पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नगरसेविका अरुणा प्रदीप भगत व समाजसेवक प्रदीप गजानन भगत यांच्यामार्फत जागृती महिला मंडळच्या माध्यमातून 5 व 6 जून रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून घरच्या घरी रांगोळी काढून त्या रांगोळीचा एक फोटो व एक …
Read More »Yearly Archives: 2021
पनवेल मनपाच्या कोळीवाड्यातील शाळेत हॅपीनेस किटचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त अक्षयपात्र फाऊंडेशन ही संस्था देशात सरकारी आणि काही खासगी शाळांना मध्यान्ह भोजन पुरविते. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या कोळीवाडा येथील शाळेत रविवारी (दि. 13)हॅपीनेस किटचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना हॅपीनेस किटचे वाटप नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या …
Read More »पनवेल परिसरात पर्यटकांवर वॉच; नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार दंडात्मक कारवाई; पर्यटनस्थळी आढळल्यास कोविड चाचणीही केली जाणार
खारघर : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या निर्बधांत काही प्रमाणात शिथिलता झाली असली तरी अद्यापही कोरोनाचा धोका कायम आहे. या संदर्भात खबरदारी घेण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या वर्षी पनवेलमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी झुगारुन पर्यटनस्थळांवर गर्दी केल्यास पर्यटकांना दंडात्मक कारवाईसह कोरोना …
Read More »1984च्या शेतकरी आंदोलनातील नागावकरांचा लक्षवेधी गनिमी कावा
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1984च्या या शेतकरी आंदोलनाच्या वेळी उरण परिसराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले …
Read More »आजपासून पुन्हा ऑनलाइन शाळा
अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना साथीचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन सुरू राहणार आहे. काही शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरूही झाले असून, मंगळवार (दि. 15) पासून जिल्ह्यातील सर्व शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्षात शाळेतील घंटा वाजली नसली तरी ऑनलाइन घंटा होत आहे.मार्च 2020पासून कोरोना महामारी सुरू …
Read More »महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि माणदेशी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. याचे ऑनलाइन उद्घाटन नुकतेच भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा!
खासदार उदयनराजेंचे राज्य सरकारला आव्हान पुणे ः प्रतिनिधीमराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. दम असेल तर राज्याने अधिवेशन बोलवावे. नंतर मी केंद्राचे पाहतो, असे आव्हान खासदार छत्रपती उदयनराजे यांनी दिले आहे.मराठा आरक्षणावरून आंदोलनाची हाक दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 14) उदयनराजेंची भेट घेतली. पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर …
Read More »माथेरानमध्ये ठेकेदारांचा कामचुकारपणा
रस्त्यावर दगड टाकल्यामुळे रुग्णवाहिकेला होतो अडथळा; रुग्णांना मनस्ताप कर्जत : बातमीदारमाथेरानमध्ये विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे तेथे घोड्यांवरून मालवाहतूक केली जाते. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, तेथे घोडेवाले दगड, रेती, सिमेंट घेऊन जातात व तो रस्त्यातच टाकतात. ठेकेदार हा माल उचलत नाही. त्यामुळे रुग्णांना घेऊन धावणार्या …
Read More »कर्जत आगाराने मिनीबस सुरू करावी
माथेरान भाजपची मागणी कर्जत : बातमीदारमाथेरान येथून कर्जत आणि नेरळ येथे जाण्यासाठी असलेली राज्य परिवहन महामंडळाची मिनीबस सेवा कर्जत आगाराने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी माथेरान भाजपने केली आहे. त्याबाबत माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी भाजपच्या वतीने कर्जत एसटी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.कर्जत एसटी आगराकडून कर्जत नेरळ-माथेरान अशी मिनीबस सेवा …
Read More »रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का
विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पेण : प्रतिनिधीस्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या रोहा तालुक्यातील विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रविवारी (दि. 13) पेण येथे भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper