पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसीलदार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत नागरी संरक्षण दलाचे कुरकुटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन निवासी नायब तहसीलदार संजीव …
Read More »Monthly Archives: March 2022
माणगावात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
माणगाव : प्रतिनिधी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये सरशी झाल्यामुळे माणगावात भाजप कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयात पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. पाचही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यात उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळाली आहे. गोव्यामध्येही भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. …
Read More »ठाणे जिल्ह्यातील व्यक्तीला ‘रायगड भूषण’
257 पुरस्कारांची खैरात वाटणार्या जिल्हा परिषदेचा प्रताप कर्जत : बातमीदार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तब्बल 257 व्यक्तींना ‘रायगड भूषण‘ ने सन्मानित करणार्या रायगड जिल्हा परिषदेवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील व्यक्तीला रायगड भूषण पुरस्कार देण्याचा पराक्रम रायगड जिल्हा परिषदेने केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र राजिपच्या मुख्य …
Read More »सीकेटी महाविद्यालयात ‘उड्डाण’ महोत्सव उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ‘उड्डाण’ महोत्सवाचे आयोजन केले जाते. 2021-2022 करिता उड्डाण महोत्सवाचे नवी मुंबई विभागीय यजमानपद जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने भूषविले. हा महोत्सव 8 …
Read More »मुरूडमधील क्रिकेट स्पर्धेत भोगेश्वर पाखडी सिद्धिविनायक संघ अव्वल
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड जुनीपेठ येथील शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुरूड भोगेश्वर पाखाडी सिद्धिविनायक संघाने बाजी मारली, तर शेगवाड्यातील आर्यन संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागातून मिळूण एकूण 28 संघांनी सहभाग घेतला होता. या वेळी माजी नगरसेवक गिरीश साळी, सामाजिक …
Read More »क्रिकेट स्पर्धेत पोयनाड संघ विजेता
अलिबाग ः प्रतिनिधी पोयनाड विभाग टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पोयनाड येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत झुंझार युवक मंडळ पोयनाडचा क्रिकेट संघ अंतिम विजयी संघ ठरला आहे. पोयनाड संघाने घरच्या मैदानावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अटीतटीच्या अंतिम सामन्यात जय गणेश आंबेवाडी संघावर मात करीत कै. प्रकाश मालोजी चवरकर स्मृतिचषक जिंकला. तृतीय …
Read More »महिलांसाठी आधार कार्ड शिबिर
नगरसेविका नेत्रा पाटील यांचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या दिवशी प्रभागातील महिलांसाठी आधार कार्ड शिबिराचे तसेच खारघर पोस्ट ऑफिस यांच्या वतीने सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत नवीन खाते उघडण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरामध्ये अनेक महिला भगिनींनी आपले आधार कार्डमधील पत्त्यात …
Read More »संजय राऊत किती बोलतात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा टोला पुणे ः प्रतिनिधी संजय राऊत यांनी आता शांत बसावे. प्रत्येकाबाबत त्यांना काही ना काही बोलायचेच असते. ते किती बोलतात, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यामध्ये बुधवारी (दि. 9) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष ठाकरे …
Read More »महिलांनी एकजुटीने संघशक्ती उभी करावी-रत्नप्रभा घरत
गव्हाण ः वार्ताहर महिलांनी एकजुटीने वज्रमूठ बांधून संघशक्ती उभी करावी, असे आवाहन पनवेल तालुका पंचायत समिती सदस्या व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी केले. बुधवारी (दि. 8) रोजी सायंकाळी उशिरा रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये महिला …
Read More »महिला पोलिसांना आठ तास ड्युटी
पोलीस आयुक्तांची महिला दिनी अनोखी भेट पनवेल : रामप्रहर वृत्त महिला दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना आठ तास ड्युटी केल्याची घोषणा पोलीस आयुक्तांनी केली. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळून कर्तव्य बजावणार्या महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचारी व अधिकार्यांनी जनजागृतीपर …
Read More »