Breaking News

Monthly Archives: January 2022

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पनवेल मनपाची विशेष स्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 व प्रभाग क्रमांक 20 मध्ये एसटी स्टँड, ओरियन मॉल, आयटीआय रोड येथे बुधवारी (दि. 19) विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ड’ सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, माजी …

Read More »

रसायनी परिसरात सर्दी, खोकला आणि तापाची साथ

मोहोपाडा : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून रसायनी परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली असून सर्दी, खोकला व तापाच्या आजाराचे रुग्णदेखील मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. थंडी मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून साथीचे आजार वाढत आहेत. सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. …

Read More »

खारघरमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

पनवेल : वार्ताहर खारघरमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे करावे, अशी मागणी भाजप खारघरच्या शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या क्लीन मार्शल पथकाने खारघरमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे केले. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. खारघरमधील पदपथांवर बेकायदा फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत …

Read More »

केगावमधील समस्या लवकर सोडवा; ग्रामस्थांची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

उरण : बातमीदार तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीमध्ये जनतेची कामे वेळेवर होत नसल्याने, तसेच गेली तीन वर्षे ग्रामसभाच झाली नसल्याने व जनतेच्या समस्यांकडे केगाव ग्रामपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने केगाव ग्रामपंचायतीविरुद्ध स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. जर या समस्या सुटल्या नाहीत, तर केगाव ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ, नागरिकांनी …

Read More »

The Homework Assistance Process unquestionably is actually a positively zero cost after-school service

The Homework Assistance Process unquestionably is actually a positively zero cost after-school service If you happen to be on the lookout for homework assistance online It is achievable to rent industry experts to try and do your homework for you personally. These services are given spherical the clock. They are …

Read More »

नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रयत्नशील : सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत सिडकोच्या जाचातून सुटका होऊन पनवेल महानगरपालिकेच्या उत्कृष्ट दर्जाचा सेवांचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 18) बैठकीत बोलताना दिली. पनवेल महापालिकेकडे सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या सुविधांसंदर्भात मंगळवारी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत …

Read More »

मोर्बेच्या उपसरपंच प्रभावती नावडेकर स्वगृही भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील मोर्बे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रभावती परशुराम नावडेकर यांनी बुधवारी (दि. 19) शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नावडेकर यांचे पक्षात स्वागत केले. मोर्बे येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष …

Read More »

नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची पनवेल भाजपची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पनवेल भाजपच्या वतीने तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली युवा पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने पनवेल पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ …

Read More »

अटल करंडक एकांकिका स्पर्धेची 28 ते 30 जानेवारीदरम्यान पनवेलमध्ये महाअंतिम फेरी

सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची लाभणार उपस्थिती सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पनवेल : राप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या …

Read More »

नगरपंचायत निवडणुक : रायगड जिल्ह्यात संमिश्र निकाल

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात झालेल्या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत माणगाव आणि तळ्यामध्ये सत्तापालट झाला आहे. खालापूरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून पालीत पहिल्या वेळी आघाडीला सत्ता मिळाली आहे. अन्य पोलादपूर, म्हसळ्यात आधीच्याच पक्षांनी आपली सत्ता कायम राखली आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माणगाव …

Read More »