरिओ सेरानोवर …

Read More »

पॅरालिम्पिकसाठी मरियप्पन भारताचा ध्वजवाहक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताचा उंच उडीपटू मरियप्पन थांगाव्हेलूची भारतीय पॅरालिम्पिक पथकाचा ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मरियप्पनने रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कार्याध्यक्ष आर. सत्यनारायण यांनी दिली.दरम्यान, चेक प्रजासत्ताकने व्हिसा नाकारल्यामुळे भारतीय तिरंदाजांना जागतिक मानांकन स्पर्धा या …

Read More »

युरो कप : स्पेन, इटली उपांत्य फेरीत

सेंट पीटर्सबर्ग, म्युनिक ः वृत्तसंस्थायुरो चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने कमालीचे चुरशीचे झाले. विश्वविजेत्या स्पेनला स्वित्झर्लंडने विजयासाठी झुंजविले, तर दुसरीकडे इटलीने बेल्जियमला पराभूत केले.पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वित्झर्लंडने तीन वेळा युरो चषक उंचावणार्‍या आणि माजी विश्वविजेत्या स्पेनला विजयासाठी संघर्ष करायला लावला. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमर याची अभेद्य भिंती भेदताना स्पेनच्या स्टार …

Read More »

सोमवारचे दोन ट्रेड

हिंदुस्तान एरोनॉटिक्सहिंदुस्तान एरोनॉटिक्स या स्टॉकने वन डे टाईम फ्रेममध्ये ‘कप अ‍ॅण्ड हॅण्डल पॅटर्न’ बनवलेले आहे. शुक्रवारी या स्टॉकची क्लोजिंग रुपये 1067.55 इतकी झाली आहे.हिंदुस्तान एरोनॉटिक्स या स्टॉकने जर सोमवारी एक तासाच्या टाईम फ्रेममध्ये 1092च्या वरती क्लोजिंग दिली, तर कन्फर्म कप अ‍ॅण्ड हॅण्डल पॅटर्न तयार होईल व तेव्हा आपण खरेदी करू …

Read More »

ट्रेडिंग करताना तांत्रिक विश्लेषण का शिकून घेतले पाहिजे?

कोरोना साथीमध्ये अनेक जण शेअर बाजारात ट्रेडिंग करू लागले आहेत. ट्रेडिंग करताना जगभर वापरल्या जाणार्‍या तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व तर जाणून घेतलेच पाहिजे, पण ते शिकूनही घेतले पाहिजे.कोरोना साथीच्या काळात अनेकांचा रोजगार गेल्याने तसेच दीर्घकाळ घरीच बसावे लागल्याने त्यातील अनेकांनी शेअर बाजारात ट्रेडिंग करून काही कमाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा …

Read More »

विमा – माणसांचा आणि पिकांचा

वैद्यकीय खर्च असो, अचानक येणारा मृत्यू असो की पिकांचे नुकसान असो, यातील जोखीम कमी करण्यासाठी विमा काढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जोखीम कमी करण्याचा तोच मार्ग जगाला सापडला आहे. त्यामुळे आपापल्या पात्रतेनुसार अशी जोखीम विमा काढून कमी करणे ही आपली जबाबदारी आहे.आरोग्य विम्यामुळे आरोग्य सेवा महाग होतात, या आरोपात तथ्य …

Read More »

विविध मागण्यांसंदर्भात ‘बीएमएस’चे केंद्रीय नौकानयनमंत्र्यांना निवेदन

पुणे : प्रतिनिधी केंद्रीय नौकानयनमंत्री मनसुख मांडविया यांचा शुक्रवारी (दि. 1) सीरम इन्स्टिट्युट येथे भेट देण्यासाठी दौरा होता. या दरम्यान त्यांना देशातील विविध पोर्टमधील परमनंट व कंत्राटी कामगारांनी कोविड काळात काम केलेल्या कामगारांना कोविड भत्ता मिळावा व कामगारांची पगारवाढ लवकरात लवकर करावी, अशी मागणी बीएमएस पोर्ट महासंघाच्या वतीने करण्यात आली. …

Read More »