कर्जत : बातमीदार पशु संवर्धन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय व प्लांट अॅड. अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरानमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात नुकतेच घोडे आणि कुत्र्यांचे रेबीज लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरास अश्वचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जागतिक पशुकल्याण पंधरवड्यानिमित घेण्यात आलेल्या या शिबिरात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजित …
Read More »Monthly Archives: January 2022
काळुंद्रे ओएनजीसी येथील घरांवर अन्यायकारी कारवाई केल्यास आंदोलन; भाजपचा इशारा
पनवेल : रामप्रहर वृत्त काळुंद्रे ओएनजीसी येथील रेल्वे हद्दीलगतच्या घरांचे जोपर्यंत सर्वेक्षण व त्यांच्या पुनर्वसनाचा योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत पुढील कुठलीही कार्यवाही करू नये, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी रेल्वेकडे केली आहे, तसेच अन्यायकारी कारवाई केल्यास आंदोलनाचा …
Read More »राज्यातील शाळा पुन्हा होणार सुरू
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये येत्या सोमवार (दि. 24)पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थी, पालकांसह शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शालेय …
Read More »रायगड जिल्ह्यात भविष्यात माणगाव पॅटर्न
रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतीसाठी घेतलेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेन दुसर्या क्रमांकावर आहे. शेकाप तिसर्या क्रमांकावर फेकला गेला आहे. काँग्रेसची होत असलेली पिछेहाट याही निवडणूकी दिसली. सर्वात महत्त्वाचे म्हाणजे दक्षिण रायगडात भाजपची एकही जाग नव्हती. या निवडणूकीत कमळ चिन्हावर सहा जागा …
Read More »A Scholarship Essay Writing Service may perhaps enable you with your essay for scholarships
A Scholarship Essay Writing Service may perhaps enable you with your essay for scholarships The earliest shift in selecting a scholarship essay writing service A Scholarship Essay Writing Service may help you using your essay for scholarships. An expert will generate a powerful paper that satisfies the necessities within the …
Read More »भाजपची मुसंडी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवून पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकाविला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तिन्ही पक्षांना धोबीपछाड देऊन विरोधी पक्ष भाजपने मिळविलेले यश निश्चितपणे कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. राज्यात नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली, मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे …
Read More »भाजपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन
अलिबााग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. मागच्या निवडणुकीत कुठेच फारसा प्रभाव न पडलेल्या भाजपचे सहा जागांवर, तर स्थानिक आघाडी केलेले दोन असे एकूण आठ उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात ही भाजपची सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केले. नगरपंचायत …
Read More »विकास हाच उपाय
ऑक्सफॅम ही जागतिक संस्था दरवर्षी जगाच्या आर्थिक वाटचालीचा अहवाल सादर करते. अनेक वर्षे ही संस्था जगभरातील वाढत्या विषमतेकडे आणि संपत्तीच्या केंद्रीकरणाकडे लक्ष वेधत आली आहे. यंदाही संस्थेचा संबंधित जागतिक अहवाल प्रसृत झाला. त्यात गेली दोन वर्षे कोरोनाच्या तडाख्यात सापडलेल्या जगात गरीब-श्रीमंतांमधील दरी कशी रूंदावली याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. देशात …
Read More »पनवेलमध्ये आयडीए संस्थेचा रौप्यमहोत्सव उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त येथे श्वान नियंत्रण केंद्र चालविणार्या आडीए (खप ऊशषशपीश ेष अपळारश्री, खपवळर) या संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती ‘ड’ सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका सुशीला घरत उपस्थित होते. त्यांनी …
Read More »आयआयएफएल फायनान्सच्या तळोजा शाखेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त आयआयएफएल फायनान्सच्या तळोजा शाखेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 19) झाले. आयआयएफएल फायनान्सच्या देशभरात दोन हजारांहून अधिक शाखा आहेत. या वेळी आमदारांनी, परिसरातील नागरिकांना आर्थिक हातभार पुरवण्यासाठी आयआयएफएलने पुढाकार घेतला, तर नागरिकांना समाधान मिळेल, असे मत व्यक्त केले. या …
Read More »