नवी मुंबई : रामप्रहर वृत्त हिवाळा ऋतू जवळ येत आहे. त्यात गरजु व वंचित मुलांना थंडीचा सामना करण्यासाठी नवी-मुंबईमधील होपमिरर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ब्लँकेट्स वाटप उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये पनवेल, नवी मुंबई नजीकच्या रस्त्याच्या कडेला व फुटपाथवरील 100 गरजवंताना ब्लँकेट्सचे वाटप करून मायेची ऊब दिली आहे. स्वेटर वितरणानंतर त्याच्या …
Read More »Yearly Archives: 2021
पॅन इंडिया अवेरनेस कार्यक्रमाचा समारोप
पनवेल : वार्ताहर पनवेल तहसीलदार कार्यालय येथे पॅन इंडिया अवेरनेस कार्यक्रमाचा समारोप सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हा न्यायाधिश आणि अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष माधुरी आनंद यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, पॅन इंडिया अवेरनेस प्रोग्रॅम हा गेली 45 दिवस पनवेल परिसरात राबविण्यात येत असून याच्या …
Read More »खारघरमध्ये भाजपचे परिसर स्वच्छता अभियान
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने खारघरच्या सेक्टर 20 व 21मध्ये रविवारी (दि. 14) सकाळी 7 वाजता नाल्यातील तसेच रस्त्याच्या आजूबाजूला सुकलेल्या झाडांच्या फांद्या, कुडा कचरा, डेब्रिज उचलून व सफाईकरून परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरसेवक प्रवीण काळूराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका सफाई कर्मचारी यांनी परिसर स्वच्छ, …
Read More »नवी मुंबई पालिकेतील 33 जणांची थेट बदली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कार्यालयीन कामकाजात शिस्त रहावी व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर केलेल्या बदल्यांनंतर शनिवारी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागात पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणार्या 33 अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे महापालिकेतील वातावरण ढवळून …
Read More »नवी मुंबईत क्षयरुग्ण शोधमोहीम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिजोखमीच्या भागात राबविण्यात येत आहे. कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचार कक्षेत आणणे व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे हा …
Read More »बालवैज्ञानिक विवेक कोळीने बनविला सर्वात कमी वजनाचा उपग्रह
पाली : प्रतिनिधी डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया अंतर्गत पेलोड क्युब्ज चॅलेंज 2021 या प्रकल्पाद्वारे सुधागड तालुक्यातील विवेक प्रदीप कोळी या बालवैज्ञानिकाने सर्वात कमी वजनाचा उपग्रह जेएसपीएम कॉलेज पुणे येथील कार्यशाळेत बनविला. फेब्रुवारी महिन्यात तमीळनाडू रामेश्वरम येथून हा उपग्रह यशस्वी लाँचिंग करण्यात आला. त्यानंतर विवेकच्या …
Read More »वीटभट्टी मुलांसाठी भरली शाळा
बालदिनी सुरू झाला उपक्रम कर्जत : बातमीदार आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबं वीटभट्टी कामगार म्हणून स्थलांतरण करतात, त्यामुळे त्या आदिवासी कातकरी यांच्या मुलांचे शिक्षण थांबते. अशा मुलांनी शिकले पाहिजे यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका भगवान जामघरे ही तरुणी त्या मुलांसाठी शाळा सुरू करून शिकवणी वर्ग घेणार आहे. आज बालदिनी वीटभट्टीवरील …
Read More »नेरळमधील चौकांना फलक आणि वाहनांचा गराडा
कर्जत : बातमीदार नेरळ गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याचा प्रयत्य नेरळ गावातील विविध चौकांना देण्यात आलेल्या नावांवरून येतो. नेरळ ग्रामपंचायतीने त्या सर्व महापुरुष, हुतात्मे, संत यांची नावे या चौकांना दिली आहेत आणि त्याच नेरळ ग्रामपंचायतीला आता त्याचा विसर पडला आहे. दरम्यान, नेरळ गावातील बहुतेक चौकांना जाहिरात फलक आणि वाहनांचा …
Read More »एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पाठिंबा
पाली : प्रतिनिधी एसटी महामंडळ बरखास्त करून राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संप व आंदोलनाला भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला. तसेच सुधागड पालीचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्यामार्फत मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत …
Read More »मिनीट्रेनला खासगीकरणाचा धोका
मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्ड कडून नेरळ- माथेरान-नेरळ मिनीट्रेन या जागतिक वारसा मिळावा म्हणून 2012 पासून युनोस्कोचा वारसा मिळविण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनला जागतिक वारसा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र मिनीट्रेनची ओळख असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन ची प्रवासी वाहतूक सुरूच नाही. दुसरीकडे जागतिक वारसा बनण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनची इंजिने आज प्रवासी वाहतुकीसाठी …
Read More »