पनवेल ः राम्रपहर वृत्त भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्या तथा नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 19) विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील रोझ बाजरमध्ये फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचे अयाोजन करण्यात आले होते. या शिबिराचे महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »Monthly Archives: April 2022
रायगडातील गणेश मंदिरे भाविकांनी फुलली!
‘अंगारक’निमित्त महड, पालीमध्ये दर्शनासाठी रांगा खोपोली, पाली : प्रतिनिधी अंगारक संकष्ट चतुर्थीचा योग साधून भाविकांनी मंगळवारी (दि. 19) अष्टविनायकांपैकी तीर्थक्षेत्र असलेल्या रायगडातील महाड आणि पाली येथे गणरायाचे दर्शन घेतले. जिल्ह्यातील इतर गणेश मंदिरेही भाविकांनी फुलून गेल्याचे पहावयास मिळाले. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे धार्मिक …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांना न्याय
उरणच्या कॉन्वेअर सीएसएफ वेअरहाऊसमधील प्रश्न मार्गी; तीन महिन्यांची मुदतवाढ पनवेल ः रामप्रहर वृत्त पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या कॉन्वेअर सीएसएफ या वेअरहाऊसमधील कामगारांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे न्याय मिळाला आहे. या वेअरहाऊससाठी जीएडी लॉजिस्टीकला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबद्दल कामगारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जय भारतीय …
Read More »पोलादपूरमध्ये आईच्या कुशीतून बाळ पळविले
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर एसटी बसस्थानकात झोपलेल्या महिलेच्या कुशीतून तिच्या बाळाची चोरी अज्ञात व्यक्तीने केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पोलादपूर एसटी बसस्थानकात सडवली आदिवासीवाडीतील सुमन वसंत कोळी (वय 30) ही भंगारगोळा करून उदरनिर्वाह करणारी महिला …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका हद्दीतील तळोजा मजकुर येथे भेट देऊन नाले आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली तसेच अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. पावसाळ्याच्या अगोदर ही सर्व कामे …
Read More »पनवेल मनपा अग्निशमन दल होणार अत्याधुनिक
महासभेत निर्णय; तळोजा दफनभूमीही होणार विकसित पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यास मंगळवारी (दि. 19) झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अग्निशमन दल आता अत्याधुनिक होणार आहे. त्याचप्रमाणे तळोजा सेक्टर 15मधील मुस्लिम दफनभूमी विकसित करण्यास मान्यता मिळाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिकेच्या तीन कर्मचार्यांच्या वारसांना …
Read More »महडच्या वरद विनायकाच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर
आकर्षक रांगोळीने मंदिर सजले खोपोली : प्रतिनिधी अंगारकी चतुर्थी निमित्त अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायक गणपतीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 19) भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगेने भक्तांचा हा मळा फुलला होता. अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात काढण्यात आलेली श्री विठ्ठलाची आणि श्रीरामाची सुंदर …
Read More »अलिबाग एसटी आगारातील 200 कर्मचारी कामावर हजर
अलिबाग : प्रतिनिधी अंगारकी चतुर्थीचा योग साधत अलिबाग एसटी आगारातील सुमारे 200 कर्मचारी मंगळवारी (दि. 19) कामावर हजर झाले. सेवासमाप्ती झालेल्या 14 जणांनीदेखील पुन्हा सेवेत घेण्यासाठी अर्ज दिले आहेत. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ठरल्याप्रमाणे एसटी कर्मचारी अलिबाग स्थानकात एकत्र जमले. जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सारेजण आगारातील गणपती मंदिरात पोहोचले. तेथे …
Read More »मांडवा जेटी रस्त्यालगत आग; संभाव्य मोठी हानी टळली
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील मांडवा जेटीजवळील रिलायन्स कंपनीच्या गॅस स्टेशननजीक सोमवारी (दि. 18) लागलेली आग त्वरित विझविण्यात थळ येथील आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दल जवानांना यश आल्याने संभाव्य मोठी हानी टाळता आली. सोमवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मांडवा जेटी रस्त्यालगत रिलायन्स कंपनीच्या गॅस स्टेशन जवळ मोठी आग लागल्याची सूचना आरसीएफ थळच्या …
Read More »मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाला ’स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग नाव द्यावे
भाजप सरचिटणीस महेश शिंदे यांची मागणी महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, या महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ’स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग असे नामांतर करावे, अशी मागणी भाजपचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली आहे. कामाच्या …
Read More »