उरणमध्ये खराब फळाची विक्री; ग्राहकांची फसवणूक; आरोग्यही धोक्यात उरण : प्रतिनिधी उन्हाळी मोसम म्हणजे जांभळे, करवंदे, फणस आणि फळांचा राजा हापूस आंबा या रानमेव्याने ओथंबून गेलेला हंगाम याला उरण बाजारपेठ अपवाद नाही. कोणताही माल ग्राहकांच्या माथी मारण्यात तरबेज असणारे काही विके्रते बेमालूमपणे आंब्याची विक्री करत आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेला हा …
Read More »Monthly Archives: May 2022
अमृत योजनेंतर्गत कामांचा आढावा
महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अधिकार्यांना सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात अमृत योजनेंतर्गत विविध कामे सुरू आहेत, मात्र सद्यस्थितीत ही कामे संथगतीने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 25) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा आणि …
Read More »पनवेलचा छत्रपती शिवाजी महाराज चौक इलेक्ट्रिक केबलच्या जाळ्यातून झाला मुक्त
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलचा छत्रपती शिवाजी महाराज चौक इलेक्ट्रिक केबलच्या जाळ्यातून मुक्त करण्यात आला आहे. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्या ठिकाणी भूमिगत वायरिंग करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे तेथे भूमिगत वायरिंग झाल्याने चौकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी …
Read More »राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा 10 रुपये जास्त
पनवेलमध्ये भाजपचे मविआ सरकारविरोधात आंदोलन पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर 10 रुपये जास्त असताना महागाई कोणामुळे आहे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले पाहिजे, असे आव्हान बुधवारी (दि. 25) भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनातून देण्यात आले. देशाचे सक्षम व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद
पावसाळी वातावरणामुळे पुरातत्त्व विभागाचा निर्णय मुरूड ः प्रतिनिधी पावसाळा जवळ आल्याने समुद्रात उसळणार्या मोठ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मुरूडजवळील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला गुरुवार (दि. 26)पासून पर्यटकांना बंद ठेवण्यात येणार आहे. पुरातत्त्व खात्याने तशी घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथून बोटीने जावे लागते. पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील लाटांचे प्रमाण …
Read More »देवकान्हेतील असंख्य ग्रामस्थ गुरुवारी करणार भाजपमध्ये प्रवेश
धाटाव ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील असंख्य ग्रामस्थ भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. देवकान्हे येथे गुरुवारी (दि. 26) सांयकाळी 5 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री तथा पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील आणि …
Read More »बेलापूरमधील बहुमजली वाहनतळ प्रगतिपथावर
आयुक्तांकडून प्रकल्पस्थळांची पाहणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत विविध प्रकल्प कामे सुरू असून सदर कामांची सद्यस्थिती जाणून घेणे व त्या कामांना गती देणे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर विविध प्रकल्प स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. बुधवारी (दि. 25) आयुक्तांनी सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील बहुमजली वाहनतळ बांधकामाची तसेच वंडर्स …
Read More »उत्पादन घटल्यामुळे टोमॅटो महागले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशभर टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर 40 ते 80 रुपयांवर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्येही भाव 90 ते 100 रुपये झाले आहेत. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या टोमॅटोची असते. मुंबईकरांच्या आवडीची पावभाजी, सॅलॅड व सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित …
Read More »कोपरी उड्डाणपुलाला भाजपचा विरोध
काम थांबविण्यासाठी आमदार गणेश नाईकांचे पालिका आयुक्तांना पत्र नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नल उड्डाणपुलाचे काम रद्द करून अनावश्यक कामांवर जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. या संदर्भात नवी मुंबई भाजपच्या …
Read More »भात, नाचणी लागवड क्षेत्रात यंदा होणार वाढ
जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. रायगडचे प्रथम क्रमांकाचे खरीप पीक असणार्या भाताची(तांदूळ) लागवड या एकूण लागवड क्षेत्राच्या 88.34 टक्के म्हणजे 1 …
Read More »