Breaking News

Yearly Archives: 2021

मिताली राजचे एका दिवसात दोन विश्वविक्रम

लंडन ः वृत्तसंस्था भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राजने महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम रचला आहे. ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिने इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोच एडवर्डला मागे टाकले. 38 वर्षीय मिताली राजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10337 धावा झाल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 10273 धावा काढण्याचा विक्रम यापूर्वी एडवर्डच्या नावावर …

Read More »

देशांतर्गत स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था 2021-22च्या स्थानिक हंगामातील सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांच्या तारखा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार रणजी करंडक स्पर्धेला 16 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. इराणी, दुलीप आणि देवधर करंडकांच्या आयोजनाबाबत मात्र बीसीसीआयने घोषणा केलेली नाही. यंदा 20 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेद्वारे पुरुषांच्या स्थानिक …

Read More »

फेडरर, गॉफ उपउपांत्यपूर्व फेरीत

लंडन ः वृत्तसंस्था स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि अमेरिकेची किशोरवयीन टेनिसपटू कोको गॉफ यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त अलेक्झांडर झ्वेरेव्ह, अँजेलिक कर्बर आणि मॅडिसन कीज यांनीही पुढील फेरी  गाठली, मात्र ब्रिटनच्या अनुभवी अँडी मरे हरला. महिला एकेरीत 20व्या मानांकित गॉफने कॅजा जुव्हानला 6-3, 6-3 अशी सरळ दोन …

Read More »

इंग्लंडची सेमीफायनलमध्ये धडक; युरो कप स्पर्धेतून बलाढ्य युक्रेन बाहेर

रोम ः वृत्तसंस्था युरो चषक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य युक्रेनला बाहेरचा रस्ता दाखवत जोरदार धक्का दिला आहे. या विजयासह इंग्लंडच्या संघाने थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने उपउपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य जर्मनीलाही धूळ चारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. उपउपांत्यपूर्व फेरीत स्वीडनवर अतिरिक्त वेळेत 2-1 अशी सरशी साधत युक्रेनने प्रथमच …

Read More »

खांदा कॉलनीतील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि दैनिक लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 3) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या शिबिराचे …

Read More »

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त आयुक्तांनी घेतला आरोग्यसेवेचा आढावा

पनवेल : प्रतिनिधी कोविड-19ची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसर्‍या लाटेची सांशकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शनिवारी (दि. 3) झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्व संबधित विभागांना सूचना केल्या. याचबरोबर लसीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग, कंटेन्मेट झोन, इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्र, कोरोनाबाधित …

Read More »

केमस्पेक् कंपनीत वेतनवाढीचा करार; जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने तळोजा एमआयडीसीमधील केमस्पेक् केमिकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांसाठी पगारवाढ व इतर सोयीसुविधांचा करार शनिवारी (दि. 3) करण्यात आला. हा करार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत व एचआर मॅनेजर अभय रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पगारवाढीच्या या करारानुसार कंपनीचे वेंकटेश …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते विविध सेवांचे लोकार्पण

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर चौपाटी सेक्टर 17 येथे नगरसेविका संजना समीर कदम यांच्या नगरसेवक निधीमधून सुरू केलेल्या विविध सेवांचे लोकार्पण आणि वृक्षारोपण सोहळा शनिवारी (दि. 3) महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला. खारघर येथे प्रभाग 06मध्ये नगरसेविका संजना कदम यांच्या नगरसेवक निधीमधुन ओपन जिम, हायमास्ट दिवे, डस्टबीन, …

Read More »

भाजपचे अण्णा कंधारे यांच्यातर्फे आरोग्यविषयक साहित्याचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी कोरोना काळात सक्रीय असणार्‍या मुरूडमधील सामाजिक संस्थांना भाजपचे ज्येष्ठनेते अण्णा कंधारे यांनी मास्क, सॅनिटायझर, पाण्याचा जार, वाफ घेण्याचे मशीन अशा वस्तूंचे वाटप केले. मुरूडमधील ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, श्रीराम पतसंस्था, महात्मा फुले पतसंस्था, श्री काळभैरव पतसंस्था या ठिकाणी नागरिकांचे येणे-जाणे सतत सुरू असते. तेथील कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात …

Read More »

ईडीचे कारवाईसत्र सुरूच; अभिनेता डिनो मोरियासह चौघांची संपत्ती जप्त

मुंबई ः प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यानंतर आता अभिनेता डिनो मोरिया ईडीच्या रडावर आला आहे. डिनोची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. डिनोसोबतच डीजे अकील बच्चुअली, अभिनेता संजय खान आणि इरफान सिद्दीकी यांच्यावरही ईडीने कारवाई केली आहे. या चौघांवर पैशांच्या अफरातफरीचा (मनी लॉण्ड्रिंग) आरोप …

Read More »