कर्जत ़: प्रतिनिधी कोंकण ज्ञानपीठ कर्जत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने घाटकोपर मुंबई येथील समर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने घेतलेल्या शिबिरात 45 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, डॉ. सुजाता कुलकर्णी, …
Read More »Monthly Archives: March 2022
माणगाव तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी सलीम शेख
माणगाव : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ पत्रकार सलीम शेख यांची गुरुवारी (दि. 3) माणगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. माणगाव तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झाली. या सभेत संघाच्या नवीन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. त्यात निलेश म्हात्रे (उपाध्यक्ष), मजिद हाजिते (कार्याध्यक्ष), देवयानी मोरे (सचिव), …
Read More »मुरूडमध्ये पत्नीची हत्या करणार्या पतीला अटक
पाच दिवसांची पोलीस कोठडी मुरूड : प्रतिनिधी क्षुल्लक कारणावरून पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीला मुरूड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सूनावली आहे. जेवण बनवले नाही म्हणून उमेश रमेश वाघमारे (वय 26, रा. राजपुरी खोकरी, ता. मुरूड) याने 27 फेब्रूवारी रोजी पत्नीची गळा दाबून केली. …
Read More »रोहा तालुक्यात 2026 विद्यार्थी परीक्षेस बसले; 42 जण गैरहजर
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील रोहा, नागोठणे, कोलाड, चणेरा विभागात शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. रोहा तालुक्यात शुक्रवारी 2026 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. तर 42 विद्यार्थी गैरहजर होते. रोह्यातील विद्यार्थ्यांची शुक्रवारी सकाळी 9.30 वाजल्यापासूनच पालकांसोबत परीक्षा केंद्रावर लगबग सुरू होती. पहिला इंग्रजी पेपर 10.30 ते 2 दरम्यान घेण्यात आला. तालुक्यातील …
Read More »नागोठणे केंद्रावर 519 परीक्षार्थी
नागोठणे : प्रतिनिधी येथील अग्रवाल विद्यामंदिर परीक्षा केंद्रावर शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या दीर्घ कालावधीनंतर प्रथमच ऑफलाइन परीक्षा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर कभी ख़ुशी कभी गम पाहायला मिळत आहे. या परीक्षा केंद्रावर विविध शाखेचे एकूण 519 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना लिखाणाचा तणाव येऊ नये, यासाठी वेळ अर्ध्या …
Read More »बारावीची बोर्ड परीक्षा सुरू
कर्जत तालुक्यातील 14 केंद्रांवर 2460 विद्यार्थी कर्जत : बातमीदार शुक्रवारपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास जास्त मिळणार आहे. कर्जत तालुक्यात 2460 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले असून तीन मुख्य आणि 11 उपकेंद्रांवर परीक्षा सुरु झाली असल्याची माहिती कर्जत शिक्षण विभागाने दिली. आज पहिल्या पेपरसाठी आपल्या पाल्यांना घेऊन पालक मोठ्या …
Read More »अलिबागमध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
अलिबाग : प्रतिनिधी येथील जे. एस. एम. महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 4) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा विभाग प्रमुख प्रा. के. बी. चौगुले यांनी शैक्षणिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशुतोष …
Read More »मुरूडमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
मुरूड : प्रतिनिधी शालांत परीक्षा म्हणजे भविष्यातील कर्तृत्वाची दारे उघडून देणारा सोपान आहे. या परीक्षेत उत्तम प्राविण्य मिळविण्यासाठी वेळेला महत्त्व द्या, असे आवाहन विहूर येथील नचिकेताज हायस्कूलच्या संचालिका मुग्धा दांडेकर यांनी केले. शालांत परीक्षेतील प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुरूड तालुक्यातील विहूर येथील नचिकेताज हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुग्धा दांडेकर …
Read More »कर्जतमध्ये अग्निशमन दलाकडून जनजागृती
कर्जत : बातमीदार आग लागली की अग्निशमन दलाची मदत मागितली जाते. अग्निशामक उपकरणे कशी वापरावीत, आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी, यासंबंधी कर्जत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने नुकताच शहरात ठिकठिकाणी मार्गदर्शन आणि जनजागृती केली तसेच प्रात्यक्षिके दाखविली. एखाद्या स्थळी अचानक लागलेली आग विझवण्यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे, या बाबत कर्जत नगर …
Read More »पिरकोन हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम; आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती
उरण : बातमीदार मार्च 2021-2022, इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ आणि प्राचार्य व्ही. एस. व्हेटम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन येथे मोठ्या उत्साहात झाला. या वेळी रयत टीकरिंग लॅबचे आमदार महेश बालदी यांनी उद्घाटन झाले. …
Read More »