25 नोव्हेंबरला महाबलीपूरममध्ये होणार प्रदान मुंबई : प्रतिनिधी नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा आठवा सीएसआर इंडिया पुरस्कार- 2021 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) मिळाला आहे. कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल महापारेषणला कोरोना योध्दा या गटात हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे महापारेषणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला …
Read More »Yearly Archives: 2021
सिडको करणार गावांचा विकास आराखडा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रासाठी 32 गावे (रायगड जिल्ह्याच्या पनवेल तहसीलची सात गावे आणि उरण तहसीलची 25 गावे) विकसित करण्यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार सर्वसमावेशक व उत्तम दर्जाच्या सोयी सुविधांनी परिपूर्ण विकास करण्यासाठी खोपटा नव नगर …
Read More »पनवेलमध्ये ’हर घर दस्तक’अभियान कोरोना लसीकरणासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी ’हर घर दस्तक’ अभियानास सुरूवात करण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने 9 ऑक्टोबरपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. पालिका क्षेत्रात मिशन कवच कुंडल अंतर्गत पहिल्या डोसचा लक्षांक …
Read More »भाजप मुंबईत शिवसेनेला धूळ चारणार
भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचा महापालिका निवडणूक जिंकण्याचा विश्वास मुंबई : प्रतिनिधी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारण्यात भाजप यशस्वी होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केला. मुंबईत मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत सदस्यांना नड्डा यांनी मार्गदर्शन केले. यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत …
Read More »खालापुरात कंपनीला भीषण आग, मोठ्या प्रमाणात नुकसान
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खालापुरातील खोपोली-पाली मार्गावर उंबरे गावच्या हद्दीत असलेल्या ब्राईट ईव्हरमेंट सोल्युशन कंपनीला लागलेल्या आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले असून प्लँटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कंपनीच्या आवारातच कामगार राहत असल्याने आगीचे प्रमाण पाहता लवकरात लवकर आग आटोक्यात आणणे गरजेचे होते. खोपोली फायर ब्रिगेड टीम, प्रसोल …
Read More »सहाव्या दिवशीही एसटी आंदोलनाची धार तीव्र
कर्जत आगारात कर्मचार्यांचे कुटुंबीय आंदोलनात कर्जत : बातमीदार राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे आणि थकीत अनुदान, भत्ते याबाबत एसटी कामगार संघटना यांनी काम बंद आंदोलन केले आहे. कर्जत एसटी आगारातून मागील सहा दिवसात एकही एसटी गाडी बाहेर पडू शकली नाही. सर्व कामगार संघटनेच्या सदस्यांनी कामबंद आंदोलन केले. सहाव्या …
Read More »आपण ‘डेनिस डिडरोट इफेक्ट’च्या प्रभावाखाली तर नाही ना?
वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध असतोच, असे नाही किंवा तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंदही संपतो आणि पैसेही जातात. त्याला म्हणतात ‘डेनिस डिडरोट इफेक्ट’. त्याच्या प्रभावाखाली आपण नाही ना, याचा विचार केलाच पाहिजे. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, पण त्यासाठी …
Read More »पारदर्शी आर्थिक व्यवहार आवडे का सर्वांना?
तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक व्यवहारांमध्ये जी पारदर्शकता येते आहे, त्याचा अनेकांना त्रास होतो आहे, असे दिसते आहे. पण ते सर्व आता सोपे सुटसुटीत, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आणि देशासाठी चांगले आहे, हे समजून घेतले की पारदर्शी आर्थिक व्यवहार आपल्यालाही आवडू लागतील. कारण हा प्रवास आता अपरिहार्य असा आहे. आर्थिक व्यवहार पारदर्शी …
Read More »पनवेल आगारातील 15 कर्मचार्यांचे निलंबन
पनवेल : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी राज्यव्यापी उपोषण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल बस आगारातील एस. टी. कर्मचार्यांनी ही कामबंद आंदोलन भाग घेतल्याने पनवेल आगार बंद असून एकही गाडी सुटली नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि. 12) आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पनवेल आगारातील 15 कर्मचार्यांवर महामंडळाने निलंबनाची कारवाई केली …
Read More »नवी मुंबई बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत वाहतूक पोलिसांनी दिवाळीत हेल्मेटविना प्रवास करणार्या दुचाकीचालकांवर एक विशेष कारवाई मोहीम हाती घेतली होती. यात सहप्रवाशालाही हेल्मेट नसल्यास दंड आकारला गेला. यात मागील 11 दिवसांत 12 हजार दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. सोमवारपासून सिग्नल तोडणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेट नसल्यास दुचाकीचालकांना …
Read More »