Breaking News

Monthly Archives: April 2022

कोकण विभागात 4,910पेक्षा अधिक एसटी कर्मचारी रूजू

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त कोकण विभगातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून चार हजार 910पेक्षा अधिक एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत, तर 50 टक्क्यांहून अधिक एसटी वाहतूक सुरू झाली असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 28 ऑक्टोबर 2021पासून राज्यातील जवळपास 92 हजार एसटी कर्मचार्‍यांनी संप …

Read More »

नवी मुंबईतील 475 इमारती धोकादायक घोषित; ताबा सोडण्याचे रहिवाशांना आवाहन

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2021-22 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 475 इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन 30 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा …

Read More »

अग्निशमन केंद्राच्या ठिकाणी होणार आपत्कालीन कक्ष

पावसाळ्यासंबंधीची कामे 15 मेपूर्वी पूर्ण करा; नवी मुंबई आयुक्तांचे निर्देश   नवी मुंबई ः बातमीदार महापालिका मुख्यालयात वर्षभर, अहोरात्र सुरू असणार्‍या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच पावसाळ्यात बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी 25 मेपासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत, तसेच आठही महापालिका विभाग कार्यालयात विभागीय नियंत्रण …

Read More »

अंगारक चतुर्थीसाठी बल्लाळेश्वरनगरी सज्ज

कडेकोट पोलीस बंदोबस्त : देवस्थानकडून सुयोग्य नियोजन   पाली : प्रतिनिधी राज्यात कोरोनाची लाट ओसरली आहे. शासन निर्बंध शिथिल होऊन धार्मिक स्थळे व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीत भाविक व गणेशभक्तांची गर्दी उसळत आहे. कोरोनातील निर्बंध उठल्यानंतरची पहिली अंगारकी संकष्टी मंगळवारी (दि.19) आहे. त्यासाठी  …

Read More »

पाछापूर पंचशीलनगरात सोलर नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील दुर्गम दुर्लक्षित  व डोंगर कड्या कपारीत वसलेल्या शेकडो आदिवासी वाड्यापाड्या गावांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाताहेत. प्रशासनाला याकामी स्वदेश फाउंडेशनची मोलाची साथ लाभली आहे. बौद्ध विकास मंडळ पाछापूर पंचशीलनगरात सोलर नळपाणी पुरवठा योजनेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

श्रीवर्धनमध्ये उष्मा वाढला

नागरिक हैराण; पर्यटकांकडून वातानुकूलित खोल्यांना पसंती श्रीवर्धन : प्रतिनिधी मागील आठ दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यामध्ये पारा मोठ्या प्रमाणावर चढलेला पाहायला मिळत आहे. हवेत उष्म्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ढगाळ वातावरण व हवेतील वाढलेली सापेक्ष आर्द्रता यामुळे वातावरणात एक प्रकारचा धुरकट रंग पाहायला मिळत आहे. दमट हवामानामुळे घाम येण्याचा प्रकारदेखील …

Read More »

रायगड जिल्ह्यात ई-लर्निंग संकल्पनेलाच सुरुंग

इंटरनेट, वीज कनेक्शनअभावी डिजिटल शाळांपुढे समस्यांचा डोंगर अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 95 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. एकूण 2 हजार 621 शाळांपैकी केवळ 2 हजार 37 शाळा डिजिटल झाल्या आहेत. मात्र, यातील अनेक शाळा शाळा अतिदुर्गम भागात असल्याने इंटरनेट सुविधा, वीज कनेक्शनचा अभाव यामुळे ई लर्निंग संकल्पनेलाच …

Read More »

नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस उद्या मंगळवारी (दि. 19) विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यामध्ये पाणपोईचे उद्घाटन, प्रभाग 19 मधील नागरिकांसाठी मोफत फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते …

Read More »

कळवेतील खारभूमी हडपणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

भूमिपुत्रांचे नेते दशरथदादा पाटील यांची शासनाकडे मागणी ठाणे ः प्रतिनिधी कळवे येथील खारभूमीवर राजकीय आशीर्वादाने भूमाफियांनी कब्जा सुरू केला आहे. या भूमाफियांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संघर्ष कृती सेवासंस्थेचे संस्थापक दशरथ पाटील यांनी खारभूमी विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंता स्मिता घोडेस्वार यांना निवेदन देताना केली. या वेळी दशरथ पाटील यांच्या …

Read More »

पनवेलमध्ये रॅम्पवर अवतरली छोट्यांची किलबिल

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना क्राऊन बहाल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल स्मार्ट मम्मिज या सेवाभावी संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी रॅम्प वॉक अर्थात फॅशन शोचे आयोजन शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 17)सायंकाळी करण्यात आले होते. विशेष म्हणजे कर्णबधीर मुलांनीदेखील या शानदार फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक …

Read More »