Free Casino Video Slots There are numerous online video slot stack bounce 3ds at casinos. If you’re looking to play them on the internet or offline you will find different varieties. Each type has different bonuses and features that you can play. To find the best ones for you, take …
Read More »Monthly Archives: February 2022
भविष्यवेधी अर्थसंकल्प
या अर्थसंकल्पाला भविष्यवेधी अशासाठी म्हटले पहिजे की यंदा प्रथमच रिझर्व्ह बँकेतर्फे डिजिटल चलन बाजारात आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच क्रिप्टो करन्सीबाबतही केंद्र सरकारने 30 टक्के कर आकारण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. करचुकवेगिरीच्या प्रकरणात छापा मारल्यास संपूर्ण संपत्तीच जप्त करण्याची कायद्यात तरतूद करण्यात येईल असेही अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. ही सारी …
Read More »विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर आता 8 फेब्रुवारीला सुनावणी
पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेले कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 15 जूनला पनवेलमधील राहत्या घरातून अटक केल्यापासून ते …
Read More »खारघरमधील सिडकोचे बंद विरंगुळा केंद्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले खुले
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून बांधून तयार झालेले मात्र बंद अवस्थेत असलेले खारघरमधील सिडकोचे विरंगुळा केंद्र मंगळवारी (दि. 1) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागरिकांसाठी खुले केले. सिडकोच्या दुर्लक्षामुळे विरंगुळा केंद्र बंद असल्याने ज्येष्ठांची गैरसोय होत होती. ती सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दूर केली आहे. …
Read More »इस्त्राईलच्या राजदूतांनी घेतली पनवेल महापालिका हद्दीतील उपक्रमांची माहिती
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेलमधील इस्त्राइली दफनभूमीचा विकास करावा, तसेच त्या अनुषंगाने असणार्या विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि. 1) इस्त्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी आणि इस्त्राईल वाणिज्यदूतातील विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. पनवेलमध्ये अनेक वर्षापासून इस्त्रायली लोकांची वसाहत असून त्यांची दफनभूमी तसेच …
Read More »खारघरमध्ये होणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या भुखंडाचा पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून खारघर सेक्टर 8 प्लॉट नंबर 9 मधील भुखंडावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे. या भुखंडाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 1) पाहणी करून आढावा घेतला. या वेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका आरती नवघरे, स्थायी समिती …
Read More »जनतेचा विकास हेच माझे ध्येय -आमदार रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी रस्त्याबरोबर अनेक विकासकामांचे कामेसुद्धा होणार आहेत. मी कधीही राजकारण केले नाही पेण तालुक्याचा विकास हेच माझे ध्येय असल्यामुळे पेण तालुक्यात मी भरभरून आमदार निधी देऊन गावांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. पेणमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. त्या …
Read More »शेतकर्यांना समर्पित अर्थसंकल्प -फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि. 1) संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी तब्बल दीड तास अर्थसंकल्पाचे वाचन केले आणि पुढील आर्थिक वर्षासाठी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या. महत्वाचे म्हणजे आरबीआयचे डिजिटल चलन येईल, अशी घोषणा या वेळी त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुल करण्यात आले …
Read More »खोपोली सुभाषनगर रस्त्याच्या नामकरणासाठी ग्रामस्थ आक्रमक
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मास्को गेट ते सुभाषनगर या मार्गाला तसेच चौकाला स्वर्गीय सखाराम जाधव यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुभाषनगर ग्रामस्थांनी खोपोली नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मस्को गेट ते सुभाषनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच या रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष सखाराम जाधव यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी …
Read More »‘मविआ’ सरकारने रायगडातील मच्छीमारांच्या तोंडाला पुसली पाने
डिझेल परतावा रक्कम कमी मिळाल्याने सोसायट्यांची नाराजी मुरूड : प्रतिनिधी डिझेल परताव्याची 48 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत असताना फक्त दोन कोटी देण्याचे परिपत्रक काढून राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील मच्छिमार सोसायट्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे मच्छिमार संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी परतावा रक्कम मोठ्या स्वरूपात …
Read More »