महाड : प्रतिनिधी चार राज्यांतील विजयानंतर देशभरात भाजपचा विजयी जल्लोष होत असताना, महाडमध्येदेखील भाजपने विजयी जल्लोष साजरा केला. भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा विधानसभा …
Read More »Monthly Archives: March 2022
विधवा महिलांना मिळवून दिले आर्थिक सहाय्य
भाजपच्या शर्मिला सत्वेंची सामाजिक बांधिलकी माणगाव : प्रतिनिधी भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा शर्मिला सत्वे यांच्या प्रयत्नाने माणगाव तालुक्यातील ज्योती महादेव खाडे (रा. बामणोली), सावित्री रोंगु काटकर (रा. खांदाड) पार्वती चंदर हिलम या विधवा महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून प्रत्येकी 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. या महिलांना जिल्हाधिकारी …
Read More »महाडमध्ये आढळल्या एकच नंबरच्या 500 रुपयांच्या दोन नोटा
महाड : प्रतिनिधी शहरामधील दोन दुकानांमधून एकाच नंबरच्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या छबिना उत्सवात बनावट नोटांचा वापर झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. महाडमधील एका हॉटेल व्यावसायिकाकडे आलेली पाचशे रुपयाची नोट बनावट असल्याचा संशय आल्याने तो समोरच असलेल्या एका पानटपरीवर नोट दाखवण्यास …
Read More »राज्य क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगड जिल्हा संघाचे यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडा भवनात महाक्रीडा प्रबोधिनीच्या सहकार्याने राज्य क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुरुष व महिला गटात आणि सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर, मास्टर अशा प्रकारात अनेक जिल्ह्यांतून नामवंत पुरुष आणि महिला खेळाडूंनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेत …
Read More »जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि पनवेल चेस असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील आठ, बारा वर्षाखालील बुद्धिबळ संघाची निवड करण्यासाठी कामोठे येथील इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलमध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पनवेल, उरण, पेण, खोपोली, कर्जतमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास …
Read More »बॅडमिंटन स्पर्धेत अलिबागच्या सुजल-युग यांना विजेतेपद
म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा बॅडमिंटन क्लबच्या यजमानपदाखाली ज्युनिअर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा तालुका क्रीडा संकुलात नुकतीच झाली. 17 वर्षांखालील मुलांच्या या स्पर्धेत अलिबाग येथील सुजल गट्टे आणि युग सोनी यांनी विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत म्हसळा, श्रीवर्धनसह जिल्ह्यातील महाड, रोहा, अलिबाग व अन्य तालुक्यांतून 32 संघ सहभागी झाले होते. म्हसळा येथील युसुफ अष्टीकर …
Read More »आयपीएलची नवी मुंबईत जोरदार तयारी
नवी मुंबई ः बातमीदार इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे 20 सामने 27 मार्च ते 18 मे या कालावधीत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहेत. या निमित्ताने जगभरातील नामांकित क्रिकेटपटू व क्रीडारसिक नवी मुंबई शहरामध्ये येणार आहेत. त्यामुळे यजमान शहर म्हणून नवी मुंबईचा आधुनिक शहर म्हणून असलेला नावलौकिक …
Read More »आजपासून श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी; टीम इंडियातच चुरस
बंगळुरू ः वृत्तसंस्था भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसाटी मालिकेमधील दुसरा व शेवटचा सामना शनिवार (दि. 12)पासून बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात होणार्या या दुसर्या कसोटीसाठी भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात संघातील स्थानासाठी चुरस असून ऑफ स्पिनर जयंत यादवला वगळण्यात येण्याची शक्यता …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादानेच माझा सन्मान
‘रयत’च्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांचे उद्गार गव्हाण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर पाठीशी उभे राहिले. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझा रयतमध्ये सन्मान झाला, अशी प्रतिक्रिया रयत शिक्षण संस्थेच्या नवनियुक्त लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनी व्यक्त केली. लाईफ वर्करपदी निवड झाल्यानंतर येथील रयत शिक्षण …
Read More »पनवेलसह नवी मुंबईमध्ये सामाजिक सलोखा आजही कायम
पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांचे गौरवोद्गार पनवेल ः वार्ताहर 1993 सालच्या जातीय दंगली असो किंवा दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोना काळ असो, या काळात माणसांनी माणसांशी कसे जगावे याची शिकवण सगळ्यांना मिळाली. सर्वांनी आपली जात, धर्म, पंथ विसरुन एकमेकांना मदतीचा हात दिला. कोणत्याही कठीण परिस्थितीत पनवेल व नवी मुंबईमध्ये सामाजिक …
Read More »